Submitted by वाट्टेल ते on 16 October, 2014 - 16:29
तेलाचे मोहन घालणे म्हणजे तेल कडकडीत गरम करून पिठात घालणे या कृतीला मोहन हा शब्द कुठून रूढ झाला आहे? कशाचा तरी अपभ्रंश असावा पण काही लिंक लागत नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक तो मोयन चा अपभ्रंश
बहुतेक तो मोयन चा अपभ्रंश आहे.. पण मोयन चा तरी अर्थ काय देव्च जाणे
या अर्थी वापरला जाणारा मोहन
या अर्थी वापरला जाणारा मोहन हा शब्द (बहुतेक) संस्कृत आहे.
मस्त आहे शंका या दिवाळीला
मस्त आहे शंका या दिवाळीला चकली पीठात मोहन घालताना येईलच हा प्रश्न मनात!!
ह्म्म्म. बंगालीत पण मोयान
ह्म्म्म. बंगालीत पण मोयान म्हणतात. शब्दाचं मूळ शोधायलाच हवं. खूप दिवसांपासून डोक्यात किडा आहेच, पण कधी फार महत्व दिलं नव्हतं
हा प्रश्न खुपदा मनात आला
हा प्रश्न खुपदा मनात आला होताच.
तुमच्यामुळे आता याचे उत्तर मिळेल. होप सो.