Submitted by जयु on 29 August, 2014 - 07:25
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - साडेसात वर्षे
"निसर्गप्रेमी बाप्पा"
"बाप्पाची किक"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - साडेसात वर्षे
"निसर्गप्रेमी बाप्पा"
"बाप्पाची किक"
वा, प्रांजल, खूप सुंदर
वा, प्रांजल, खूप सुंदर
मस्त.. स्वतःच्या अॅडिशनच
मस्त.. स्वतःच्या अॅडिशनच जबरी आहेत..
दोन्ही सुंदर !
दोन्ही सुंदर !
शाब्बास प्रांजल. छान रंगवले
शाब्बास प्रांजल. छान रंगवले आहे हं. सुबक दिसतय अगदी.
दोन्ही चित्रे सुंदर रंगवली
दोन्ही चित्रे सुंदर रंगवली आहेत
शाब्बास प्रांजल !
शाब्बास प्रांजल
शाब्बास प्रांजल
एकदम सुंदर अॅडिशन काय आहेत
एकदम सुंदर
अॅडिशन काय आहेत हे शोधायला मुख्य चित्राकडे जावं लागतंय इतक्या चपखल बसल्यात
भारी रंगवलेत दोन्ही बाप्पा.
भारी रंगवलेत दोन्ही बाप्पा. शाब्बास, प्रांजल.
अर्रे वा! मस्त रंगवलंय! गुड
अर्रे वा! मस्त रंगवलंय! गुड जॉब, प्रांजल!
कसले सही रंगवलेत. मूर्तीचे
कसले सही रंगवलेत. मूर्तीचे स्पेलींग आवडले.
wow.. so beautiful!!! great
wow.. so beautiful!!! great art work
वॉव मस्तच, टिचर साउथची दिसतेय
वॉव मस्तच, टिचर साउथची दिसतेय
मस्त रंगवली आहेत दोन्ही
मस्त रंगवली आहेत दोन्ही चित्र! कक्षा! किती दिवसांनी वाचला हा शब्द!
शाब्बास प्रांजल !
शाब्बास प्रांजल !
शाब्बास प्रांजल...मस्त आहेत
शाब्बास प्रांजल...मस्त आहेत बाप्पा. तु केलेल्या अॅडिशनमुळे चित्राला चार चांद लागलेत अगदी...
खूप मस्त रंगवलयस प्रांजल.
खूप मस्त रंगवलयस प्रांजल. अॅडिशन्स पण मस्त आहेत तुझ्या. किप इट अप
प्रांजल, सुंदर रंगवलं आहेस.
प्रांजल, सुंदर रंगवलं आहेस. मस्त!
छान प्रांजल.
छान प्रांजल.
सुंदर. दोन्ही बाप्पा मस्त
सुंदर. दोन्ही बाप्पा मस्त रंगवलेत. झाडं आवडली
शाब्बास प्रांजल ! दोन्ही
शाब्बास प्रांजल ! दोन्ही बाप्पा छान रंगवलेत.
अरे हो, की खरेच अॅडीशन्स
अरे हो, की खरेच अॅडीशन्स आहेत यात .. एक्कच नंबर प्रांजल
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
प्रांजल, बाप्पाचे रंगकाम आणि
प्रांजल, बाप्पाचे रंगकाम आणि झाडांची भर खूप छान!