Submitted by गजानन on 8 December, 2014 - 01:36
आयुष्यातली एखादी महत्त्वाची घटना घडून येताना अथवा घडवून आणताना जेंव्हा आपण शक्य तेवढी तजवीज, तडजोड, जुळवाजुळव करून ठेवतो; तरीही कुठेतरी बिनसण्याची शक्यता असते; या शक्यतेचाही बर्यापैकी विचार करून ठेवलेला असतो; त्यासाठी पर्यायी व्यवस्था/योजनाही आखलेली असते; आर किंवा पार होणार हे कळते; 'आर'च राहिलो तर पुन्हा सुरुवातीपासून मोर्चेबांधणी करायला लागणार हे सगळे कळते...
आणि अशा अवस्थेत जेंव्हा ती घटना पूर्णत्त्वास जाण्यापूर्वी किंवा फिस्कटण्यापूर्वी मधला काळ हा बर्यापैकी वाट बघण्याचा असतो तेंव्हा अशा या वेटींग पिरिअडमधला ताण कसा हाताळावा?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताण हा दु:खासारखाच आहे. जो
ताण हा दु:खासारखाच आहे. जो भोगूनच संपवावा लागतो. >>भोगताना फक्त तो साक्षिभावने बघता आला पाहिजे.
सगळ्यांनी खुप चांगले उपाय
सगळ्यांनी खुप चांगले उपाय सांगितले आहेत. अमा आणि अजयचे मुद्दे अगदी परिणामकारक वाटले, पटले.
प्रत्येकजणच कधी ना कधी या परिस्थितीतून जातच असतं. अशावेळी हा धागा फार मदतीला येईल. त्याबद्दल थँक्स गजानन.
Pages