लेट्स ट्राय धिस...

Submitted by मंदार शिंदे on 6 February, 2014 - 10:35

मजकूर संपादीतः
-अ‍ॅडमीन

जाहीरात करण्यासाठी गुलमोहराचा वापर करू नये. त्यासाठी छोट्या जाहिराती आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. चितळेंच्या बाकरवडीचा आणि पु. ना. गाडगीळांच्या दागिन्यांचा उल्लेख 'मायबोली'वरच्या एखाद्या कथेत/कवितेत झाला तर ती संपूर्ण कथा/कविता जाहीरात मानली जाते का?
२. इथे 'खावाकी'ऐवजी 'अमुक-तमुक' किंवा पुण्यातील एखाद्या जगप्रसिद्ध दुकानाचा उल्लेख केला तर हेच लेखन गुलमोहरवर प्रकाशित करण्यायोग्य होईल का?
३. सदर लेखनातील, सासू-सुनेचा संवाद, जनरेशन गॅप, सासूच्या आनंदासाठी प्रयत्न करणारी सून, समवयस्कांमधील सहकार्याची भावना, एखाद्या व्यवसायातील कल्पकता, इत्यादी इत्यादी गुणांकडं संपूर्ण दुर्लक्ष करून, केवळ एका मराठी व्यावसायिकाच्या व्यवसायास मदत होईल, या भीतीने हे लेखन काढून टाकण्यात आले आहे, असाच याचा अर्थ नाही का?