Submitted by दिनेश. on 14 October, 2013 - 23:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव. मस्त दिसतायत. लै भारी,
वॉव. मस्त दिसतायत. लै भारी, दिनेशदा. शेवटचे फोटो अगदी कातील आहेत.
तोंडाला पाणी सुटले.
तोंडाला पाणी सुटले.
शेवटचे दोन्ही फोटो तोंपासू...
शेवटचे दोन्ही फोटो तोंपासू...
एकदम सोप्प आहे दिसायला तरी.
एकदम सोप्प आहे दिसायला तरी. नक्की करणारं
भारीच
भारीच
सॉलिड दिसतंय हे. आणि एकदम
सॉलिड दिसतंय हे. आणि एकदम सोपंही आहे. हे लाटण्यानेच लाटलंय का?
मस्तच दिनेशदा...फोटो छानच.
मस्तच दिनेशदा...फोटो छानच.
मस्तच!!! करुन बघणार नक्की!
मस्तच!!! करुन बघणार नक्की!
मस्तच एकदम.. आज करुन पाहते.
मस्तच एकदम.. आज करुन पाहते.
मस्तच
मस्तच
apratim nilya
apratim nilya parshvabhumicha kharapus pivalasar slicescha photo tar atyant akarshak alay!
दिनेशदा तुमच्या recipes चे
दिनेशदा तुमच्या recipes चे photos बघून माझ्यासारखे लोक पण शेवटी kitchen मधे जाणार हे नक्की. कस्ले yum दिस्तायत ते नान. एकदम तोंपासु
आभार. आता लक्षात आले असेलच
आभार. आता लक्षात आले असेलच कित्ती सोप्पे आहे ते. अवश्य करुन बघा आणि सारणासाठि काही नवीन घटक वापरले तर मला अवश्य कळवा. इथे मेथी मिळत नाही. त्यामूळे तो प्रयोग नाही करता आला. ताजी पाने वापरता येतील.
अश्विनी, हातानेच थापलेय. यापेक्षा सैल भिजवले होते त्यावेळी तर लाटणे वापरताच आले नसते.
छानच! नक्की करुन बघते.
छानच!
नक्की करुन बघते.
मस्त!
मस्त!
दिनेश _/\_ साष्टांग
दिनेश _/\_ साष्टांग तुम्हाला.
माझ्याच्याने हे आयुष्यात व्हायचे नाही. मूळात पेशन्सच कमी.
दक्षे, चार स्वादाच्या चार
दक्षे, चार स्वादाच्या चार रोट्या केल्या कि माझ्या चार जेवणवेळा भागतात.
( आळशी माणसं आळशी राहण्यासाठी बरंच काम करतात, असा सुविचार वाचला नाहीस का ? )
मस्तं मस्तं दिसतायत.
मस्तं मस्तं दिसतायत.
तोंपासु. आता माझीच मला लाज
तोंपासु. आता माझीच मला लाज वाटायला लागलीय. बाकी सर्व सांभाळुन तुम्ही हे मनापासुन करुन आमच्याशी शेअर पण करताय. मी मात्र फक्त वाचण्यात आणी फोटो पहाण्यात समाधान मानतीय. असु दे, बिग बाजार मध्ये से.रे मिळायला हरकत नाही. मिळाले की आधी लसुण रोटी आणी मग इतर प्रयोग करता येतील्.:स्मित:
मस्तच... किति ति
मस्तच... किति ति मेहनत..........^..............
कसलं तोंपासु दिसतय हे
कसलं तोंपासु दिसतय हे प्रकरण!!!!
नक्की करणार
मस्त!
मस्त!
बरे झाले हो, मराठीत परत टाईप
बरे झाले हो, मराठीत परत टाईप केलेत, नाहीतर काहीजणांना अशी कृती पण जमत नाही, शेअर करायला पण जमत नाही, पण इंग्लिशच्या चूका मात्र काढायला जमतात्.
फोटो पाहून तरी फारच
फोटो पाहून तरी फारच आवाक्यातलं प्रकरण वाटतंय. त्यामुळे मनःपूर्वक धन्यवाद
एक प्रश्न आहे - नान आणि कुलचा यात नक्की काय फरक असतो/आहे? मला वरच्या नानचा आतला स्पॉन्जी भाग बघून एकंदरीत तो कुलचा वाटतो आहे.
रश्मी.. "चूका" नाही हो
रश्मी.. "चूका" नाही हो "चुका".
आपण ठेवू ती नावं ना वरदा.
आपण ठेवू ती नावं ना वरदा. आपली रोटी आपलं नाव.
रश्मी.... बघितलं ना !
नाही हो, तसं नाही.. माझं
नाही हो, तसं नाही.. माझं कन्फ्यूजन झालंय कारण मला दोन्हीतला फरक नक्की माहित नाहीये. तो हवा होता... बरेच दिवस डोक्यात हा गोंधळ आहेच, फक्त हे फोटो पाहून परत एकदा आठवला आणि विचारलं
दिनेशजी. मलाही वरदासारखे
दिनेशजी.:स्मित:
मलाही वरदासारखे वाटतेय, कुलचा खाल्ला होता देशाबाहेर. आता बर्याच दिवसात नो हॉटेलींग, त्यामुळे नान, कुलचे, अस्सल चना मसाला आणी छोल्याला पण पारखे.
हे ब्येस केलंत दा.... आता
हे ब्येस केलंत दा.... आता झेपलं! नक्की करून बघेन.
>>>>( आळशी माणसं आळशी राहण्यासाठी बरंच काम करतात, असा सुविचार वाचला नाहीस का ? )>>>>>:हाहा: --------- दा, तुम्ही आणि आळशी? मग आळशी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल!
वरदा, मला तरी कुठे माहीत आहे
वरदा,
मला तरी कुठे माहीत आहे ?
तूमची ती मंदाकिनी आमची ती गंगा.. असाच प्रकार आहे माझा.
Pages