आता कशाला शिजायची बात -सुहास्य-वाटली डाळ

Submitted by सुहास्य on 8 September, 2014 - 10:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरबरा डाळ , जीरे,हीरवी मिरची, मिठ्,साखर, खवलेला नारळ, कोथिम्बीर्,लिम्बु,फोडणी साठी --तेल मोहरी हिन्ग.

क्रमवार पाककृती: 

--हरबरा डाळ २ तास गार पाण्यात भिजवुन ठेवा. पाणी काढुन टाका.
-- हिरवी मिरची , जीरे, मिठ, साखर, भिजवलेली डाळ मीक्सर मधुन भरड वाटुन घ्या.
-- चमच्याने व्यवस्थित मिक्स करुन त्यात लिम्बु पिळा व त्यावर तेल मोहरी जिरे हिन्ग घालुन फोडणी द्या
-- वरुन कोथिबीर खवलेला नारळ ने सजवा.

झाली तयार वाटली डाळ

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा ! सोप्पेय हे प्रकरण

संयोजक मोड ऑन : सुहास्य, शब्दखुणात आता कशाला शिजायची बात , मायबोली गणेशोत्सव २०१४, ऊपक्रम हे शब्द अ‍ॅड करा.

संयोजक मोड ऑफ

सुहास्य,
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! परंतू, सदर पाककृती मायबोलीवर पूर्वप्रकाशित असल्याने नाईलाजाने आम्हाला ही पाककृतीत स्पर्धेत ग्राह्य धरता येणार नाही. आपण समजून घ्याल अशी खात्री आहे. तसदीबद्दल क्षमस्व!