Submitted by मेधावि on 22 April, 2014 - 03:10
थोड्या वेळापूर्वी पी एम सी ऑनलाईन टॅक्स भरला. बॅंकेतून पैसे कापले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. अकाऊंट मधून पैसे पण गेले आहेत परंतु, ट्रान्साक्शन कंम्प्लीट अशी पोच मात्र मिळाली नाही. तसेच पीएम्सी वेबसाईट वर अजूनही अमाउंट ड्यु आहे असे दिसते आहे. काय करावे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२४ तास थांबून पुन्हा चेक करा.
२४ तास थांबून पुन्हा चेक करा.
४८ तास लागतात पैसे परत
४८ तास लागतात पैसे परत तुमच्या खात्यात यायला. आतापर्यंत अनेकदा माझ्या ट्रॅन्साक्शन अपूर्ण राहील्या आहेत पण नेहेमी पैसे परत मिळतात. मलातरी आतापर्यंत नेहेमी गडबड ही पेमेंट गेट्वे (पर्यायी शब्द सुचत नाही) मध्येच आढळलीये. मर्चंट (येथे पीएमसी) आणी बॅंकांकडून काही प्रॉब्लेम नसतो.
Thx Mangesh and Mayekar Kaka.
Thx Mangesh and Mayekar Kaka. 48 taasat kaahi ghadale nahi tar kay karatat?
माझेही तसेच झाले होते. मी मेल
माझेही तसेच झाले होते. मी मेल तर केलेच पण आठ दिवसांनी पीएमसी त मुख्य इमारतीत जाउन तेथील ऑन लाईन मिळकत पहाणार्या विभागात रुम नं २१० इथे गेलो. तिथे त्यांनी दोन रुम सोडून पलिकडे बसणार्या खोलीत जायला सांगितले. मी तिथे जाउन बँकपासबुक व मेल केलेली प्रिंट आउट दिली. त्यांनी सांगितल होईल सुरळीत नंतर ड्यु दिसण गायब झाल.
तुम्ही ट्रॅन्साक्शन
तुम्ही ट्रॅन्साक्शन अपूर्णच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतला असला तर तो पेमेंट गेट्वेच्या कस्टमर सपोर्टला ईमेल करा. कोणता पेमेंट गेट्वे होता? बिलडेस्क? आणी, propertytax@punecorporation.org येथे तक्रार दाखल करा.
dive gelyamule system
dive gelyamule system latakali ani asa kontach screenshot milala nahi....jevha payment kele tevha billdesk disat hote.
पेमेंट गेट वे म्हणजे नेमके
पेमेंट गेट वे म्हणजे नेमके काय?त्याच्या अपयशाची नेमकी जबाबदारी कोणाची?
मग झाला का सॉल्व प्रॉब्लेम?
मग झाला का सॉल्व प्रॉब्लेम? (आशा आहे की झाला असेल..)
या प्रॉब्लेमला घाबरुनच मी दर वेळी औंधच्या क्षेत्रीय कार्यालयात जाउन त्या रांगेत उभे राहण्याचा सुखद(?) अनुभव घेत एकदा ती गुलाबी पावती मिळवुन धन्य होतो.