Submitted by वेब on 30 September, 2012 - 22:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० हिरव्या मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर
क्रमवार पाककृती:
साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर
हरबरा डाळ रात्री भीजत घाला. सकाळी ती अरतबोबडी (जरा जाडसर ) वाटा.
वाटताना त्यात आले ,हिरवी मिरची ,दलिचिनी किंचित , मीठ आणि भरपूर कोथिम्बिर घाला. लसुण चालेल . गणपतीचा प्रसाद असल्याने मी लसुण कांदा घातला नाही. प्रथम थोडा वेळ मंद आचेवर तलुन नंतर लालसर रंग येइपर्यंत वडे तळणे.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भजीपेक्शाही मला वडे जास्त
भजीपेक्शाही मला वडे जास्त आवडतात.
खमंग दिसताहेत !
खमंग दिसताहेत !
ह्याच पद्धतीने छोते गोले करुन
ह्याच पद्धतीने छोते गोले करुन त्याचा गोल्याचा रस्सा बनवतो.कोल्हापुर मध्ये असा रस्सा बनवतात.असे वडे नुसतेच खायला खुप सुन्दर लागतात.
MSc ला NIV त असताना canteen
MSc ला NIV त असताना canteen मधे आमचा दाक्षिणात्य आचारी हा पदार्थ करायचा. त्याला बहुतेक ते जमायचे नाही. कारण त्याने केलेले वडे एकदम कडकडीत व्हायचे. तुटता तुटायचे नाहीत. नाश्त्याला हा पदार्थ असला आणि कुणी विचारल कि आज canteen मधे काय आहे तर आम्हि फिदीफिदी हसुन म्हणायचो "दगडी वडे!"
Anyway, इथे सान्गितल्यप्रमाणे हा पदार्थ करुन बघायला हवा!
mala potato bhajji jast
mala potato bhajji jast avadate.