गोड बोलुया!!
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
27
अॅडमीन टीम, अॅडमीन, वेमा व
अॅडमीन टीम, अॅडमीन, वेमा व इतर सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वाना सक्रान्तीच्या
सर्वाना सक्रान्तीच्या शुभेच्छा. तीळगुळ ( वर अॅड्मीन यानी दिलेला) घ्या, गोग्गोड बोला.
सर्व मायबोलीकरान्ना
सर्व मायबोलीकरान्ना संक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा
अॅडमिनन टीम, अॅडमीन, वेमा
अॅडमिनन टीम, अॅडमीन, वेमा आणि सर्व मायबोलीकरांना
सर्वांना मकरसंक्रातिच्या
सर्वांना मकरसंक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा !!
तिळगुळ घ्या गोडगोड बोला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमेन! समस्त मायबोलीकरांना
आमेन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समस्त मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!
मकर संक्रातीच्या सर्वांना
मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
तिळगूळ खाऊन आपण सर्व जण गोड
तिळगूळ खाऊन आपण सर्व जण गोड बोलुया!!
माझ्याकडून तरी DONE
सर्व मायबोलीकरांना संक्रातीच्या तहेदिलसे शुभेच्छा....!!!
-दिलीप बिरुटे
सर्व मायबोलीकरान्ना
सर्व मायबोलीकरान्ना संक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व मायबोलीकरान्ना
सर्व मायबोलीकरान्ना संक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चार ओळींनी ठरवले बोलायचे आज
चार ओळींनी ठरवले
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड
मनातली कटूता
सहजपणे घालवा
जिभेवर असू दे
तिळगुळाचा गोडवा !!
तिळगुळ घ्या गोड बोला !
अमोल केळकर
मकर संक्रातीच्या सर्वांना
मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तिळगूळ घ्या गोड बोला !
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
सर्वांना मकरसंक्रातिच्या
सर्वांना मकरसंक्रातिच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळ घ्या गोडगोड बोला !
(No subject)
माझ्या परीवारा कडुन मायबोली
माझ्या परीवारा कडुन मायबोली परिवाराला सक्रान्तीच्या शुभेच्छा.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला
तिळगुळ घ्या गोडगोड बोला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला. संक्रांतीच्या सर्व माबोकराना हार्दिक शुभेच्छा!
सर्वांना मकरसंक्रांतीच्या
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अगदी अनुनासिक स्वरात
अगदी अनुनासिक स्वरात सांगतो.
आम्हाला संक्रांतीला गोड बोलायला सांगणं म्हणजे तेंडुलकरांना चांगली फलंदाजी करायला सांगण्यासारखं आहे. आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे इथे मायबोलीवर, फेसबुकावर, व्हॉट्स अपवर संक्रांतीचे मजकुर, तिळगुळाचे फोटो वगैरे पोस्ट करु नये. अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून खलबत्त्यात वेलची घालून कांडलेला तिळगुळ द्यायला हरकत नाही.
-- बी
समस्त मायबोलीकरांना
समस्त मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समस्त मायबोलीकरांना
समस्त मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला. शुभेच्छा सर्वांना.
बी, अगदी टिपीकल पुणेरी पाटी (झालात खरे पुणेकर).
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
समस्त मायबोलीकरांना
समस्त मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या मनःपुर्वक शुभेच्छा !
माझ्या परीवारा कडुन मायबोली
माझ्या परीवारा कडुन मायबोली परिवाराला सक्रान्तीच्या हर्दिक शुभेच्छा.,, तिलगूळ घ्या गोड गोड बोला