टेनिस या खेळाचे नियम काय असतात व तो कसा खेळतात?

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 7 July, 2013 - 04:55

टेनिस या खेळाचे नियम काय असतात व तो कसा खेळतात?सध्या विम्बल्डनचा सिझन चालू आहे आणि टेनिस खेळाविषयी छापून येत आहे मला या खेळाची काहीच माहिती नाही, सोप्या शब्दात कुणी सांगेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

GOOGLE.COM
ही साईट आहे.
ज्यावर सगळे काही कळते
फक्त ते जास्त करुन इंग्लिश मधे असते
जर इंग्लिश कळत नसल्यास
गुगल ट्रास्लेटर वापरुन त्यात मराठीत भाषांतर करण्याची सोय आहे

आजकाल गुगलवर सर्च करण्या ऐवजी मायबोलीवर धागे काढतात Biggrin

मध्य भागी असलेल्या जाळ्याच्या दोन्ही बाजूला एक एक पुरुष वा स्त्री अथवा दोन दोन स्त्रिया वा पुरुष वा मिश्र जोडी , हातात झारा घेवून एक चेंडू इकडून तिकडे मारतात.
बाकी नियम बॅडमिंटन प्रमाणे.
फक्त स्कोअरिन्गबा० १५ ३० ४० गेम असे असते.
इतर प्रत्यक्ष टी व्ही वर पाहिल्यास लक्षात ये ईल