Submitted by ह्रुषिकेशवाकद्कर on 27 December, 2013 - 01:16
मित्रांनो,
नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.
रेसची ठळक वैशिश्ठ्ये:
>> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ)
>> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर
>> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग
>> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग
>> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता
>> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय
>> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची
तर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे
सायकल शर्यती च्या मार्गावरील निवडक क्षणचित्रे:
धरणाच्या सान्निध्यातील एक नयनरम्य द्रुश्यः
अधिक माहितीसाठी बघा:
www.nashikcyclists.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोचक.... पराग, केदार,
रोचक....
पराग, केदार, आशुचॅम्प आणि इतर कोणी ??
http://nashikcyclists.com/
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..
चांगला उपक्रम..
चांगला उपक्रम..
स्पर्धा मार्गावर इतकी छान
स्पर्धा मार्गावर इतकी छान दृष्ये आणि इतका सुंदर परिसर असल्यावर माझ्यासाठी स्पर्धा पूर्ण करणे अशक्य आहे. मी आपला वाटेतच थांबून जाईन
मस्त आहे.
मस्त आहे.
मथळा नशिक पासून नाशिक
मथळा नशिक पासून नाशिक करा