Submitted by चित्रा on 7 September, 2014 - 13:42
पाल्याचे नावः रुत्वा
वयः पाच वर्षे ४ महिने.
चित्र १: निसर्गप्रेमी बाप्पा
चित्र २: बाप्पाची किक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा रुत्वा , दोन्ही चित्रे
वा रुत्वा , दोन्ही चित्रे सुरेख .
फुटबॉल खेळणारा बाप्पा छान रंगवला आहेस .
वा! बाप्पांच पितांबर डिझायनर
वा! बाप्पांच पितांबर डिझायनर
छान रंगवला आहे. शाब्बास!
छान रंगवला आहे. शाब्बास!
दोन्ही चित्रं किती परफेक्ट
दोन्ही चित्रं किती परफेक्ट रंगवली आहेत.
कोण म्हणेल वय वर्ष सव्वा ५ आहे
शाब्बास ऋता! दोन्ही बाप्पा फारच सुरेख आणि रंगांची निवड तर आणखीनच सुंदर
फुटबॉल खेळणारा बाप्पा छान
फुटबॉल खेळणारा बाप्पा छान रंगवला आहेस >> + १००००
एक्दम नेटकं
डिझायनर पितांबर आणि मॅचिंग आय शॅडो ( आणि इअर शॅडो )
हे केजीतल्या मुलीने रंगवलय?
हे केजीतल्या मुलीने रंगवलय? __/\__
वयः पाच वर्षे ४ महिने
वयः पाच वर्षे ४ महिने ????
इतकी सफाई? ग्रेटच म्हटलं पाहिजे. खरंच ग्रेट !!!
जबरदस्तंच. मला आताही एवढं सुंदर नाही रंगवता येणार. आय शॅडो आणि इअर शॅडो चा तर मी विचारच नाही करू शकत कधी.. परत एकदा ग्रेट.
चित्रा, तुम्ही दिलेल शिर्षक
चित्रा, तुम्ही दिलेल शिर्षक चुकलंय का?
तुमचं शिर्षक - रंगात रंगुनी सार्या - गजानन - रुत्वा असं आहे.
ते माझ्या मते रंगात रंगुनी सार्या - चित्रा - रुत्वा असं असायला हवं का?
(<रंगात रंगुनी सार्या>-<आयडीचे नाव>- <पाल्याचे नाव>)
वयः पाच वर्षे ४ महिने ????
वयः पाच वर्षे ४ महिने ????
>> ग्रेट !!!
सगळ्यांचे मनापासून आभार !! @
सगळ्यांचे मनापासून आभार !!
@ रीया : शीर्षकात बदल केला आहे
रुत्वाला तिची ताई ईशानी शिकवते … रुत्वा ताईची पुरेपूर नक्कल करते …
ईशानी च्या चित्रकलेत हि मायबोलीचाच जास्त वाटा आहे . इथे मिळालेल्या प्रोत्साहानामुळेच ती आता खूप सुरेख चित्र काढते . ईशानी आता सातवीत असून या वर्षी drawing elementary ची परीक्षा देते आहे
हा बाप्पा रुत्वाने मागच्या
हा बाप्पा रुत्वाने मागच्या वर्षी एका स्पर्धेत रंगवलेला … त्यावेळी मात्र तिने रंगपेटी मधले सगळे रंग वापरले होते … का तर म्हणे मला सगळेच रंग आवडतात
वयाच्या मानानं रंगकाम
वयाच्या मानानं रंगकाम अतिशयच उत्तम प्रतीचं आहे. शाब्बास रुत्वा!
शाब्बास रुत्वा !
शाब्बास रुत्वा !
सुंदर! रंगांची निवड, रंगवायची
सुंदर! रंगांची निवड, रंगवायची पद्धत सगळंच आवडलं. वयाच्या मानाने खूपच सुंदर रंगवलं आहे.
वयाच्या मानाने खरंच सुंदर
वयाच्या मानाने खरंच सुंदर रंगवलंय.
रच्याकने, रुत्वाचा अर्थ काय आहे?