Submitted by जम्बो on 7 September, 2014 - 01:18
आयडी जम्बो -
पाल्याचे नाव : ज्ञानेश.
वय वर्षे : साडे पाच
वयोगटा पेक्षा वय लहान आहे पण ज्ञानेश ने स्वतःच खूप उत्साहात लिहीतो म्ह्णाला शाळेत हिंदी बाराखडी झाली असल्यामुळे व पेपर मधील बातम्या ( मोठ्या टाइप ) वाचत असल्यामुळे लिहीताना सोपे गेले.
अक्षर व विचार त्याचेच आहेत.
हिंदी शिकून मराठी लिहीता येते हा आनंद त्याला आणि आम्हाला दिल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाब्बास ज्ञानेश, बाप्पा नक्की
शाब्बास ज्ञानेश, बाप्पा नक्की ऐकेल तुझे.
मस्त ज्ञानेश! शाब्बास! गणपती
मस्त ज्ञानेश! शाब्बास!
गणपती येणार हे मायबोलीमुळे समजले >>
कृष्ण बाप्पा आणि हनुमान
कृष्ण बाप्पा आणि हनुमान बाप्पालाही घेऊन ये >> कसलं भारी
मस्त लिहिलंयस ज्ञानेश, शाब्बास !
कृष्ण बाप्पा आणि हनुमान
कृष्ण बाप्पा आणि हनुमान बाप्पालाही घेऊन ये >>
आत्ता खुप पाऊस आहे त्यामुळे तू दिवाळी मधे ये >>
राजेंना भेटू >>
मस्तच रे ज्ञानेश
बाप्पाल:)सिंहगडावरची भजी पण खायला घाल आणि मला पण बोलव हां सिंहगडला जाताना
आपण तिघे धम्माल करुयात
मस्त् लिहलय.
मस्त् लिहलय.
गोड. ज्ञानेशला बाप्पाची काळजी
गोड.
ज्ञानेशला बाप्पाची काळजी आहे. आत्ता पाऊस आहे म्हणून नंतर बोलावलंय.
शाब्बास ज्ञानेश
शाब्बास ज्ञानेश
बाप्पाला दिवाळीत बोलावलंय.
बाप्पाला दिवाळीत बोलावलंय. किती निरागस आहे हे पोरगं.
शाब्बास ज्ञानेश.
बाप्पाची काळजी आहे
बाप्पाची काळजी आहे हां!
पावसामुळे दिवाळीत बोलवतोय.
गोड!
गोड!
खूप गोड आहे.
खूप गोड आहे.
धन्यवाद सगळ्या माबोकराना आणि
धन्यवाद सगळ्या माबोकराना आणि संयोजकाना
ज्ञानेश च्या पहिल्या चुकत माकत लिहिलेल्या पत्राचे कोतुक करुन त्याला ही....... मोठी शाबासकी दिलीत त्या बद्दल काय बोलू???
वाचनाकडून लेखनाकडे वळ्ताना त्याने पहिले बोट मायबोलीचे धरले
संयोजक , प्रशासक-मायबोली पुन्हा एकदा धन्यवाद
एकदम मस्तं लिहीलयस
एकदम मस्तं लिहीलयस
मस्त पत्र..
मस्त पत्र..