Submitted by प्राजक्ता on 2 September, 2014 - 12:07
श्री सत्यनारायण पुजेची मराठीतुन ऑनलाईन व्हिडीयो लिन्क माहित अस्ल्यास प्लिज कळवा.. इथे डकवा,
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंबूटिंबू यांना बोलवा पुजा
लिंबूटिंबू यांना बोलवा पुजा सांगण्यासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विडिओ लिन्क माहित नाही, पण मराठी पोथी हवी असेल तर एक लिन्क आहे.
http://www.scribd.com/doc/19563836/Satyanarayan-Pooja-In-Marathi-with-Katha
अॅपलचे एक अॅप पण आहे.
https://itunes.apple.com/us/app/ipooja-satyanarayan-marathi/id355258730?...
तसेच युट्युबवर शोधले तर पुर्ण पुजा करत असतानाचे विडिओज पण मिळू शकतील.
http://www.youtube.com/watch?v=hGGJwzkfSWw
व्हिडीओ नाही पण ipooja नावाचे
व्हिडीओ नाही पण ipooja नावाचे अॅप आहे. त्यावर सत्यनारायण पूजा आहे मराठीतून.
लिंबु टिंबु यांच्या विषयी आदर
लिंबु टिंबु यांच्या विषयी आदर बाळगुन विचार प्रदर्शन करतो.
इतकी सामग्री असताना आपण स्वतः पुजा करावी. या निमित्याने एखाद्या गरीबाला पुजेत ठेवलेली फळे, ( उत्तम रहातील असे ग्रुहीत धरुन ) द्यावीत सोबत ब्राह्मणाला देतो इतकी दक्क्षीणा ही द्यावी.
बर्याच वेळा ब्राह्मण पुजा सांगतो. काही ठिकाणी प्रसादासहीत सर्व तयारी पण करुन आणतो त्यामुळे ज्याच्यासाठी पुजा करायची आहे तो विचार भलतेच करतो आणि फुल वहा म्हणले की वहातो. हे अगदी मॅकेनिकल होते.
सगुणाच्या पुजेला जो मनात भाव हवा तो त्या तयारी आणि स्वतः अर्थ समजाऊन पुजा केल्याने निर्माण होतो असे माझे मत आहे.
महेश, पुजेच्या सामग्री साठी धन्यवाद !
धन्यवाद! LT ला बोलावायला
धन्यवाद! LT ला बोलावायला ़जमणार असते तर ईथे लिहलेच नसते, शक्य असते तर लिन्बुभाउ आले ही असते.
असो तरी सर्व माहिती करता धन्यवाद!
पूजा, प्रार्थना, आरती, ध्यान,
पूजा, प्रार्थना, आरती, ध्यान, चिंतन, जप-तप-पारायणे, प्रदक्षिणा, यात्रा हे सर्व निरर्थक थोताण्ड आहे.
यांनी फक्त 'उपाध्यायांचा’ = [कल्पित] देव-भाडव्यांचा फायदा होतो,
पूजा, प्रार्थना, आरती, जप-पारायणे, प्रदक्षिणा, यात्रा हे सर्व निरर्थक विनाशी थोताण्ड आहे.
यांनी फक्त 'उपाध्यायांचा = [कल्पित] देव-भाडव्यांचा फायदा होतो,
'यजमानांच्या काल-धन-आयुष्याचा व्यर्थ व्यय व पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
कल्पित दैवतांचे देव्हारे माजविण्यासाठी विज्ञानयुगाने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग का करता?!
आपले पुरावारहित भंपक थोतांड विज्ञानयुगाच्या अंकित नाही का?
हे कधी थांबणार?
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. आपण आपले पहावे. फुकट सल्ला देऊ नये.
@ वाटसरडा : अगदी परखड मत
@ वाटसरडा : अगदी परखड मत मांडलेत..! परंतु त्यामुळे काही आयडींना जबर शॉक लागण्याची शक्यता आहे त्याचे आफ्टर शॉक ईफेक्टस तुम्हाला जाणवु शकतात (भोगा कर्माची फळे)...!!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्री सत्यनारायण पुजा मराठीतुन
श्री सत्यनारायण पुजा मराठीतुन हवि आहे! pdf मध्ये
श्री सत्यनारायण पुजा पुस्तक
श्री सत्यनारायण पुजा पुस्तक मराठीतुन हवे आहे! pdf असेल तरि चालेल. कुठे विकत मिळेल? amazon.com वर नाहि मिळाले