झकासरावांना मामांच्या डस्ट्बीन मध्ये नोटांचे बंडल सापडले होते. झकासरावांनी त्यांना परत दिल्यावर म्हणतात... "जाऊ दे,टाकूनच दे . त्या जुन्या झाल्यात...".
अरे मनोज.....भाचाच नव्हे तर इथल्या माझ्या झाडून सार्या भाच्यादेखील माझा पोपट कसा आणि कधी आनी कितीदा होत राहील हाच एकमेव प्रिय उद्योग करीत असतात....सकाळपासून रात्री टाटा करेपर्यंत.
मी कोल्हापूरचा असलो तरी यातील कुणालाच कसलीही त्याबद्दल प्रेम माया तळमळ आपुलकी नाही.
मला तर हे कुणीच नकोसे झाले आहेत.....मी जातो आता त्रावणकोर, पॉन्डेचरी, कटक, कलकत्ता, जालंधर आणि सुरत ह्या गावात....इथे लई चांगली माणसे आहेत.
मामांची कराडमध्ये ट्रांन्सफर झाली का??? आणि ते पण मामा सगळ्या कोपू करांना घेऊन कराडमधे गेले.
कराड वर इतक्या पोस्टी का म्हणून बघायला आले तर इथे आपले नेहमीचेच माबोकर्स
मामा उगीच एक जुन गाण आठवल.
ना माझ्याकडे ए.सी., ना त्या
ना माझ्याकडे ए.सी.,

ना त्या ए.सी. च्या भिंतीत
चोर कप्पा, ना स्विस बँकेत
अकाउंट ,ना जबलपूर्,कलकत्ता,
नागपूर,जर्मनी, सिंगापूर
अश्याठिकाणी फॅन क्लब...>>>>>>> ब्बाब्बो ! मामांकड़े एवढे पैसे
तो फिर ?? मामाजींको आपने क्या
तो फिर ?? मामाजींको आपने क्या समझ रख्खा है ???...
झकासरावांना मामांच्या डस्ट्बीन मध्ये नोटांचे बंडल सापडले होते. झकासरावांनी त्यांना परत दिल्यावर म्हणतात... "जाऊ दे,टाकूनच दे . त्या जुन्या झाल्यात...".
वाटल्यास झकासरावांना विचार.. किंवा अमेयला..

जाई, हा घे आणि एक पुरावा...
जाई,
हा घे आणि एक पुरावा...
काय अविदादा, इथे पोस्ट केलंत,
काय अविदादा, इथे पोस्ट केलंत, आता मामा येतील माझ्यावर धावून.
हायला नो टां चे बं ड ल !!!!
हायला नो टां चे बं ड ल !!!!
मामाश्री , गरीब बिचार्या भाचीला तरी द्यायच्या त्या नोट्या
अशोकमामा धन्यवाद, तुमच्या
अशोकमामा धन्यवाद,
तुमच्या भाच्यानं चांगलाच पोपट केला ..
पण कोल्हापूर तरी कुठं परकं आहे आम्हाला? सांगली, कोल्हापूर आम्हाला घरासारखंच की..
अरे मनोज.....भाचाच नव्हे तर
अरे मनोज.....भाचाच नव्हे तर इथल्या माझ्या झाडून सार्या भाच्यादेखील माझा पोपट कसा आणि कधी आनी कितीदा होत राहील हाच एकमेव प्रिय उद्योग करीत असतात....सकाळपासून रात्री टाटा करेपर्यंत.
मी कोल्हापूरचा असलो तरी यातील कुणालाच कसलीही त्याबद्दल प्रेम माया तळमळ आपुलकी नाही.
मला तर हे कुणीच नकोसे झाले आहेत.....मी जातो आता त्रावणकोर, पॉन्डेचरी, कटक, कलकत्ता, जालंधर आणि सुरत ह्या गावात....इथे लई चांगली माणसे आहेत.
मामा, त्या नोटांच काय झाल ?
मामा,

त्या नोटांच काय झाल ?
अधिक माहितीकरता इथे पहा...
(No subject)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
संयोजक मी डोक्यात जाण्यासारखे
संयोजक मी डोक्यात जाण्यासारखे केले तरी काय? का हा माझ्यावर अन्याय?
काल कराडात लै पाउस झाला
काल कराडात लै पाउस झाला म्हणं.
सातार्यात ८२ मीमी पाउस दोन तासात.
हिकडं मामा आणि त्यांचे दोस्त ह्यांच्यात भारी जुगलबंदी जमली होती की.
मामांची कराडमध्ये ट्रांन्सफर
मामांची कराडमध्ये ट्रांन्सफर झाली का???
आणि ते पण मामा सगळ्या कोपू करांना घेऊन कराडमधे गेले. 

कराड वर इतक्या पोस्टी का म्हणून बघायला आले तर इथे आपले नेहमीचेच माबोकर्स
मामा उगीच एक जुन गाण आठवल.
लोकं कराडकरांचा मामा करायचा
लोकं कराडकरांचा मामा करायचा असला की की इकडं येतात.
मामा नाही झाला तर पोपट तरी होतोच
बरोबर आहे ना मामा ?
हितगुज दिवाळी अंक 2014 घोषणा
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
नमस्कार ! कराडकर गायबलेत लय
नमस्कार ! कराडकर गायबलेत लय दिवस ...
http://www.maayboli.com/node/
(No subject)
कराडातलं कोणी हाय कारं हिकडं?
कराडातलं कोणी हाय कारं हिकडं?
माझि सासुर वाडि आहे
माझि सासुर वाडि आहे
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय