Submitted by दिनेश. on 11 May, 2014 - 09:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत:
वर लिहिल्याप्रमाणे. जून्या मायबोलीवर पण ही कृती आहे. भाज्या उपलब्ध असतील त्या घ्याव्यात. पण उग्र वासाच्या घेऊ नयेत.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, छान आणि सोपी आहे
अरे वा, छान आणि सोपी आहे कृती. करायला हवी, चविष्ट लागत असेलना. मी अवियल कधीच खाल्लं नाहीये.
एकदम सोपी रेसिपि.... करुन
एकदम सोपी रेसिपि....
करुन पहायलाच हवी
खुपच चवदार लागते ही भाजी. (
खुपच चवदार लागते ही भाजी. ( पथ्यकर आहे असे ओगले आज्जी म्हणतात )
मी तर नुसतीच खाऊ शकतो.
( एका पाश्चात्य शेफने, एका चॅनेलवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही भाजी करून दाखवली होती. )
मस्तच!!! एकदा साबांनी केली
मस्तच!!! एकदा साबांनी केली होती सेम रेस्पी
मला आवडते हि भाजी. साधी, सोपी
मला आवडते हि भाजी. साधी, सोपी व चवदार वाटते.
या अवियल मधल्या शेवग्याच्या
या अवियल मधल्या शेवग्याच्या शेंग,लाल भोपळा ची चव नारळ व नारळाचे दूध यामुळे खूपच अप्रतिम येते इतर कोणतेही मसाले नसल्याने पथ्यकर ही आहे.
या भाजीत सगळ्या भाज्यांचे
या भाजीत सगळ्या भाज्यांचे तुकडे वेगवेगळे राहिले तरच मजा. माझ्या भाजीतला भोपळा जरा गळून गेला.
त्रिवेंद्रम टीसीएस कँटीन.. दर
त्रिवेंद्रम टीसीएस कँटीन.. दर दोन दिवसांनी ही भाजी असायचीच.. तिकडची फारच लाडकी भाजी आहे... तिथून परत आल्यावर कधी खाल्ली नाहीये..
दिनेशदा, तुमच्या अवियलमधल्या
दिनेशदा, तुमच्या अवियलमधल्या भाज्या कच्च्या का वाटत आहेत? तुम्ही फोटोकरता त्या शिजवल्या नाहीयेत का? कारण अवियलच्या भाज्या चांगल्याच शिजतात.
केरळीय जेवण मला भयंकरच आवडतं. माझ्या एका केरळी मैत्रिणीच्या आईनं सांगितलेल्या पद्धतीनं मी अवियल करते. तुमची पद्धतही तशीच आहे.
मैत्रिणीच्या आईच्या पद्धतीनुसार कोहळा, सुरण, मद्रासी काकडी (सालीसकट), चवळीच्या शेंगा, फरसबी, गाजर, अळकुड्या, कच्चं केळं, पडवळ, कारलं, दुधी, हिरवी मिरची इ. अनेक भाज्या घालतात. भाज्या उभ्या कापट्या होतील अशा कापून पाण्यात घालून गॅसवर शिजवत ठेवायच्या. पाणी जेमतेमच घालावे. शिजवताना थोडी हळद घालावी. मीठ मात्र भाज्या शिजल्यानंतर घालावे. (का माहित नाही. विचार केला नाही.) अर्धा किलो भाज्या असतील तर ३/४ नारळ, थोडा कढिपत्ता, हिरवी मिरची आणि थोडं दही एकत्र सरबरीत वाटावं. हे वाटण शिजलेल्या भाज्यांत घालून २/३ मिनिटे उकळू द्यावं. गॅस बंद करून कढिपत्ता आणि २ टीस्पून खोबरेल तेल घालावं.
आवियल आणि अप्पम एक झकास कॉम्बिनेशन आहे.
माझी पण खूप आवडती भाजी. मस्त
माझी पण खूप आवडती भाजी. मस्त आहे रेसीपी. मी पण अशीच करते फक्त दही आंबट न वापरता नॉर्मल गोड वापरते.
मामी, भोपळा गळायला लागला
मामी, भोपळा गळायला लागला म्हणून गॅस बंद केला. कच्ची केळी मी साले पीलरने तासूनच वापरली आहेत.
पण शिजल्या होत्या.
कढीपत्ता आणि खोबरेल तेल...नाही ना इथे !
मस्त आहे. थोडी व्हेजीटेबल
मस्त आहे. थोडी व्हेजीटेबल स्टू सारखी चव लागेल का या भाजीची. ती चव मला आवडते पण नवरा नावडीने खातो.
दिनेश दा.. मस्त आणि डाएट
दिनेश दा.. मस्त आणि डाएट रेसिपी....
दा.. बिस्सीबेळेभात येत असेल तर रेसिपी दया ना प्लीज....