Submitted by चिखलु on 18 July, 2014 - 12:45
माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा.
अभिनंदन
अभिनंदन
स्नेहता स्विता मिश्टी अर्पिता
स्नेहता
स्विता
मिश्टी
अर्पिता
अभिनंदन, कुठल्याही अक्षरावरुन
अभिनंदन,
कुठल्याही अक्षरावरुन चालेल?
आभा गुंजन सुची सुगंधा रुचि पु
आभा
गुंजन
सुची
सुगंधा
रुचि
पु र्वा
उर्वी
कुठल्याही अक्षरावरुन चालेल,
कुठल्याही अक्षरावरुन चालेल, शक्यतो दोन अक्षरी
अभिनंदन
अभिनंदन
गौरी उमा रितु आरोही आबोली अर्
गौरी
उमा
रितु
आरोही
आबोली
अर्ची
मिती
मिता
वृत्ता
वाणी
तन्वी शक्यतो र वरून ठेऊ
तन्वी
शक्यतो र वरून ठेऊ नकोस
बाकी कोणताही शब्द वापर
शक्यतो र वरून ठेऊ नकोस >>>
शक्यतो र वरून ठेऊ नकोस
>>> असं का? र चा ल होतो म्हणून?
ऋचा गार्गी सुमा रक्षा
ऋचा
गार्गी
सुमा
रक्षा
आर्या
आर्या
मला नाही पटत र वरची मुलींची
मला नाही पटत र वरची मुलींची नावे
काव्या मधु प्रिया लेखा
काव्या
मधु
प्रिया
लेखा
साक्षी तनु टीशा
साक्षी
तनु
टीशा
माझ्या घरात एका पिटुकलीचा
माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा===
तुम्हाला पिटुकलीचा च जन्म होणार आहे, हे आधीच कळले का .
स्वरा
स्नेहा
सिया बिल्वा मन्वा जिज्ञा प्रज
सिया
बिल्वा
मन्वा
जिज्ञा
प्रज्ञा
प्रांजल
सायली
अभिनंदन उदयन ... बेस्ट उत्तर,
अभिनंदन
उदयन ... बेस्ट उत्तर, मला नाही पटत र वरची मुलींची नावे >>
अस्मि ईला सई त्रिशा जुही जाई
अस्मि
ईला
सई
त्रिशा
जुही
जाई
जुई
शिखा
दिव्या
तुम्हाला पिटुकलीचा च जन्म
तुम्हाला पिटुकलीचा च जन्म होणार आहे, हे आधीच कळले का .
>> हो इथे आधीच कळते.
श्रेया मुग्धा प्राप्ती रेवा
श्रेया
मुग्धा
प्राप्ती
रेवा
सौम्या प्रिशा
सौम्या
प्रिशा
मस्त बातमी. अभिनंदन आणि
मस्त बातमी. अभिनंदन आणि शुभेच्छा!
उमा, रीमा, आभा, नताशा, इरा, रेवा
रमा ओवी
रमा
ओवी
कुहु पिहु पियु तृषा
कुहु
पिहु
पियु
तृषा
अभिनन्दन माझया ट्विन्स मुली
अभिनन्दन
माझया ट्विन्स मुली आहेत, त्यांची नावे आम्ही "राधा" आणि "इरा" अशी ठेवली आहेत. नावे शोधताना आम्ही हे क्राइटीरिया ठेवले होते
1) 2 अक्षरी असावे.
2) उच्चारायला एकदम सोपे असावे (स्पेशली भारताबाहेर असेल तर हे खूप महत्वाचे वाटते.
3) अर्थ सुंदर असावा.
इरा चा अर्थ "स्वरस्वती / भूमी" असा होतो आणि "राधा" चा अर्थ "रा म्हणजे श्री विष्णू आणि धा म्हणजे मोक्ष प्राप्ती, तर "राधा" चा अर्थ विष्णू जवळ मोक्ष प्राप्ती असा होतो" हे दोन्हे अर्थ मनाला भावले, म्हणून ही नावे..
आणि "र" किंवा कोणत्याही अक्षराशी आमचे वाकडे नव्हते..आणि "र" चा उच्चार म्हटले तर, माझया दोघी 2 वर्षाच्या मुली "र" चा उच्चार खूप चांगला करतात. मी तर असे ऐकले होते की, "र" चा उच्चार खूप वेळा असलेली "रामरक्षा" रोज म्हणावी, त्यामुळे
त्याचा vocal कॉर्ड साठी खूप चांगला उपयोग होतो.
ख्याती अक्षरा ईशा ईक्षा शमिका
ख्याती
अक्षरा
ईशा
ईक्षा
शमिका
अन्विता
धरा (पॄथ्वी)
समीरा
रोमा
निशिता
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
2) उच्चारायला एकदम सोपे असावे
2) उच्चारायला एकदम सोपे असावे (स्पेशली भारताबाहेर असेल तर हे खूप महत्वाचे वाटते.>> भारताबाहेर लोक 'ध' (उच्चार ड करतात), 'त' (उच्चार ट करतात) , 'भ' (उच्चार ब करतात),, 'द' (उच्चार ड करतात),अशा अक्षरांची वाट लावतात.
इला, इरा, आर्या, किरा अस काहीतरी ठेवा.
कौशिका..
कौशिका..
कृषा उर्जा व्याप्ती आर्ची गृष
कृषा
उर्जा
व्याप्ती
आर्ची
गृषा
भव्या
कीर्ती
स्पृहा
खुशी
खुशी
दिक्षा रीता किशु योजना
दिक्षा
रीता
किशु
योजना
स्वरा सुरभी सानिका
स्वरा
सुरभी
सानिका
सारा धनश्री केतकी काव्या
सारा
धनश्री
केतकी
काव्या
@चिखल्या...मग कोणत नाव फायनल
@चिखल्या...मग कोणत नाव फायनल केल ते कळवाव...
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली नाव का बदलायचीत ???????????
त्यांना ऋग्वेद नाव वाचायला कठीण जात असेल तर त्यांनी शिकुन घ्यावे..
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली नाव का बदलायची>>>>> बरोबर... जय हिंद
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली
इंग्लिश लोकांसाठी आपण आपली नाव का बदलायची>>>>> बदलायचं कुठे, ठेवतानाच जरा निवडून ठेवायचं नाही तर राधा नाव असेल तर आयुष्यभर "राडा" ऐकायला लागेल
तळहात बघु द्या, मग सांगतो.
तळहात बघु द्या, मग सांगतो.
चिखलराव, तुमचं नाव पण बदलण्याची निकड आहे.
सामंतिनी अजिबात नाही.... माझे
सामंतिनी अजिबात नाही.... माझे देखील सरळ सोप्पे नाव ज्याला कानामात्रावेलांटीउकार काहीच नाही "उदय" याचा उच्चार "वूड्डय" असाच करत होते.... शेवटी शिकवावे लागले
इंग्रजांचं राहू द्यात. लेकीचं
इंग्रजांचं राहू द्यात. लेकीचं साधंसोपंसूटसुटीत सुनिधी तमिळ्यांना म्हणता येत नाही.
सुनिती, सुन्निदी, सुन्नीत्ता. सुन्यंदा, अशी रोज एकेक रूपं ऐकावी लागतात. तीपण तिच्याच मास्तरणीकडून. सुनिधी म्हणताच येत नाही.
स्वरा काव्या ईरा ईशा ऋचा सिमा
स्वरा
काव्या
ईरा
ईशा
ऋचा
सिमा
पलाक्षी अभिनंदन एक आगाऊ
पलाक्षी
अभिनंदन
एक आगाऊ सल्ला - पर्याय निवडून ठेवा पण फायनल करू नका. मुलीचा जन्म होऊ द्या, तिला छानपैकी डोळेभरून बघून घ्या आणि मग बघा एखादे नाव खास तिच्यासाठीच बनलेय असे वाटेल.
>>एक आगाऊ सल्ला अहो तिकडे
>>एक आगाऊ सल्ला
अहो तिकडे अमेरिकेत बहुतेक जन्माच्या आधीच नाव तयार ठेवावे लागते बहुतेक.
पण या बाहेरच्या देशांमधे हे असे आधी का सांगतात काय होणार आहे ते ?
जरा उत्सुकता राहू द्यायची ना.
पण या बाहेरच्या देशांमधे हे
पण या बाहेरच्या देशांमधे हे असे आधी का सांगतात काय होणार आहे ते ?>>> नाही जर ़जाणुन घ्यायचे असेल तरच..हव असेल तर सिक्रेटही ठेवता येते.
बर्याच आई-वडिलांना त्यानुसार
बर्याच आई-वडिलांना त्यानुसार तयारी करायची असते उदा: मुलांच्या बेडरूमला सहसा कुणी गुलाबी रंग लावत नाहीत, मुलीच्या बेडरूमला लावतात. आता लिंगनिरपेक्ष स्वागत कराव ही 'आयडियल' गोष्ट झाली. पण सांगणार कोण?
गुलाबी कलर भिंतींना ????????
गुलाबी कलर भिंतींना ???????? असे वाटते की जेलोसिन लावले आहे .....
अभिनंदन! स्नेहा केतकी चिन्मयी
अभिनंदन!
स्नेहा
केतकी
चिन्मयी
क्षिप्रा, साक्षी, शुक्ति,
क्षिप्रा, साक्षी, शुक्ति, ऊर्वी, ऊर्मी, मुक्ति, शची,शरयू, रीवा, रेवा,वितस्ता,कालिंदी (लिंडा म्हणायला बरे.) सखी, साकी, परा, वैखरी, वैदेही, वरदा, मिथिला,शुभ्रा, शबरी,श्रिया, श्रेया,लीना, विलीना, नीता, विनीता, विनता, नम्या, सौम्या,शमा, क्षिती, पुनीता, तेजल, नेहा, स्नेहा, सनेहा, बरखा, उत्पला,रिया-पिया-सिया-हया, भद्रा,शलाका,मधुरिमा, परी,संज्ञा(सन्ज्ना ), कांची, सांची,कुंतला, कुंती,कैरवी, पर्णा-अपर्णा, धात्री,जाह्नवी,मैथिली, जानकी,तन्वी,तनया, तन्मया, शरीवा (म्हणजे काय ते माहीत नाही), विज्ञा,क्रिया,(किरीया,कराया, करियाना,kiyaaraa,) अरिया, अरियाना, कृती, आकृती, मेहा-मेघा-मेधा, अनुशा, अनुश्का, निकीता, नताशा,अनिशा. वल्लरी,मंजिरी, साजिरी,सलोनी,श्यामली,बन्सी,बन्सरी,चेतसी, राजसी, तेजसी, ओजसी, मिताली,अवंती, नालंदा, किमया, चिन्मया, चिन्मयी,वीथी, वीथिका, अनन्या, अन्शुल्, आह्ना,राधी, राही,राधिका,कार्तिकी, राशी, आशी,
जितकी नावं झालीत तितके
जितकी नावं झालीत तितके कन्यारत्न इश्वर तुमच्या झोळीत भरभरून देवो, अशी सदिच्छा!
Pages