जाणता राजा !

Submitted by mukt_me on 6 July, 2009 - 02:28

शाळा संपल्यानंतर जवळपास १२-१३ वर्षांनी जलरंगात चित्र काढले आहे.. कसे वाटले ते जरुर सांगा..

IMG_0008.jpg

गुलमोहर: 

राजांना मानाचा मुजरा - आणि तुम्हाला आणि तुमच्या कलेला सलाम.

सुदर आहे चित्र मुक्त मि.
जय भवानी..
जय शिवाजी

सुंदर, मानाचा मुजरा !!

***********************************

नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !

छान

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

मस्तच.........जय जय जय जय....जय शिवाजी !!

नमस्कार्. सुप्रभात.....

जय हि॑द..........

मी खुप खुप आपला आभारी आहे.

अतिशय सुंदर व रेखिव चित्र

व्वा! छान Happy

[एक सुचतय, पटल तर पुढच्या वेळेस वापरा!
सुर्यावर आलेले भगवे पट्टे जर ध्वजात रुपान्तरीत करता आले असते,
म्हणजेच, पुढील बाजुकडून आलेल्या दोन आडव्या पट्ट्यान्ना मागे त्याच भगव्या शेडमधेच ध्वजाचे रुपडे देता आले अस्ते, तसेच ते थोडे वर उचलुन घेतले असते आणि मागिल बाजुस देखिल दोन पट्ट्यान्द्वारे नि मूर्तिमागे झाकलेल्या ध्वजाचा आभास निर्माण करता आला असता तर "चित्र" म्हणून विषयास अधिक उन्ची प्राप्त होईल
हे केवळ माझे मत बर का! ]

चित्र छानच काढले आहे

भारी!
जय भवानी, जय शिवाजी!!!!!