कॉर्न - १ वाटी
मटार - १ वाटी
कणीक/रवा-मैदा भिजवुन - पार्यांसाठी
लसुण - ३-४ पाकळ्या
आल
कोथिंबीर
मिरची - २
तेल - फोडणी आणि तळण्यासाठी
जिर
मोहरी
हिंग
मीठ चवीनुसार
प्रथम मटार व कॉर्नचे दाणे कुकरमध्ये शिजवुन घ्या.. हे शिजुन होईपर्यंत आल, लसुण हिरवी मिरची, आवडत असल्यास कढीपत्ता मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.. नंतर शिजवलेले मटार व कॉर्नचे दाणे मिक्सरमधुन जाडसर वाटुन घ्या.. कढईमध्ये तेल तापवुन त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करुन त्यात आल, लसुण हिरवी मिरची, आवडत असल्यास कढीपत्ता मिक्सरमध्ये पेस्ट आणि जाडसर वाटलेले मटार व कॉर्नचे घालुन सर्व एकत्र करुन घ्या.. त्यात चवीपुरते मीठ घाला.. मिश्रणातील पाणी निघुन जाउन मिश्रण कोरड झाल्यावर गॅस बंद करुन मिश्रण थंड होण्यास ठेउन द्या.. कढईत तळण्यासाठी तेल घेउन ते तापत ठेवा.. भिजवलेल्या कणकेला समोश्याचा आकार देउन त्यात वरील सारण भरुन सामोसे मंद आचेवर तळुन घ्या.. सॉस किंवा नारळाच्या चटणीबरोबर खायला द्या.
धन्स जाई
धन्स जाई
वा! फोटो मस्त!
वा! फोटो मस्त!
तोंपासू दिसातायेत समोसे.
तोंपासू दिसातायेत समोसे. मुग्धा तुझा फोटोवाला प्रतिसाद जसाच्या तसा कॉपी करुन मुख्य कृतीत पेस्ट कर. तिथेही दिसेल मग.
छान प्रकार आहे हा .
छान प्रकार आहे हा .
तोपासु.
तोपासु.
अग जाई सकाळच्या घाईतले उद्योग
अग जाई सकाळच्या घाईतले उद्योग आहेत..
आता बघ?
एकदम छान पाककृती.
एकदम छान पाककृती. तोंपासु...........
अरे व्वा .. मुग्धे मस्तच मी
अरे व्वा .. मुग्धे मस्तच मी कस नाही बघितले म्स्त आहेत समोसे ..कधी देतेस ?
वा, मस्त समोसे मुग्धा
वा, मस्त समोसे मुग्धा सुटसुटीत कृती आहे.
आकार कसा केलास समोश्यांचा?
खमंग दिसताहेत. भारी !
खमंग दिसताहेत. भारी !
मस्तच! फोटोही मस्तं.
मस्तच!
फोटोही मस्तं.
व्वा, मस्तच!!! सकाळच्या घाईत
व्वा, मस्तच!!! सकाळच्या घाईत बरे प्रयोग करयला जमतात तुला मुग्धे? खायला कधी येऊ गं?
मुग्धा, स्वतःच्या उपासाच्या
मुग्धा, स्वतःच्या उपासाच्या दिवशी इतकी छान डिश का ग केलीस?
मुगु तुला पाप लागणार. फोटो
मुगु तुला पाप लागणार. फोटो पाहून पोटात कावळे कोकलायला लागले.
वॉव मस्तच.
वॉव मस्तच.
तयार समोसे मस्त दिसत आहेत.
तयार समोसे मस्त दिसत आहेत.
सारणात मीठ, साखर, मसाला इत्यादी नाही का घालायचं?
मस्तच ग मुग्धे...
मस्तच ग मुग्धे...
सारणात मीठ, साखर, मसाला
सारणात मीठ, साखर, मसाला इत्यादी नाही का घालायचं? >>> अय्यो, मंजुडी मैने सांग्या हय ना कृतीमे.. सारण मे मीठ टाको करके.. आल, लसुण इ की पेस्ट घालनेके बाद मसाला काय को घालनेका?
सकाळच्या घाईत बरे प्रयोग
सकाळच्या घाईत बरे प्रयोग करयला जमतात तुला मुग्धे?>>>> अग नवरा म्हणाला आज डबा नकोय त्यामुळे तो वेळ वाचलेला होता थोडासा.. आणि ब्रेफाला काय करायच हा भुंगा मेंदु पोखरत होताच..
खूपच मस्त आणि एकदम सुट्सुटीत
खूपच मस्त आणि एकदम सुट्सुटीत आहे....तोपासू
नक्कि करून बघणार....
बरं बाई ओव्हन नाही वापरलास,
बरं बाई ओव्हन नाही वापरलास, मटारकरंजीतला ओव्हनचा टायमर पाहून माझ्या घरच्या मटारानी भाजीत जीव दिलाय
विनिता.. माझ्याकडे ओव्हन,
विनिता.. माझ्याकडे ओव्हन, मावे नाहीये...
मटारकरंजीतला ओव्हनचा टायमर पाहून माझ्या घरच्या मटारानी भाजीत जीव दिलाय >>>> का? काय झाल?
अगं एक तास बेकिंग>> वीजबिल?
अगं एक तास बेकिंग>> वीजबिल?
आईशप्पथ विनीता, मग बरोबर
आईशप्पथ विनीता, मग बरोबर आहे.. असो हे करुन बघ....
समोसे छान झाले आहेत पण आकार
समोसे छान झाले आहेत पण आकार .... फुस - पारी लंबगोलाकार लाटून मधून कापावी. कापलेली बाजू एकावरेक ठेवली की कोन तयार होईल. त्यात सारण भरावे. गोलाकार बाजूला एक चिमटा घेऊन , पाणी लावून दोन्ही बाजू जोडाव्या..
खर तर मी पाकृ पहाणारच नव्हते.
खर तर मी पाकृ पहाणारच नव्हते.:राग: कारण मला अजीबात जमत नाही.:अरेरे: एकतर मऊ पडतात, नाहीतर जाम तेलकट होतात.:अरेरे:
पण पाकृ आणी फोटो छान आहेत.:स्मित:
छान दिसताहेत
छान दिसताहेत
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!