Submitted by दिनेश. on 8 March, 2014 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ मिरची व खार वाढला तर २० जणांना !
माहितीचा स्रोत:
हल्लीच सुलेखाने असा एक माळवी प्रकार लिहिला होता, त्यावरून हे सुचले.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर! बघूनच खाव्या असं
खूप सुंदर! बघूनच खाव्या असं वाटतं आहे.
काय दिनेशदा, असं जळवता. मला
काय दिनेशदा, असं जळवता. मला उचलता आल्या असत्या बोलमधून तर किती बरं झालं असतं, मी सगळ्या घेतल्या असत्या. अप्रतिम.
व्वा . खुप दिवसांनि
व्वा . खुप दिवसांनि दिनेशदा..
आईशप्पथ तोंपासू रेसिपी!! आणि
आईशप्पथ तोंपासू रेसिपी!! आणि फोटो तर अगदी खासच आलाय! ................. भारी!!
दिनेश लोणचं दिसतंय फार सुरेख.
दिनेश लोणचं दिसतंय फार सुरेख. पण मला आवडणार नाही
तिखट किती आहे हे? आणि एकावेळी अख्खी एक मिरची ताटात घ्यावीच लागणार की.
आभार ! इथे आफ्रिकेत
आभार ! इथे आफ्रिकेत खाद्यपदार्थात लाल रंग विशेष आवडीचा. मिरच्या, सिमला मिरच्या, टोमॅटो अगदी लालभडक हवे असतात. त्यामूळे रंग तसा छानच असतो. ( म्हणून फोटोही छानच येतो.)
दक्षे, तिखट कसलं ? आणि मी खाणार ? आमच्याकडच्या मिरच्या विशेष तिखट नसतात. म्हणून तर मिरी वापरलीय. एक मिरची ताटात घेतली कि रसात कुस्करायची.
काय मस्तं रंग आलाय!
काय मस्तं रंग आलाय!
स्स्स्स........... सुर्रेख
स्स्स्स........... सुर्रेख कलर... आणी तिखट नाही??????
पण कमी तिखट असेल तर जास्त खाता येईल
मस्त दिस्तंय !!
वाह मस्तच दिनेशदा.
वाह मस्तच दिनेशदा. पराठ्यांबरोबर भारी जोडी जमेल
व्वा ...चविष्ट, इथे कमी तिखट
व्वा ...चविष्ट, इथे कमी तिखट लाल मिर्च्या मिळतात त्या आण्ण्यात येतील.
आमच्या नगरात बाजारात काही ठिकाणी पिकलेल्या लाल मिर्च्यांचे वाटे ठेवलेले असतात. ठेचा, लोण्चं बनवायला.
पण त्या अगदी जपूनच खायला लागतात. नाहीतर "पश्चात्तापा" ची वेळ येऊ शक्ते.
वा अगदी चटकमटक पदार्थ बघून
वा अगदी चटकमटक पदार्थ बघून भरभरुन पाणी सुटले जिभेला.. दिनेशदा कसल्या चकचकीत मिरच्या आहेत. ते वाडक.. तो लालचुटुक रंग..खाली हळदुल तेल. अहाहा!!!
या लोणच्यात ताजे खडे मसाले
या लोणच्यात ताजे खडे मसाले घातल्याने खुपच छान चव येत असणार.विनीगर घालुन तेल उकळवले कि विनीगर चा वास बर्याच प्रमाणात जातो ,आवश्यक आंबटपणा येतो आणि लोणच्याचा रंग बदलत नाही. .
आता या पद्धतीने [मिरची चे २/३ तुकडे करुन्]करुन पहाणार..
फोटो एकदम तोंपासु
फोटो एकदम तोंपासु
दिनेशदा, झकास लोणचे आहे..
दिनेशदा, झकास लोणचे आहे.. एकदा तरी करुन बघायला लागेल..
वा काय मस्त दिसतायत
वा काय मस्त दिसतायत मिरच्या... तोंडाला पाणी सुटले.
दिसतय छान हे
दिसतय छान हे
मला फोटो दिसत नाही
मला फोटो दिसत नाही
दिनेश दा,लई झाक....
दिनेश दा,लई झाक....
खुपच मस्त दिसतय. पण
खुपच मस्त दिसतय. पण व्हिनिगरला पर्याय नाही का/?कारण व्हिनिगर नाही आवडत फारस. लिंबु चालेल का?
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
प्रभा.. लिंबूरस वापरायचा असेल
प्रभा.. लिंबूरस वापरायचा असेल तर खाली उतरल्यावर जरा थंड झाल्यावर घालायचा. लिंबूरसाने फारसे टिकणार नाही.
फोटो अप्रतीम !!
फोटो अप्रतीम !!
mastach. photo tar surekh
mastach. photo tar surekh ekadam.
एकदम झकास. भूक न लागणार्या
एकदम झकास. भूक न लागणार्या माणसाला हा फोटो दाखवला तर त्याला नक्कीच भूक लागेल. लाल मिरचीचे राजस्थानी लोणचे मला प्रचंड आवडते पण कसे करतात ते माहीत नाही. आता हे घरी करता येइल.
दिनेशदा, फोटो एकदम "झणझणीत".
दिनेशदा, फोटो एकदम "झणझणीत".
दिनेशदा, फोटोच जळवतोय नुसत
दिनेशदा, फोटोच जळवतोय नुसत बघून तोपासु.
माधव, राजस्थानी ला. मि. लोणच मलापण खूप आवडत. दिनेशदा तुम्हाला कृती माहित असेल तर प्लिज लिहा.
तोपासुची स्मायली नाही का
तोपासुची स्मायली नाही का आपल्याकडे.
लोणचे जबरी. रन्ग तर इतका
लोणचे जबरी. रन्ग तर इतका सुन्दर आहे की बस.:स्मित: लालचुटुक, पोपटाच्या चोचीसारखा.
पिन्कि ८० | 14 March, 2014 - 13:25
तोपासुची स्मायली नाही का आपल्याकडे.>>>>> प्रसिक किन्वा चातक याना विचारा.:फिदी: असल्या खतरा स्माईली असतात त्यान्च्याकडे.:फिदी::दिवा:
या सगळ्या प्रतिक्रिया वाचून..
या सगळ्या प्रतिक्रिया वाचून.. लोणचे अजूनच छान लागायला लागलेय.
माधव, त्या मारवाडी भरून करतात त्या ना ? हाच मसाला + आमचूर भरून करता येतील. त्यात भरपूर मसाला असतो.
देसाई बंधूवाले भरवा मिरची
देसाई बंधूवाले भरवा मिरची विकतात,
आता ते बंद करून तुमची रेसिपी करुयात
Pages