Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 04:45

सहभाग- मुग्धा कुलकर्णी (माबो आयडी -मुग्धानंद)
सारिका पत्की (माबो आयडी- परिसा)
नाटक - सुंदर मी होणार - पु.ल. देशपांडे
पान. नं. १०
ध्वनिमुद्रणाचा कालावधी- ०३.१७ मि.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार मायबोलीकर!
नमस्कार मायबोलीकर!
चांगली सुरुवात ..
चांगली सुरुवात ..
सुंदर, सुंदर
सुंदर, सुंदर
अरे वा! आमची प्रवेशिका आली
अरे वा! आमची प्रवेशिका आली पण....
मस्त !!!!!!!!!!!!
मस्त !!!!!!!!!!!!
प्रयत्न छान आहे. पण सवांद
प्रयत्न छान आहे. पण सवांद अजून भावपुर्ण हवे होते. जरा गद्य वाचन वाटले.
ओह!! हे ध्वनीमुद्रण आहे
ओह!!
हे ध्वनीमुद्रण आहे होय.
मला ऐकता येत नाहिये.
हापिसात ब्लॉक आहे.
शुभेच्छा
घरी गेल्यावर ऐकता येईल
घरी गेल्यावर ऐकता येईल मला.
पण भाग घेतल्याबद्दल दोघींचं अभिनंदन
गोड आहे दोघींचाही आवाज
गोड आहे दोघींचाही आवाज
चांगला प्रयत्न आहे.
चांगला प्रयत्न आहे.
सुंदर सुंदर +७८६ हा प्रकारही
सुंदर सुंदर +७८६
हा प्रकारही सुंदरच आहे
मस्त मस्त मस्त!! माया,
मस्त मस्त मस्त!! माया, सारिका, खूप छान!! अभिनंदन.