इस्टर ट्रीट्स - चिक 'N' नेस्ट
साहित्यः
कुकिंग चॉकलेट / चॉकलेट मेल्ट्स (मी ३९५ ग्रॅमचे मिल्क चॉकलेट मेल्ट्सचे एक पाकीट वापरले)
अर्धा ते पाऊण कप क्रिम
राईस बबल्स / कोको पॉप्स
मिनी चॉकलेट एग्ज,
चॉकलेट फ्लेक्स,
रिकामे आईस्क्रिम कोन्स
सजावटीसाठी फरी चिकन्स (आर्ट & क्राफ्ट शॉपमधे मिळतात)
१. चॉकलेट आणि क्रिम एका मावेसेफ बोल मधे घालुन मेल्ट करुन घ्या - दर ३० सेकंदांनी बाहेर काढुन ढवळून परत ३० सेकंद गरम करा... असे २-४ वेळा करावे लागेल (बोल साईझ आणि मावे ची पॉवर यावर अवलंबून)
२.१/३ मेल्टेड चॉकलेट एका दुसर्या बोलमधे काढुन त्यात कोको पॉप्स / राईस बबल्स घाला आणि नीट ढवळून घ्या.
३. रिकाम्या कोन्स मधे आत २-४ मिनी एग्ज घालुन त्यावर हे मिश्रण भरा.
४. आता उरलेल्या मेल्टेड चॉकलेटचे परत २ भाग करुन एका भागात कोको पॉप्स/ बबल्स घालुन कोन्स मधे भरा. परत असेच उरलेल्या मेल्टेड चॉकलेटचे करा. (टीप १ बघा)
५. सगळे कोन्स भरून झाले की त्यावर चॉकलेट फ्लेक्स, मिनी चॉकलेट एग्ज आणि चिकन्स मेल्टेड चॉकलेट ने चिकटवा.
मी \ कोन्स + चॉकलेट इस्टर एग्ज असे छोट्या सेलोफिन बॅग्जमधे भरुन रिबीन लावुन बास्केट मधे ठेऊन शाळेत पाठवले मुलांना आणि टिचर्स ना खुप आवडले
१. सगळ्या मेल्टेड चॉकलेट मधे एकाच वेळेस बबल्स्/कोको पॉप्स घातले तर चॉकलेट आळायला लागले की सगळे मिश्रण घट्ट होऊन जाईल आणि कोन्स मधे भरायला त्रास होइल. तीन भागात केल्यामुळे जर मेल्टेड चॉकलेट घट्ट झाले तर ते मेल्ट करुन मग त्यात बबल्स/कोको पॉप्स घालायचे.
या आधीच्या इस्टर ट्रीट्स...
चॉकलेट नेस्ट अॅंड इस्टर एग्ज केक
वेलकम बॅक लाजो. वूई मिस्ड
वेलकम बॅक लाजो. वूई मिस्ड यू.
कित्ती ते गोड.....! लाजो कुठे
कित्ती ते गोड.....!
लाजो कुठे होतीस?
कसलं गोड दिसतंय...मला
कसलं गोड दिसतंय...मला पाहिजे!!!!
इस्टर आया , लाजो आयी , मस्त
इस्टर आया , लाजो आयी , मस्त फोटोज !
लाजोतै, खुप दिवसांनी कसलं
लाजोतै, खुप दिवसांनी

कसलं गोड प्रकरण आहे हे
लाजो, हेही दरवर्षीप्रमाणे
लाजो, हेही दरवर्षीप्रमाणे मस्तच! तुझ्या या ट्रिटची शाळेत मुले आतुरतेने वाट पाहात असतील.
लाजो, तुझं सगळं कसं निगुतीचं
लाजो, तुझं सगळं कसं निगुतीचं आणि नीटनेटकं
मस्त दिसतंय 
भारी आयडिया आहे. फरी चिकन्स
भारी आयडिया आहे. फरी चिकन्स ऐवजी मार्शमेलोजचे एडिबल चिकन्स, बनी किंवा डक्स पण चालतील.
क्यूट!
क्यूट!
मस्तच!
मस्तच!
काय मस्त दिसताय ते! सो क्यूट!
काय मस्त दिसताय ते! सो क्यूट! वेलकम ब्याक!:)
लाजो इज बॅक! मस्त आहे हे
लाजो इज बॅक! मस्त आहे हे प्रकरण.
एकदम झकास.
एकदम झकास.
श्री असे इनसेन्सिटीव्ह विनोद
श्री असे इनसेन्सिटीव्ह विनोद नकोत इथे.
एकदम सही लाजो.
एकदम सही लाजो.
ऑस्सम. वेलकम बॅक!
ऑस्सम.
वेलकम बॅक!
वॉव मस्त!!
वॉव मस्त!!
एक नंबर!! एकदम क्युट आहे.
एक नंबर!! एकदम क्युट आहे.
_//\\_ मस्त!
_//\\_ मस्त!
कल्पक! तुझा उत्साह काय
कल्पक! तुझा उत्साह काय वर्णावा!
बरेच दिवसांनीं दिसलीस ..
है शाब्बास!!!
है शाब्बास!!!
मस्तच! लकी आहे मुलं ज्यांना
मस्तच! लकी आहे मुलं ज्यांना हा खाऊ मिळणार आहे!
मस्त. खूप दिवसांनी दिसलात.
मस्त. खूप दिवसांनी दिसलात.
_______//\\_______ फक्त एवढच
_______//\\_______ फक्त एवढच सुचतय...
काय भनाट कल्पना आहे.
खतरनाक! आमच्यासारख्या
खतरनाक! आमच्यासारख्या होतकरूंनाही (वेळ पडल्यास) करता येईल असं.
फोटोपण मस्त
सही$$$ वेलकम बॅक ग.. आणि
सही$$$
वेलकम बॅक ग.. आणि आता परत अशी गायब नको होउस..
तु पण MH370 शोधायला गेली होतीस का ? >>>
लाजो इज बॅक विथ अ बँग...
लाजो इज बॅक विथ अ बँग...
मस्त आहेत ही छोटूकल्या पिल्लांची घरटी.. खाणा-या पिल्लांना प्रश्न पडला असणार ह्यांच्याकडे बघत बसावे की खावे?????
दोन्ही गोष्टी इर्रेस्सिस्टेबल आहेत.. 
मस्त !!
मस्त !!
लाजो, वॉव!!!!!!!!!!! कसली
लाजो, वॉव!!!!!!!!!!!
कसली गोग्गोड दिसतायेत इटुकली पिटुकली घरटी.........
कसलं गोड दिसतंय......
कसलं गोड दिसतंय...... अप्रतिम..
अशी आई पाहिलि कि मला स्वतः कडे बघायला कस तरि वाटत .:)
: ( मि किति आळशी);)
:
Pages