Submitted by रणथंबोर on 6 April, 2014 - 07:31
तर मंडळी....
सध्या आपल्या सगळ्यांकडे Smarthphone नामक अवयव असेलच ..त्यात तो Android वर पळणारा असणायची शक्यता जास्त आहे (Windows वाले अल्पसंख्याक पण असतीलच ).. तर मला हे जाणून घ्यायचे आहे कि आपण कोणत्या Game साठी वेडे झाले आहात...
आधी मी कबूल करतो...
१) तीन पत्ती
२) सब वे सर्फर
३) टेम्पल रण २ ...
आता बोला...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅन्डी क्रश
कॅन्डी क्रश
हे गेमिंग प्रकरण ज्याम अंगलट
हे गेमिंग प्रकरण ज्याम अंगलट आलं होतं एकेकाळी त्यामुळे मोबाईल वर गेम न खेळता काहितरी वाचते.
काँप्युटर वर खेळत होते, 'रोलर कोस्टर टायकुन'. १,२,३ सगळे भाग जिवाच्या आकांतानी खेळले. एकदा बसले की ४-४ तास उठायचं नाव नाही. वजन वाढु लागल, लाईफ कडे दुर्लक्ष वाढु लागलं. अगदी रस्त्यावरुन चालताना सुद्धा अण्खिन रोलर कोस्टर्स निर्माण करुन त्या पार्क मधे येणार्यांचा हॅप्पीनेस कसा वाढवायचा याच विचारात असायचे.
असचं एकदा कधीतरि डोळे उघडले. आता अश्या खुप लेव्हल्स असलेले गेम्स खेळतच नाही मग.
रोलर कोस्टर टायकुन चे सगळे भाग जपुन ठेवलेत पण. मी मास्टर होते त्यात..!!
बॅटलफिल्ड ४, हिटमॅन (सगळे
बॅटलफिल्ड ४, हिटमॅन (सगळे पार्ट)
सबवे सर्फर, कॅक्र, फिफा अन
सबवे सर्फर, कॅक्र, फिफा अन अजून एक कार रेस वाला एअरबॉर्न... ज ब र द स्त ग्राफिक्स... पण शेवटचे दोन फक्त आयओएस वाल्यांकरता आहेत. बाकी प्लॅट्फॉर्म्स वर चालतील की नाही कल्पना नाही...
रझल ह्या एकाच खेळाचे व्यसन
रझल ह्या एकाच खेळाचे व्यसन जडलेय. 4pictures1word चे व्यसन नाही पण आवडतो तो गेम.
कँडी क्रश, टेंपल रन वगैरे केले होते डाऊनलोड पण मुलाला फार व्यसन लागतेय त्याचे हे लक्षात आल्यावर काढून टाकले.
एंडलेस एस्केप हा मुलांच्या डोक्याला चालना द्यायला छान गेम आहे.
एअरबॉर्न ......... मेडल ऑफ
एअरबॉर्न ......... मेडल ऑफ हॉनर च्या सीरिज मधला आहे ना ?
बहुतेक पण अजून खूप नाही
बहुतेक पण अजून खूप नाही खेळला... त्या कार्स वरून नजरही नाही काढता येत!
निड फॉर द स्पीड आहे का? कार्स
निड फॉर द स्पीड आहे का? कार्स चा गेम?
p.c.वर फार्म व्हिल प्रचंड
p.c.वर फार्म व्हिल प्रचंड खेळत होते.दारुड्याची पावले गुत्त्याकडे वळतात ,तशी मी उठल्यावर फार्म व्हिल खेळायची.त्यानंतर कँडी क्रश,आता फार्म हिरोज सागा आवडतंय.
कॅन्डी क्रश आणि QuizUp, व्यसन
कॅन्डी क्रश आणि QuizUp, व्यसन म्हणुन नाही, पण कधी तरी लेव्हल कम्प्लिट करताना रात्रीचे १-१:३० कधी वाजतात कळतच नाही
कँडी क्रश!
कँडी क्रश!
मायबोली.कॉम हा 'एण्डलेस रन'
मायबोली.कॉम
हा 'एण्डलेस रन' या कॅटॅगरीतला तुफान अॅडिक्टिव गेम आहे. यात शेकडो कॅरॅक्टर्स असतात. प्रत्येक कॅरॅक्टरचं आपलं वैशिष्ट्य असतं. काही कॅरॅक्टर्स 'पॉकेट फ्रॉग्स' खेळातले बेडूक अंडी घालतात तसे रोज एक कविता किंवा गझल घालत राहतात. काही धमाल कॅरॅक्टर्स आपल्याबरोबर इतरांचही मनोरंजन करतात. तर काही व्हायोलेंट कॅरॅक्टर्स असतात. ती एकमेकांच्या खोड्या काढत राहतात. मग त्यांच्यात लेव्हल वन मारामारी सुरू होऊन मग ती लेव्हल नाईन-टेन कितीही पर्यंत वर जाऊ शकते. काही कॅरॅक्टर्स मरतात. काही नवीन येतात. कधीकधी मेलेलेच पुन्हापुन्हा जिवंत होत राहतात. कधी एकच कॅरॅक्टर अनेक मायावी रुपे घेऊन येत राहतं. कधी खरे-मायावी लोक ग्रुप करून सामुहिक लढाया खेळतात. नुसती धमाल! आपल्याला काहीही कंट्रोल करावं लागत नाही. नुसतं बघत राहायचं. मी गेली अनेक वर्षं खेळतो आहे.
p.c.वर फार्म व्हिल प्रचंड
p.c.वर फार्म व्हिल प्रचंड खेळत होते.दारुड्याची पावले गुत्त्याकडे वळतात ,तशी मी उठल्यावर फार्म व्हिल खेळायची.त्यानंतर कँडी क्रश>>>>अगदी अगदी......मी आधि GTA खूप खेळले...मग FV च्या ४४९ लेव्हल....मग कँडी क्रश च्या ५०० लेव्हल....आता सगळ्या खेळांना पूर्णविराम
डेव्ह प्रिन्स. सर्व भाग. एज
डेव्ह
प्रिन्स. सर्व भाग.
एज ऑफ एंपायर्स. सर्व भाग
ज्युएल क्वेस्ट. सर्व भाग
सॉलिटेयर, फ्रीसेल, वर्ड्झॅप, चिप्स, स्नेक, व इतर डब्लूईपी२ गेम्स.
वुल्फेन्स्टीन ३डी हा एकमेव ३डी गेम.
फ्रीसेल आणि त्याचा कंटाळा आला
फ्रीसेल आणि त्याचा कंटाळा आला की वर्ड जिगसॉ!
वर्ड जिगसॉ मुलांसाठीही चांगला आहे.
मार्क.ट्वेन
माझे आवडते : Sudoku, escape
माझे आवडते : Sudoku, escape the floor, water logic, ultimate puzzle.
लेकीचे आवडते : Ruzzle, Subway Surfter, 4pictures1word, logoquiz
फोन , पीसी वर कँडी क्रश,
फोन , पीसी वर कँडी क्रश, रिको. इन्फिनिटी
आय पॅड वर रोलर कोस्टर चा एक गेम आहे व इतर आर्केड गेम्स
पी एस थ्री वर कॉल ऑफ ड्यूटी मॉडर्न वार फेअर आणि जीटीए. जीटीए तील सिटी एकदम कॅलिफोर्निया एल एल सारखी आहे तयामुळे कायम आपले माबोकर्स दिसतात कि काय असे उग्गेच वाटत राहते.
कँडी क्रश!
कँडी क्रश!
कँडी क्रश!>>>
कँडी क्रश!>>>
मी पण कँडी क्रश सागा खेळते.
मी पण कँडी क्रश सागा खेळते. १४०व्या लेव्हलवर आहे सध्या. इंटरेस्टींग आहे गेम. एकाच वेळेला ५ अटेम्प्ट असल्याने व्यसन नाही लागत. मी फावल्या वेळात खेळते.
कँडी क्रश! सिरियसली...
कँडी क्रश! सिरियसली... दक्षिणा मी माझे ५ लाइफ संपले की मुलिंच्या आय्पॅड्स् वर खेळते तोवर माझे लाउफ परत रिबिल्ड होतात...मी खेळताना मुली मला काय आणी कसं खेळायचं सांगायला लागल्या की मी आरडा-ओरडा करते... ह्याला नक्कीच व्यसन म्हणत असणार
एकाच वेळेला ५ अटेम्प्ट
एकाच वेळेला ५ अटेम्प्ट असल्याने व्यसन नाही लागत >> ह्या 'कँडी क्रश' ची चीट आहे माझ्याकडे, कितिहि अटेम्प्ट खेळत असे मी. खुप, खुप खेळून व्यसन लागल्यावर एका शुभ दिवशी, ह्रदयावर दगड ठेवुन ; ) तो डिलीट केला. आता नुसता विचार केला तरी नको वाटतो तो गेम परत खेळायला, हिच गत टेम्पल रन ची.
कँडी क्रश! मी पण
कँडी क्रश! मी पण
कोकॉ मी क्रॅक्ड व्हर्जन
कोकॉ मी क्रॅक्ड व्हर्जन डाऊनलोड केलेले नाही. त्यामूळे ठरलेल्या वेळी खेळते फक्त. आणि गप्प बसते.
हैला, कँडी क्रश ह्या गेमवर
हैला, कँडी क्रश ह्या गेमवर बर्याच जणांचा क्रश आहे वाट्टं.
कॅंडी क्रश सागा फॅन क्लब चालु करायचा का?
काय बोलणार त्यात... ?
काय बोलणार त्यात... ?
दक्षिणा, क्रॅक्ड वगैरे काही
दक्षिणा, क्रॅक्ड वगैरे काही नाही, पाच लाईफ संपल्या की ताबडतोब फुल करायला एक सोपी ट्रिक आहे. हवीये का? (अॅडिक्शन वाढेल)
पाच लाईफ संपल्या की ताबडतोब
पाच लाईफ संपल्या की ताबडतोब फुल करायला एक सोपी ट्रिक आहे. हवीये का?
>>> मला, मला हवीय.
गिरी................... काम
गिरी................... काम करतो ना तु ?
उदय
उदय
कँडी क्रश फ. क्ल.अमधे मी पण.
कँडी क्रश फ. क्ल.अमधे मी पण. सध्या १२६ व्या लेव्हलवर. आणि ओडस व्हर्जनमध्ये ७६ व्या लेव्हलवर.
श्रद्धा, मला सांग ती सोपी ट्रिक. मी अॅडीक्ट नाही, पण ट्रेनच्या प्रवासात कँडी क्रश असलं की आजूबाजूची भांडणं आणि कचकच ऐकू येत नाही
टाईम सेटींगमधे जाऊन मोबाईलची वेळ अडीच तासांनी पुढे करायची अशी आहे का ती ट्रिक?
तीच असेल तर असं काही माझ्या मोबाईलात होत नाही
श्रद्धा....मला हवी ती ट्रिक!
श्रद्धा....मला हवी ती ट्रिक! प्लीझ प्लीझ प्लीझ
मी लेवल ३७५ वर!
shraddhaa please share the
shraddhaa please share the trick. same pinch to ManjuD.
पाच लाईफ संपल्या की फोनच्या
पाच लाईफ संपल्या की फोनच्या सेटिंगमध्ये जा.
तारीख दुसर्या दिवशीची सेट करा.
आता कँडी क्रशमध्ये जा.
लाईफ फुल झालेल्या दिसतील.
खेळाला सुरुवात करण्याआधी सेटिंगमध्ये जाऊन तारीख पुन्हा योग्य सेट करायला विसरू नका. (यामुळे लाईफ रिसेट होत नाहीत)
आयफोन, अँड्रॉइड वगैरे बर्याच फोनांवर टेस्टेड आणि यशस्वी.
गेले काही दिवस मी क्यान्डीमधे
गेले काही दिवस मी क्यान्डीमधे २३व्या पायरीवर अडकुन पडलो आहे
solliD shraddha thanks. i
solliD shraddha thanks. i will try it
solliD shraddha thanks. i
solliD shraddha thanks. i will try it
==//\\== जबरदस्त ट्रिक आहे.
==//\\== जबरदस्त ट्रिक आहे.
आता कँडी क्रशमध्ये जा.>> हे
आता कँडी क्रशमध्ये जा.>> हे मी करत नव्हते, त्यामुळे की काय कोणास ठाऊक, वेळ पूर्ववत केली की लाईफ रिसेट होत होती.
आता पाऊण + पाऊण तास कँडी क्रश
Sugar Crush.
Sugar Crush.
मला Strategic warfare games
मला Strategic warfare games आवडतात. Age of empires II is all time fev. अजूनही वेळ झाला कि आम्ही काही मित्र खेळतो. Counterstrike भन्नाट आहे. इथे माबो करांपैकी कोणी खेळत का ? आवडेल खेळायला.
श्रद्धा, धन्यवाद. आता एक तास
श्रद्धा, धन्यवाद.
आता एक तास पिम्टीमधुन प्रवास करणे जिवावर येणार नाही.
इतके कँडीवाले पाहून मी देखिल
इतके कँडीवाले पाहून मी देखिल अॅड केलाय.
रच्याकने, कॉप्युवर मध्यंतरी मी http://www.smart-kit.com/s8356/magic-links/ हा गेम चिक्कार खेळायचे. आठ लेव्हल्स पूर्ण झाल्या की पुन्हा सुरू! मग मॅजिक लिंक्स अॅनोनिमस च्या मिटिंग्ज अटेंड केल्या तेव्हापासून व्यसन जरा कमी झाले.
Shraddha, , i tried it. it
Shraddha, , i tried it. it works Thanks much.
सावधान!!! खेळाला सुरुवात
सावधान!!!
खेळाला सुरुवात करण्याआधी सेटिंगमध्ये जाऊन तारीख पुन्हा योग्य सेट करायला विसरू नका. (यामुळे लाईफ रिसेट होत नाहीत)>>> ही पायरी विसरू नका. तारीख बदलून तसेच खेळलात तर २४ तास संयम बाळगावा लागेल.
मला आता टाईम टू नेक्स्ट लाईफ १४४२:३१ दाखवतोय
चिटरखोर लोक आहेत सगळी
चिटरखोर लोक आहेत सगळी ........;)
मी महिन्यातून एकदा स्नेक ३
मी महिन्यातून एकदा स्नेक ३ ते ५ मिनिटे खेळतो
हि हि हि हि हि हि
Candy crush! जाम अॅड्क्टिव्ह
Candy crush! जाम अॅड्क्टिव्ह आहे..
Sorry phone varyn type
Sorry phone varyn type kartoy...
Me pan jam addict ahe..
Pc var - Age of empires, sudden strike (ww2 based), ani WRC.
phone var - stickcricket prachand khelto. Tya khali chess. Kadhi hi kuthe hi suru karta yeto ani save karun thevla ki Nantar continue pan.
कँडी कश आवडणार्यासाठी.
कँडी कश आवडणार्यासाठी. ज्युएल क्वेस्ट ट्राय करून पहा.
Pages