Submitted by kamini8 on 5 September, 2014 - 16:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
खारी बिस्किट १५
दही चक्का १ वाटी
कोथिंबीर १वाटी
पुदीना १\२ वाटी
हिरवी मिरची २
आले १\२ इंच
मिठ चवीप्रमाणे
काळीमिरी पावडर पाव चमचा
जीरे पावडर पाव चमचा
सजावट : दही चक्का, पुदीना पाने, लाल मसाला
क्रमवार पाककृती:
कोथिंबीर, पुदीना पाने, हिरवी मिरची, आले, मीठ एकत्र मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या. त्यात अर्धा वाटी दह्याचा चक्का घाला. मिक्सरमध्ये मिक्स करा. एका वाटीत काढुण घ्या. दुसर्या वाटीत दह्याचा चक्का घ्या. त्यात काळीमिरी पावडर , जिरे पावडर आणि मिठ घेवुन मिक्स करा. एक खारी बिस्किट घेवुन त्याला हिरवी पेस्ट लावा. त्यावर खारी बिस्किट ठेवुन त्याला जिरेमिरे मिक्स केलेले चक्का लावा. त्यावर खारी बिस्किट ठेवा. आवडीप्रमाणे वरुन सजावट करा.
वाढणी/प्रमाण:
५ जणांसाठी १ नग
अधिक टिपा:
१) चाट मसाला घालुनही करता येते.
२) बटाटा, टॉमेटो, कांदा, शेव घालुनही छान लागतात.
३) चिझ, लसुण पेस्ट लावता येते.
माहितीचा स्रोत:
मीच
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
टेम्पटिंग!
टेम्पटिंग!
चनस, धन्यवाद
चनस, धन्यवाद
भारी दिसतय ! सहीये ... यम्मी
भारी दिसतय ! सहीये ...
यम्मी
संयोजक, माझे फोटो दिसतात का.
संयोजक, माझे फोटो दिसतात का.
यम्मी
यम्मी
भारी दिसतय एक्दम! मस्तच !
भारी दिसतय एक्दम! मस्तच !
छान दिसतायत बाईट्स मुलांना
छान दिसतायत बाईट्स
मुलांना बनवायसाठी द्यायला बरं!
मस्तच!
मस्तच!
छान. आमच्याकडे आता अमुल्य ची
छान. आमच्याकडे आता अमुल्य ची खारी बिस्किटे मिळायला लागली आहेत. करून बघेन.
व्वा.. मस्तच..
व्वा.. मस्तच..
जाई, सुजा, रावी, सई, रीया,
जाई, सुजा, रावी, सई, रीया, दिनेशदा, सॄष्टी धन्यवाद.
तोपासु...
तोपासु...
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.