शाळा प्रवेशासाठी वयाची अट

Submitted by जुईली on 19 November, 2013 - 22:45

पुण्यातल्या शाळा प्रवेशासाठी वयाची काय अट आहे ? मला कोथरूडच्या बालशिक्षण मध्ये प्रवेश घायचा आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा नर्सरी साठी प्रवेश बघत होते बालभारती मध्ये, पण वय २.६ वर्ष पूर्ण हवेत एप्रिल २०१४ पर्यंत. त्यामुळे अर्णव चे वय २.४ वर्ष असल्यामुळे form accept करत नहित. आता next yr try करावे लागेल. तुमचे झ्हाले का forms भरून. आता सध्या तो plyschool ला आहे. आता तिथेच त्याचे नर्सरी continue करून परत पुढच्या वर्षी बालभारती मध्ये नर्सरी साठी प्रवेश घेइन.
नर्सरी साठी त्याची २ वर्ष जातील, हे बरोबर आहे का? मला वाटते सर्वच शाळांचा हाच age criteria असावा.

यंदा पुण्यात शाळांच्या अ‍ॅडमिशन्स सेंट्रलाईज करायचे चालले आहे.. कुठेतरी नीट चौकशी करा... गेल्या आठवड्यातल्या पेपरमधेच बातमी होती.. त्यामुळे शाळांनी आधीच जर प्रवेश प्रक्रिया सुरु केली असेल तर ती कदाचित परत करावी लागणार आहे..

@हिम्सकूल = हो अशी बातमी होती पण बहुतेक सर्व शाळा 'त्यांच्याकडे काही अजुन तशी नोटिस आली नाही' असचं म्हणत आहे, त्यामुळे ठरवलेल्या तारखेप्रमाणेच अ‍ॅडमिशन्स होत आहेत...
symbiosis ने तरि forms भरून घेतले आहेत... आणि khs ही १० ला ऑनलाईन अ‍ॅडमिशन्स स्वीकारणार आहेत....
बाकि शाळा प्रवेशासाठी वय respective school प्रमाणे चेक करावे...