मदत हवी लेखनासाठी

Submitted by sanjay_35928 on 27 January, 2014 - 05:54
ठिकाण/पत्ता: 
मुंबई

नवीन लेखन करायचं असेल तर परवानगी लागेल का? मी कोणत्या हि प्रकारामध्ये लेखन करू शकतो का? कृपया प्रतिसाद द्या. धन्यवाद........

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, January 27, 2014 - 05:48
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋयाम आणि इब्लिस.. कुठुन विचारलं असं झालं असेल त्यांना. Lol
नवीन असतील इथे तर दिव्यांचा अर्थही कळणार नाही.

ओके. जोक्स अपार्ट.
संजय,
मायबोलीवर सगळ्यात वरच्या लायनीत एक मदतपुस्तिका आहे,
त्यावर क्लिक करा. त्यात लेखनासंबंधी प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत.
तुम्हाला वाटेल ते लेखन तुम्ही करू शकता, फक्त, तुम्ही इथे दिलेले लेखन स्वतःचे असावे, इकडून तिकडून 'रिसर्च' वा उचलेगिरी केलेले नसावे, तसेच सभ्य भाषेत असावे इतकीच अपेक्षा असते. वरील लिंक वाचल्यास तुमचे प्रश्न मिटतील.