महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
16
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
जय महाराष्ट्र !!!
जय महाराष्ट्र !!!
महाराष्ट्रदिनाच्या सर्व
महाराष्ट्रदिनाच्या सर्व मायबोलीकराना शुभेच्छा ..!!
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र! १ मे,
जय महाराष्ट्र! १ मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र डे साठी सर्वांना
महाराष्ट्र डे साठी सर्वांना बेस्ट विशेस च.
अशीच महाराष्ट्राची, मराठी लॅन्ग्वेजची इम्प्रुव्हमेंट होऊ दे, हीच प्रेयर!
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
मराठी लॅन्ग्वेजची
मराठी लॅन्ग्वेजची इम्प्रुव्हमेंट होऊ दे, हीच प्रेयर>> तरी हरकत नाही. प्रयत्न चांगला आहे. लिहिणं आणि भावना महत्वाच्या .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
प्रयत्न चांगला
प्रयत्न चांगला आहे.
<<
+१
जमेल हळूहळू. प्रयत्न सुरू ठेवा.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आमच्या हौसिंग सोसायटीचा
आज आमच्या हौसिंग सोसायटीचा रंगारंग वार्षिक दिन असतो. मराठीचा अभिमान वाटेल असे कार्यक्रम सगळे मिळून बसवतात.हा अभिमान अशाच तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर रीतींनी प्रकट होत राहो आपल्या सर्वांच्या जीवनात.
मनीमोहोर, धन्यवाद. आम्ही
मनीमोहोर, धन्यवाद.
आम्ही पन्नास वर्षांपूर्वी अत्यंत खेडवळ, अशिक्षित माणसाच्या मराठी भाषेत म्हंटले असते -
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! अशीच महाराष्ट्राची, मराठी भाषेची प्रगति होऊ दे, हीच प्रार्थना!
पण आजकाल पुण्या मुंबईत असले जुनाट मराठी बोलत नाहीत असे दिसले, म्हणून नवीन मराठी शिकण्याचा प्रयत्न. निदान महाराष्ट्र दिनानिमित्त (ऑन महाराष्ट्र डे) तरी. समजले असेल अशी आशा आहे.
इब्लिस, तुमच्याबद्दल मी काय लिहीणार? मी पडलो ढ! तुम्ही पुण्याचे विद्वान!
पण आजकाल पुण्या मुंबईत असले
पण आजकाल पुण्या मुंबईत असले जुनाट मराठी बोलत नाहीत असे दिसले>> तुम्ही पुण्यामुंबईत 'चुकीच्या' लोकांमधे वावरता असं दिसतंय, त्याला कोण काय करणार?