Submitted by सत्यजित on 30 June, 2009 - 04:53
एक होता कावळा
मुळीच नव्हता बावळा
कावळ्याला लागली तहान
मडके होते लहान
मडक्यात पाणी थोडे
कावळ्याने टाकले खडे
पाणी आले वरवर
कावळ्याने पिले भरभर
-सत्यजित.
एक कौवा प्यासा था चे मराठी रुपांतर
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान आहे.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
छान !
छान !
कावळ्याने
कावळ्याने पिले भरभर>>>>
हे वाचल्यावर कविता चक्क लहान मुलाच्या आवाजात ऐकू आली 
धनु.
बालकविता
बालकविता चांगली आहे सत्यजीत.
----------------------------
-------------------------------------------------------------------------
गजरे वालीची परडी संपली. घागर रिकामी जाहली रे .....
सत्या दादा
सत्या दादा छान आहे.शिवाजी महाराजांची पुढची कविता कधी लिहिणार ?
छोटी परी.
छाने!!
छाने!!
पाणी आले
पाणी आले वरवर
कावळ्याने पिले भरभर >>