chinese noodles करता साधारण घेतो त्या भाज्या उदा . कोबी, ढब्बू मिरची , गाजर,कांद्याची पात इ.
किंवा कोबी, गाजर आणि कोणतीही dry उरलेली भाजी ( मी घरात उरलेली वालपापडी पण घातली आहे ह्यात ) , लसुण, रेड चिली सॉस, सोया सॉस, tomato ketchup , मीठ , तयार पोळ्या , बटर .
भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात. तेल गरम झाले कि मग त्यात बारीक चिरलेला लसुण घालावा . मग सगळ्या भाज्या टाकून थोडा वेळ परतावे जास्त शिजवू नये . मग त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, tomato ketchup , मीठ हे सगळे mix करून भाजी करून घ्यावी .
भाजी तयार झाली कि पोळ्यामध्ये भरून रोल तयार करावेत व तव्यावर थोडे बटर टाकून दोन्ही बाजून भाजावेत .
ह्याप्रकारे घरातील उरलेल्या भाज्या खपवता येतात आणि chinese पदार्थासारखी टेस्ट असल्याने chinese आवडणार्यांना आवडते . साधारण न तळलेल्या( म्हणजे कच्च्या नव्हे पण तव्यावर भाजलेल्या ) स्प्रिंग रोल सारखी चव लागते .
नाइस!!
नाइस!!
मस्त... आता श्रावणात अस
मस्त... आता श्रावणात अस नविन नविन काय तरि करावे लागेल...........:) :
(No subject)
(No subject)
छान पाककृती. लहान मुले पोळी
छान पाककृती. लहान मुले पोळी भाजी खायचा कंटाळा करतात विशेषतः शाळेच्या डब्यात भरून दिल्यावर त्यासाठी उत्तम पर्याय आहे ही पाककृती.
छान दिसत आहेत चा.फ्र. न
छान दिसत आहेत चा.फ्र. न आवडणार्या परंतु शरिराला आवश्यक असणार्या भाज्या खाण्यासाठी चांगली सोय आहे.
साधेसेच पण छान आपली आई
साधेसेच पण छान
आपली आई काहीतरी हट्के करून खाऊ घालतेय याचे पोरांना फार कौतुक असते. मला तरी होते.
छानच...
छानच...
वा ! तोंपासू
वा ! तोंपासू
छान रेसिपी. चायनीज आवडणारी
छान रेसिपी. चायनीज आवडणारी मंडळी घरात आहेत..करुन बघायला पाहिजे.