Submitted by पशुपति on 27 June, 2014 - 09:56
श्री जोगळेकर
राहू महादशा वर कुठलेही पुस्तक वाचनात नाही...पण राहू वर अनेक पुस्तक मिळतील त्यात महादशा पण येतेच. राहू विषयी विद्यार्थी ज्योतिषी (नागपूर ) यांचे पुस्तक पण वाचनीय आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Astrology is ‘speculative
Astrology is ‘speculative fad’ with no possibility ever of proving it right in 100 million years!
Astrology is the most FAKE of subjects / fads, worse than religions, or religious superstition!
It is a wicked mockery of astronomy & mathematics.
Calling oneself 'Ass-troll-ogre' is like admitting to fraud as well as being an ass, a troll and an ogre!
Astrology is a 7-story palace of cards that is blown away by a tiny fart of doubt.
'Ass-troll-ogre's build palaces of false hope in the air and collect the rent from their gullible customers’ despair! Even if they give FREE-service, life-time is wasted!
1.- It originated when earth was believed to be flat, before the globe was charted with meridians, Satellite Navigation (SatNav / TomTom) and before Google-earth-mapping satellites! It is centred on earth, which is a spec of cosmic dust! For the real scale of universe, go to: http://htwins.net/scale
2.- The 9 ‘Astral bodies’ is a hotchpotch of 1 star, 5 planets, 1 earth-satellite bunched with a comet & an imaginary beast! Except earth with its just-15-mile-thin ‘veneer of life’, all these are inanimate: from burning hot rocks, dead deserts or frozen gas-balls!
3. - The 12 ‘star signs’ constellations are groups of totally unrelated stars that are billions of miles from each other! They ‘look in that particular pattern’ only from earth (aka ‘parallax’)!
4.- How stupid it is to divide 7 billion humans in only 12 horoscope-groups, with billions of permutations!?
5.- Everything moves with time, always! Thus busting any idea that the ‘precise’ (? Get real!) position of the rapidly moving celestial bodies could influence anything at all ‘at the time of one's birth’ (which is not an instant, but a process that can last from 20 minutes to 18-24 hours! Add to this the facts that (a) it is impossible to precisely determine the moment of human conception & (b) human gestation takes 40 weeks from conception to birth, that is 3/4th of the orbit of earth covering 9 horoscope-signs!)
6.- Even stupider it is to IMAGINE that 5-6 super-powerful but DISTANT giant celestial bodies could influence 7 billion specs of duct (humans) on a cosmic spec of dust (earth) individually and against each-other, again, with billions of permutations! W H A T ? (WTF!)
7.- And FINALLY, we hit the penthouse-terrace of this a 7-story palace of cards! A mere mortal, THE astrologer (= conman = charlatan = 'Ass+troll+ogre') always has some remedy to ‘manipulate & change the customer’s) fate totally controlled by such super-powerful giant celestial bodies: just buy some gemstone from them and fit it inside your arse-ring-hole; or perform bizarre rituals to appease s*hit!
Bling! Presto! Your misfortune will explode & also your 'fortune' will ‘implode’, or ‘take off’ (to the pocket of the gemstone merchant & percentage cut to your trusted 'Ass-troll-ogre'!)
कट कॉपी पेस्ट !! जरा
कट कॉपी पेस्ट !!
जरा मराठीत लिहा की राव !! एवढी जहाल मत असतील तर !! विज्ञान दास ?
असेच शनीच्या महादशेवर काही
असेच शनीच्या महादशेवर काही असल्यास प्लीज सांगा
जरा मराठीत लिहा की राव !!
जरा मराठीत लिहा की राव !! एवढी जहाल मत असतील तर !! विज्ञान दास ?>>
इंटरनेट विद्वान हेत ते...
@ admin - या असल्या भंकस
@ admin -
या असल्या भंकस सरड्या ना जरा आवरा. सगळीकडे येउन विष ओकत फिरत आहेत ते. सुंदर बागेचे जंगल होऊन देऊ नका.
सरडे रंग बदलतात. साडेसाती आली
सरडे रंग बदलतात. साडेसाती आली की रुईच्या पानांची माळा घेऊन शनी मंदीरात उभा दिसेल.
सरडे रंग बदलतात. साडेसाती आली
सरडे रंग बदलतात. साडेसाती आली की रुईच्या पानांची माळा घेऊन शनी मंदीरात उभा दिसेल. >>
शांताराम ०१, अग्निपंख, खास
शांताराम ०१, अग्निपंख, खास तुमच्यासाठी भेट!
ज्योतिष हे भाकीत-खूळ आहे ज्याची सत्यता पडाताळणे कोटी वर्षात अशक्य आहे.
याचे साधे कारण असे की प्रत्येक जीवाचे 'ज्योतिष -निर्देशांक' / जन्म-लग्न कुंडल्या भिन्न (UNIQUE) असल्याने तौलनिक अभ्यास अशक्य. Uniform sample, data-collection, verification impossible. असफल प्रयोगाला १००० वर्षे लागतील!
धार्मिक अंधश्रद्धेच्या वेडापेक्षा ज्योतिष हे भाकीत-खूळ जास्त मूर्ख, तितकेच अपखर्ची, पण कमी धोक्याचे आहे (अपवाद: महामानव डॉ नरेंद्र दाभोळकर यांचा भेकडांनी केलेला खून)
ज्योतिष ही 'विद्या'-बिद्या काही नाही, एक थोतांड, कुभांड लचांड आहे; मूर्ख थापांचा एक सात-मजली इमला,
ज्याचे भाडे भोंदू ज्योतिषी भोळ्या, आर्त संकटग्रस्तांकडून कुटिल निर्दयतेने वसूल करतात.
फुकाचे 'ज्योतिषी' संकटग्रस्तांची दिशाभूल व कालापव्यय करतात तर व्यावसायिक 'ज्योतिषी' गिऱ्हाईकांच्या ग्राहक-हक्कांची पायमल्ली करतात!
[No 'money-back', no 'guarantee'!]
ज्योतिष एक 'पत्त्यांचा बंगला' की जो सामान्य चिकित्सेच्या एका झुळकीनेसुध्धा नेस्त-नाबूत 'भूत' होईल.
1.- ज्योतिष पृथ्वी-सापेक्ष आहे, पृथ्वी, जी विशातील एक अती महा क्षुल्लक कण आहे! For the real scale of universe, go to: http://htwins.net/scale ज्योतिष 'सपाट' पृथ्वी गृहीत धरते, जरी "मोडर्न थापाडे" आजकाल अक्षांश-रेखांश विचारण्याचा आव आणतात!
2.- पत्रिकेतले नव-ग्रह हे १ तारा (सूर्य) त्याचे ५ ग्रह, पैकी एकीचा १ उपग्रह, १ [धूम] केतू व १ काल्पनिक असुर राहू ('ग्रहण-कारक-भ्रम') असा असम अ-समूह आहे.
केवळ १५ मैलांचे 'पातळ' जीवन-पटल असलेली असलेली पृथ्वी वगळता हे सारे निर्जीव गरम-धोंडे, वाळ्वंटे, वा गोठलेले बुडबुडे (वायुगोल) आहेत!
3. - १२ राशींमधे 'एकत्र' भासणारे तारे प्रत्यक्षात एकमेकांशी अ-संबद्ध व एकमेकांपासून कोटी अब्जावधी मैल (प्रकाशवर्षे!) दूर आहेत!
त्यांच्या अशा आकृत्या फक्त पृथ्वीवरूनच दिसू शकतात. गुरुवरून वेगळ्या दिसतील! अर्थात् ज्योतिष पृथ्वी-सापेक्ष आहे!
4.- ७ अब्जाहून जास्त व 'प्रत्येकी एकमात्र' (UNIQUE) असलेला मानवी समाज फक्त १२ राशी गटांत विभागणे याहून अधिक मूर्खपणा विरळाच (खाली वाचा) !
5.- ज्योतिष जन्मकाल-सापेक्ष आहे, ज्याची अचूकता अशक्य आहे. प्रसूती २० मिनिटे ते २४ तास लांबू शकते! याशिवाय (अ) मानवी गर्भधारणेचा क्षण ठरवणे दुरापास्त नव्हे तर अशक्य आहे. (आ) मानवी गर्भधारणा व प्रसूती यांमध्ये साधारणपणे ४० आठवडे उलटतात, ज्याकालावधीत पृथ्वी सूर्याभोवती ३/४ प्रदक्षिणा करते, ९ "राशी तारका-समूह" ओलांडून!
6.- ५-६ निर्जीव वाळवंटी धोंडे-बुडबुडे इतक्या विशाल अन्तरांवरून ७ अब्जाहून जास्त व 'प्रत्येकी एकमात्र' असलेल्या मानवांवर वेगवेगळा प्रभाव पडू शकतात
व तो प्रभाव आधी ओळखून आधी वर्तविता येतो असे मानणे याहून अधिक मूर्खपणा विरळाच (खाली वाचा) (WTF!)
7.- आणि शेवटी, या बंगल्याच्या अच्चीवर-गच्चीवर, एक ज्योतिषी --- इतरांसारखाच एक मर्त्य मानव --- इतक्या जबरदस्त प्रभावशाली आकाशस्थ शक्तींना गवसणी घालून तुमचे "विधी-लिखित कर्म", भविष्य बदलण्याचा हमखास तोडगा सांगू शकतो! ते सुद्धा कुठलासा मंत्र जपून, महागडा [क्षुद्र आकाराचा व कस्पट -वजनाचा] खडा गळ्यात / अंगठीत घालून किंवा काही विचित्र पण खर्चिक दान-कर्मकांड करून !
व्वा! अशांची अक्कल गहाण तरी कोण ठेवून घेणार हो?!
आपण? [शांताराम ०१, अग्निपंख ?]
नितीनचंद्र , सुम, सरडे रंग बदलतात तो स्वतः चा जीव वाचवायला वा चवदार भक्ष्य चावायला.
पण काल्पनिक (अनिवार्य) साडेसाती हे जरी (चर्चेपुरते!) संकट मानले, तरी रुईच्या पानांची माळ शनी-धोंड्याला गुंडाळून ते कसे टळू शकेल?
ना त्याने तुमची रास बदलणार, ना पृथ्वी मार्ग / कक्षा बदलणार, वा ना शनी वितळणार!
तेव्हा मेंदू-व्यतिरिक्त इतर [उत्सर्जक] अवयवांनी 'विचार' करणे टाळावे हे उत्तम!
फिदीफिदी हाहा
अहो, 'जहाल मत', 'इंटरनेट
अहो, 'जहाल मत', 'इंटरनेट विद्वान' इ. काही नाही.
भंपकता shit stinks. Mind-sanitation is necessary.
Science cuts bluff.
Such 'no-nonsense', straight, simple talk. इतकेच.
जीवन जबाबदारपणे उपभोगा, सुजाण जगा!
१) डॉ. फडके यांना ज्योतिष
१) डॉ. फडके यांना ज्योतिष विषयात पी.एच डी मिळाली आहे. ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने दिलेली आहे.
२) डॉ . भा. नि. पुरंदरे यांच्या शल्यकौशल्य या आत्मचरित्राची ५ पाने ( ८९- ९४ ) केवळ ज्योतिष या विषयाला वाहिलेली आहेत. डॉ. भा नि पुरंदरे केवळ आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायनॉकॉलिस्ट होते असे नाही तर ज्योतिषी सुध्दा होते.
३) रामायणात प्रभु रामचंद्रांची पत्रीका दिलेली आहे ज्यात प्रभु रामचंद्रांचे ५ ग्रह उच्चीचे होते. प्रत्येक व्यक्तीची पत्रीका चेहेर्या इतकीच युनीक असते. रामायणावर सर्वात जास्त संशोधन करणार्या डॉ. प वि वर्तक यांनी या पत्रीकेत असलेल्या ग्रहांच्या कालनिर्णयावर संशोधन करुन हा काळ ९ हजार वर्षांपुर्वीचा आहे असे सिध्द केले आहे.
हे लोक जर ज्योतिषाला मानतात तर इतरांनी का मानु नये ?
जगात जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याची परंपरा असल्या लिखाणांनी पुसली जाणार नाही. मानवी आयुष्य असे का आहे याची जिज्ञासा प्रत्येकालाच असते. नसते फक्त किडा - मुंगी आणि पशुंना.
आयुष्यभर अपयश मिळाले की ते का मिळाले याचा विचार न करता परमेश्वराला नावे ठेवा, पुराणात काय विचार सांगीतला आहे त्या पेक्षा त्यातल्या व्यक्तीरेखा कश्या खोट्या आहेत याचा शोध घ्या हा उद्योग करणारे या जन्मी बदलतील असे नाही. किमान त्यांनी इतके जाणावे की ह्या लिखाणामुळे प्र्त्येक वर्तमान पत्र, साप्ताहिके, मासीके यातले ज्योतिष हे सदर बंद होईल का ? अनेक चॅनलवर ज्याला प्रसिध्दी मिळते ते बंद होईल का ?
कायदे करुन तुम्ही लोकांच्या आस्थेचे विषय बंद करु शकत नाही.
पुण्याच्या जवळ पिंपळगावला देशी औषधाने रोग बरे होतात म्हणुन लाखो लोक येतात. औषध देणारा बाबा याला फुड सप्लीमेंट म्हणतो. यात औषधी गुण आहेत असे म्हणतच नाही. याला कोणत्या अंधश्र्ध्दा निर्नुलनाच्या कायद्याच्या चौकटीत तुम्ही बसवणार ?
प्रयत्न करुन पहा. तिथे जाणारे फक्त अडाणी नाहीत. शिकलेले सायन्स ग्रॅज्युएट्स सुध्दा आहेत. टोमॅटोच्या रसाने रोग होत असते तर आज पर्यंत अनेक पेंटटेड औषधे या रसाने बनली असती.
काहीतरी खास आहे जे आजच्या औषध शास्त्राला माहित नाही. माझ्या मते हे सायन्सच आहे जे त्या औषध देणार्या बाबाला माहित आहे जे आजच्या शास्त्राचा परिभाषेत व्यक्त होत नाही.
उद्या समजा यात औषध असे काहीच नाही असे सिध्द झाल्याने काही बिघडणार नाही. तो बाबा औषध देतो ही श्र्ध्दा सुध्दा रोग बरे करते यावर मग विश्वास ठेवावा लागेल.
नितीनचंद्र : तुम्ही कशाला
नितीनचंद्र : तुम्ही कशाला त्या सरड्याला गम्भीरपणे घेताय...... आता तो सगळ्या जगाला उपदेश करत फिरेल ज्योतिष कस चुकिच आहे.... पण त्याची साडेसाती चालू झाली कि इथेच चागल्या ज्योतिषाचा पत्ता विचारत असेल............काळाचा महिमा ......
राहू अन्तरदशेचा काय परिणाम
राहू अन्तरदशेचा काय परिणाम होइल जर मूळ पत्रिकेत राहू चान्गला असेल तर.................काही ठराविक ठिकाणी असेल तर पैसे वैगरे जास्त मिळ्तात का म्हणजे न मागता .....तसे अनुभव येत आहेत म्हणून हा प्रश्न
सुम, राहु अष्टमात किंवा
सुम,
राहु अष्टमात किंवा अष्टमेशाच्या युतीत आहे की काय ?
गोचर राहू अष्टमात आहे चंद्र
गोचर राहू अष्टमात आहे चंद्र राशीप्रमाणे.
मूळ पत्रिकेत ६ व्या स्थानी लग्नापासून.....आणि चंद्र राशीपासून तिसरा............. कुणाच्याही युतीत नाही