Submitted by प्रिया.. on 15 October, 2014 - 06:19
ICICI DIRECT trading मधील stop loss संबंधीत माहिती हवी आहे
उदा.समझा मला ICICI DIRECT मध्ये एखादा शेअर ३०० रु. ला बाय करायचा आहे. त्याची मार्केट प्राइस ३०२ आहे. मी ३०० ला लिमिट बाय ओर्डेर दिली आणि STOP LOSS २९९ चा लावला तर ICICIk कडून मेसेज येतो कि Please note that in a buy order the SLTP cannot be less than the last traded price.पण जर का CMP लिमिट प्राइस पेक्षा जास्त असेल तर last traded price हि जास्त असते म्हणजे वरील उदाहरणात last traded price हि ३०२ किंवा ३०२ पेक्षा जास्त असते मग २९९ ची STOP LOSS ओर्डेर घेतली जात नाही कुणी मला हि STOP LOSS ORDER कशी लावावी ते सांगेल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
While buying at specifin
While buying at specifin price( obviously less than the current market price) trigger or stop loss price not required.
Stop loss is when the current
Stop loss is when the current market price is 305 and u want to shost sell at 300, then give sell price 300 and trigger little above 300. I give 300.10
पहीली महत्वाची गोष्ट म्हणजे
पहीली महत्वाची गोष्ट म्हणजे Stoploss Order ही लावता येते जर तुमची आधी एखादी पोझिशन असेल ( Long or Short ).
एक उदाहरण घेउ,
तुम्ही काही शेयर्स ३०० रुपयाने घेतले आहेत ह्या अपेक्षेने की त्याचा भाव ३१० होइल.
सध्या त्या शेयर चा भाव ३०५ आहे.
आता जेंव्हा तुम्ही sell order टाकाल त्यात लिमिट प्राइस द्याल ३१०.
ह्याच Order मधे तुम्ही Stoploss Price देउ शकता २९८.
म्हणजे जर तो शेयर अचानक खाली यायला लागला तर तुमची Sell Order २९८ नी execute होइल आणि तुमचा तोटा २ रुपयाला लिमिट होइल.
Yes. In position trading, put
Yes. In position trading, put sell price 298 and trigger as 298.10
means Stoploss can be use in
means Stoploss can be use in selling
Stop loss can be given for
Stop loss can be given for buy order too, if you.have short sold say @305 and you want to limit loS's per share to rs.5 place buy order at 310 trigger can be 309.75
Stop loss can be given for
Stop loss can be given for buy order too, if you.have short sold say @305 and you want to limit loS's per share to rs.5 place buy order at 310 trigger can be 309.75
I use this for cash buying
I use this for cash buying too because I want to buy only when the price has crossed previous day's high.
price has crossed previous
price has crossed previous day's high.>+१
सर्वाना धन्यवाद, तुम्हा सर्वा
सर्वाना धन्यवाद, तुम्हा सर्वा मुळे मला stop loss चांगला समजला मला आणखी एका बाबतीत तुमची मदत हवी आहे
मी १० तारिखला इंट्रा डे मध्ये ३४५ रु. किमतीचे १०० शेअर्स घेतले. ३५० ला सेल ओर्डर लावली पण stop loss कसा लावतात तो माहित नसल्याने लावता आला नाही आणि तो शेअर पडला आणि ३४१ ला बंद झाला client mode order असल्याने square off न होता ५ दिवसांचा टाईम पिरीयड मिळाला पण तो शेअर सध्या ३३५
वर येवून पोहचलाय .तो लॉस भरून काढण्यासाठी काय करता येईल २० ऑक्टोबर ला expriry आहे.काय करू म्हणजे तो लॉस कमी हीईल ?
ते शेअर्स jk laksmi cement आहेत. ग्राफ बघून कोणी मला काय action घ्यावी तो सल्ला देवू शकेल का?
Many business channels have
Many business channels have their buy or sell types slots in the afternoon.u can ask them by sms too.but why doesn't ICICI direct square off intra day trade by default? My platform Axisdirect does it just past 3 PM.
शॉर्ट टर्म/
शॉर्ट टर्म/ इन्ट्राडेवाल्यांचा एक वेगळा धागा काढायचा का?
जे चार्ट्स पाहिले ते आशादायक
जे चार्ट्स पाहिले ते आशादायक नाहीत.
http://www.indiainfoline.com/company/jk-lakshmi-cement-ltd/535
२० ऑक्टोबर ला expriry
२० ऑक्टोबर ला expriry आहे>>>तुम्हि future trade केले आहे का?
jk laksmi cement हा चांगला शेयर आहे. जर hold केला तर नक्किच तुम्हाला नफा होइल
भरतजी लगेच रिप्लाय दिल्या
भरतजी लगेच रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद
काढा धागा आमच्या सारख्या नवशिक्यासाठी खूप उपयोग होईल
जे चार्ट्स पाहिले ते आशादायक नाहीत >>>> हो तो शेअर आज अजूनच खाली आला काय करावे तेच कळत नाही यातून बाहेर पडणेच उत्तम
>>>तुम्हि future trade केले आहे का>>> नाही इन्ट्राडे केलं होत पण square off mode broker न घेता client घेतल्याने delivery त convert करण्यासाठी ५ दिवसांचा अवधी मिळाला त्याची Expiry Date २० ऑक्टोबर ला आहे.काय करू ?हे शेअर्स delivery त convert करू का ?
मी आज एक शेअर २४४ रु प्रमाणे
मी आज एक शेअर २४४ रु प्रमाणे बाय केला आणि २४९ लिमिट प्राइसला सेल लावला आणि stop loss २४२ लावला
तर ICICI कडून मेसेज येतो कि stop loss can not be less than limit price
आता यात stop loss लावताना माझ काय चुकल ?
दोन वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस
दोन वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस करायच्या.
१) सेल @ २४९. (ही प्रॉफिटवाली ऑर्डर)
२) सेल @ २४२ विथ ट्रिगर २४२.१० (ही स्टॉप लॉसवाली)
एक एक्झिक्यूट झाली की दुसरी लागलीच कॅन्सल करा.
एके दिवशी व्होलाटाइल मार्केटमध्ये माझ्या दोन्ही ऑर्डर्स एक्झिक्युट होऊन हातचा फायदा गेला.
दिवसभर ऑनलाइन राहायला वेळ नसल्याने मी सध्या इन्ट्राडे करत नाही.
एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर
एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर कश्या लावायच्या ?
मी आज एक शेअर २४४ रु प्रमाणे
मी आज एक शेअर २४४ रु प्रमाणे बाय केला आणि २४९ लिमिट प्राइसला सेल लावला आणि stop loss २४२ लावला
>>>>
तुम्हि २४९ ला जेव्हा सेल लावता तेव्हा तो ति order as a short sell consider करतो त्यामुळे तो २४२ ला stop loss घेत नाहि
icici direct बाय करतानाच stopp loss लावायचि सुविधा देत नाहि का?
<एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर
<एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर कश्या लावायच्या ?> हे टेक्निकली विचारताय की लॉजिकली?
तुम्हि icici पेक्षा sharekhan
तुम्हि icici पेक्षा sharekhan मधे trading करा
sharekhan मधे बाय order लावतानाच profit आणि stopp loss लावु शकता
एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर
एकाच शेअर ला २ सेल ओर्डेर कश्या लावायच्या ?> हे टेक्निकली विचारताय की लॉजिकली>>>> मी टेक्निकली च विचारतेय . मला दोनदा ओर्डेर कश्या लावायच्या ते समजत नाहीये . दुसऱ्या orderला लिमिट प्राइस
लावायचीनाही का?
तुम्हि icici पेक्षा sharekhan मधे trading करा
sharekhan मधे बाय order लावतानाच profit आणि stopp loss लावु शकता >>>> icici मध्ये सूद्धा बाय order लावतानाच stop loss पर्याय दिलेला असतो पण लावला तर मेसेज येतो की Please note that in a buy order the SLTP cannot be less than the last traded price.
नक्किच काहितरि गफलत
नक्किच काहितरि गफलत असनार,
तुम्हि screen shot इथे टाकाल का म्हनजे clear समजेल
स्टॉप लॉसचा कन्सेप्ट समजून
स्टॉप लॉसचा कन्सेप्ट समजून घ्या.
समजा एका कंपनीचे शेअर तुम्ही प्रति शेअर १०० रुपयांना विकत घेतलेत. आणि तुमची प्रति शेअर फक्त २ रुपये लॉस सहन करण्याची क्षमता आहे. म्हणजे किंमत ९८ च्या खाली गेलेली परवडणार नाही. अशा वेळी ९८ रुपयांसाठी स्टॉप लॉस सेल ऑर्डर द्यायची. पण बाजारभाव ९८च्या वर असताना तुम्ही ९८ ची सेल ऑर्डर दिली तर ती लगेच एक्झिक्युट होईल, तुमची इच्छा नसताना. यासाठी ट्रिगर व्हॅल्यू (९८.१०/९८.२०) द्यायची. म्हणजे किंमत घसरत घसरत ९८.१० रुपये झाली की तुमची ऑर्डर अॅक्टिव्ह होईल.
ही झाली स्टॉप लॉस ऑर्डर, त्याच वेळी समजा तुमचे टारगेट १०४ आहे, तर तुम्ही वेगळी १०४ रुपये सेल प्राइसची ऑर्डर प्लेस करू शकता.
एका वेळी या दोन वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस करता येतात.
मात्र आधी सांगितलं तसं एक एक्झिक्युट झाली, की दुसरी कॅन्सल करा.
आता ट्रेलिंग स्टॉप लॉस समजून
आता ट्रेलिंग स्टॉप लॉस समजून घेऊ,
पहिलीच सिच्युएशन. एका कंपनीचे शेअर तुम्ही १०० च्या भावाने घेतलेत. तुमची लॉस सहन करण्याची क्षमता दोन रुपये प्रतिशेअर.
आता आधी ९८ रुपये लिमिट आणि ९८.२० ट्रिगर अशी स्टॉप लॉस सेल ऑर्डर प्लेस करा.
समजा तुमच्या स्क्रिपचा भाव १०२ झाला म्हणजे २ रुपयांनी वधारला, तर स्टॉप लॉस ऑर्डरही दोन रुपयांनी वर सरकवा, म्हणजे मॉडिफाय करून १०० लिमिट आणि १००.२० पैसे ट्रिगर व्हॅल्यू द्या.
मार्केट प्राइस जशी वर जाईल तशी स्टॉप लॉस वर नेत राहायचे. खाली अर्थातच आणायचे नाही.
इथेही टार्गेट सेट करायचे असल्यास करता येईल. म्हणजेच १०४ रुपयांची सेल ऑर्डर प्लेस करता येईलच. दोन्हीपैकी एक एक्झिक्युट झाली की दुसरी कॅन्सल करा.
बरोबर आहे. तुम्ही
बरोबर आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा कमी भावाला शेअर मागताय तर ट्रिगरची गरज नाही. तुम्ही शॉर्ट सेल करत असाल तरी.
हे वरचे (आधी बाय मग सेल कळले असेल तर शॉर्ट सेलमध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा ते सांगतो)
मला वाटते कि तुम्हि जेव्हा
मला वाटते कि तुम्हि जेव्हा बाय order लावता तेव्हा दिसनारा stop loss column हा त्यासाठि नसुन,
जर तुम्हि short sell केला असेल आनि stop loss लावायचा असेल तेव्हा तो column वापरायचा असावा,
तुम्हि icici direct customer care ला विचारुन खात्रि घ्या.
जर तुम्ही आधी बाय करून मग सेल
जर तुम्ही आधी बाय करून मग सेल करत असाल, तर
१) मार्केट प्राइसला बाय करा.
२) रेंजबाउंड ट्रेडिंग असताना शेअर खाली जायची वाट पाहत असाल तर नुसती ती खालची प्राइस द्या.
३) त्यादिवशी तो शेअर वर जाण्याची अपेक्षा असेल (जसे रिझल्ट डिक्लेअर होणार असतील) तर आहे त्यापेक्षा थोडी वरची लिमिट प्राइस आणि त्यापेक्षाही किंचित कमी ट्रिगर प्राइस द्यायची.
जसं आज टीसीएसचे रिझल्ट डिक्लेअर होणार होते. ते मार्केटच्या वेळेतच झाले तर चांगल्या रिझल्टवर शेअर्स उसळू शकतात, अशावेळी तुम्ही रिझल्ट डिक्लेअर होण्यापूर्वी मार्केट प्राइसच्या एक टक्का वरची लिमिट प्राइस द्या.. मार्केट प्राइस १००. लिमिट १०१. इथे ट्रिगर द्यावा लागेल. रुपये १००.९०
टीसीएस वर गेला तर तुमची ऑर्डर एक्झिक्युट होईल.
अवांतरः जेबीएम ऑटोचे शेयर्स
अवांतरः जेबीएम ऑटोचे शेयर्स घ्यावे का? प्लीज सांगा.
प्रिया, सॉरी.
मार्च १४ मधे ह्या शेयर चि
मार्च १४ मधे ह्या शेयर चि किंमत होति ३५
आनि सद्या चालु आहे २८७
८ महिन्यात इतकि प्रचंड वाढ सट्टेवाले शेयर मधेच होते
त्यामुळे ह्या शेयर पासुन लांब रहा
सुधीर जी , २ वर्षांपूर्वी
सुधीर जी ,
२ वर्षांपूर्वी जेबीएम ऑटोचे शेयर्स घेतले होते. घेतल्यापासून घसरणच चालू असल्यामुळे जेव्हा वाढला, त्यावेळी
प्रॉफिट मिळवून तरीही मातीमोल भावाने विकला.१०५०/- वर जाऊन सप्टेंबरमधे १:१ बोनस मिळाल्यावर प्राइस स्प्लीट झाली.मलाही कोडे होते की एकदम हा शेयर कसा वाढला? रच्याकने धन्यवाद!
प्रिया, तुमच्याच धाग्यावर
प्रिया, तुमच्याच धाग्यावर विचारते.
माझे प्रभुदास लीलाधरद्वारा डीमॅट आहे.शेयर खरेदी-विक्री करताना ०.५% प्रति शेयरकरिता ब्रोकरेज धरून त्यात + इतर टॅक्सेस जमा केले जातात BTST calls करताना काहीवेळा सांगितले जाते की १ ते २ रुपयांचा फायदा बुक करा.परंतु मी वर दिल्याप्रमाणे माझ्या खरेदीची किंमत जास्त होत असल्याने मला ब्रोकरेजमुळे फायदा न होता बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. याबाबत पृच्छा केली असता ३० ते ३०० इतकेच ब्रोकरेज पकडले जात असून ५-६ हजाराचा फायदा होता असल्याचे उत्तर मिळाले. ३-४ वेळा मलाही फायदा झाला पण माझ्या गुंतवणुकीसापेक्ष होता.मला BTST calls करायचे आहेत तर मला कशा प्रकारे ब्रोकरेज लागू शकेल तसेच त्याकरिता ब्रोकर कडे भांडवल जमा करावे लागेल का?तसेच ऑनलाईन केले असता ब्रोकरेजमध्ये कपात येऊ शकते का?
upstox मध्ये कमी ब्रोकरेज
upstox मध्ये कमी ब्रोकरेज लागतो. वेब ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पण चांगलं आहे त्यांचं. मी इंट्राडे करतो upstox मध्ये
zerodha मला बऱ्यापैकी user
zerodha मला बऱ्यापैकी user friendly वाटत आणि ब्रोकरेज पण कमी आहे!
प्रत्येक ब्रोकरची calculate
प्रत्येक ब्रोकरची calculate brokerage ची सुविधा वापरून पहा.
झेरोदा स्वस्त आहे. पण काही काही वेळा गंडते तेव्हा intraday position असेल तर लाॅस होऊ शकतो
सर्वांचे धन्यवाद!
सर्वांचे धन्यवाद!
fyershttps://fyers.in/
fyers
https://fyers.in/
बेस्त आहे
राम राम मित्र हो
राम राम मित्र हो
मि intraday trading करतो.
मि intraday trading करतो.
आपल्य कुनि mo invester app
आपल्य कुनि mo invester app वापरतो क्या
हो
हो
बोकलत जी
बोकलत जी
मला जरा buy आनि sell order कसि place करचि.
आजि मि १०२४ + होत ६५०- झालो
आजि मि १०२४ + होत ६५०- झालो
रिस्क रिवार्ड रेशोवर लक्ष असू
रिस्क रिवार्ड रेशोवर लक्ष असू द्या.
दोन सेल ऑर्डर लावता येतात
दोन सेल ऑर्डर लावता येतात
तुम्ही 100 ला 100 शेअर घेतले
50 शेअर साठी 103 ची सेल ऑर्डर अन 50 साठी 105 ची सेल ऑर्डर लावा

शेअरखान मध्ये Bracket TSL
शेअरखान मध्ये Bracket TSL ऑर्डर सुद्धा असते.
यात खरेदीची ऑर्डर प्लेस करतानाच प्रॉफिट बूक ऑर्डर, स्टॉपलॉस, आणि ट्रेलिंग स्टॉपलॉस या सकट प्लेस करता येते. ट्रेलिंग स्टॉपलॉसला लगेच मार्केट प्राईस प्रमाणे ट्रेल करावे की प्राईस ठरावीक लेव्हलला पोचल्यावर करावे हे निवडण्याचा पर्याय आहे. या सुविधा फक्त स्टॉक करता, FNO ला वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस कराव्या लागतात.
शेअरखान व्यतिरिक्त अजून कुठल्या ब्रोकर्सकडे अशा प्रकारच्या सुविधा आहेत का?
शेअरखानचे ऑप्शन्सचे ब्रोकरेज जास्त आहे, इन्ट्राडेला एका लॉट ला साठ रुपये, आणि एकापेक्षा जास्त दिवस असेल तर स्क्वेअर ऑफ करताना आणखी साठ म्हणजे एकूण १२० पर लॉट.
Axis direct वर प्रॉफिट बुक
Axis direct वर प्रॉफिट बुक आणि स्टॉप लॉस अशा दोन्ही देता येतात. मल्टिपल ऑर्डरचा ऑप्शन वापरून.
शेरखान एकाच ऑर्डरमध्ये प्रॉफिट आणि स्टॉपलॉसच्या प्राइसेस लावू देतो का?
शेरखान एकाच ऑर्डरमध्ये
शेरखान एकाच ऑर्डरमध्ये प्रॉफिट आणि स्टॉपलॉसच्या प्राइसेस लावू देतो का?>>
हो. आणि टेलिंग स्टॉपलॉस सुद्धा त्याचमध्ये देता येते. त्यामुळे एकदा सकाळी ऑर्डर प्लेस केली की इतर कामाला मोकळे. एकतर प्रॉफिट ऑर्डर एक्झिक्युट होईल, ती झाली की स्टॉपलॉस ऑर्डर कॅन्सल होते, किंवा ट्रेलिंग स्टोप्लॉस हिट झाला की प्रॉफिट ऑर्डर कॅन्सल होते आणि दोन्ही नाही झाले तर ३:२० ला आपोआप स्क्वेअर ऑफ होते जर इंट्रा डे ऑर्डर असेल तर.
छान आहे.
छान आहे.
पण ऑप्शन्ससाठी महाग आहे.
पण ऑप्शन्ससाठी महाग आहे. HDFC Securities चे त्यापेक्षा महाग आहे, पर लॉट १२० आणि इन्ट्राडेलाही खरेदी विक्री प्रत्येकी १२० लावतात.
ऍक्सिस डायरेक्टला किती आहे ऑप्शन्सचे ब्रोकरेज? गुगलवर एका प्लान मध्ये ₹ २० पर ऑर्डर दिसतंय तर फिक्स्ड ब्रोकरेज प्लान मध्ये ₹ ०.०१ पर लॉट दिसतंय. काहीतरी चूक वाटतेय.
मला ऑप्शन्स स्ट्रॅटेजी वापरून बघायच्या आहेत तेव्हा सुरवातीला नफ्याची अपेक्षा नाही, पण ब्रोकरेजमध्ये बरेच पैसे जातील.
Pages