Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एवढ्या पिठात, कपाच्या आणि नानच्या आकारामानाने चार ते सहा नान होतील.
माहितीचा स्रोत:
मीच तो.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह मस्तच
वाह
मस्तच
खूप छान रेसिपी दिनेशदा.
खूप छान रेसिपी दिनेशदा.
मस्तच!
मस्तच!
वॉव दिनेश अमेझिंग
वॉव दिनेश
अमेझिंग
मस्त!!
मस्त!!
एक कप पीठाला म्हणजे साध्या
एक कप पीठाला म्हणजे साध्या गव्हाच्या कणकेला की मैद्याला?
तो पहिला फोटो कसला भारी दिसतोय.
नक्की घरी करून बघणार.
साती, पदार्थ फुगण्यासाठी
साती,
पदार्थ फुगण्यासाठी स्ट्राँग फ्लोअर लागते. त्यामूळे मैदाच घेणे चांगले. कणीक घेतली तर आधी मैद्याच्या चाळणीने चाळून मग बे.पा. मिसळायची.
या प्रकारात भाज्या असल्याने, मैदा वापरूनही फायबरचा लाभ आहेच.
भारी आहे.
भारी आहे.
वा मस्त फोटो सगळेच.
वा मस्त फोटो सगळेच.
फोटो मस्त आले आहेत सगळे!!
फोटो मस्त आले आहेत सगळे!!
ओके. कणिक घरात आहेच. करून
ओके.
कणिक घरात आहेच.
करून बघते.
भारी आहे हे!
भारी आहे हे!
Dineshadha, pith latane v
Dineshadha, pith latane v bhajane hyachyaa aadhalya madhalya steps che pan photos taka na plz...jara samajayala sope hoil.
अमेझिंग प्रकार, दिनेशदा!
अमेझिंग प्रकार, दिनेशदा! कसल्या सही दिसताहेत या रोट्या.
फोटो आकर्षक आहे
फोटो आकर्षक आहे नेहमीप्रमाणे.
पण नान खूपच जाड दिसत आहेत.
भारीच दिसताहेत नान. चामट होत
भारीच दिसताहेत नान. चामट होत नाहीत हा खूप मोठा अधिक-बिंदू आहे.
वा... मस्त वाटले वाचुनच..
वा... मस्त वाटले वाचुनच.. खाताना अजुन छान वाटेल...
जाड तर दिसताहेत फोटोत, पण लिहिले आहे ना की थापतानाच अर्ध्या सेमीचे थापा, फुगुन डबल होतील. एवढे जाड नको असतील तर २-३ मीमीचे थापा, हाकानाका....
मस्तच.
मस्तच.
इतके जाड नान का
इतके जाड नान का आहेत?
गार्लिकवाला मै नै खाउंगी
भारी! थोडे जाड दिस्ताय नान,
भारी! थोडे जाड दिस्ताय नान, पण टोकरी घरी करायची कल्पना मस्त. शाहजहानी, नूरजहानी.....
हे नान तंदूर/अवन (broil) मध्ये भाजलेले बरे वाटतील ना, तव्यापेक्षा?
तुम्ही की नलिनीने जुन्या मायबोलीवर दिलेले नान करून पाहीले होते घरी. मस्त झाले होते. अश्या छान छान पण सोप्या रेस्प्या दिल्या की मग घरी करून पाहायचा उत्साह येतो. थँक यू!
याना आतून पावासारखी जाळी
याना आतून पावासारखी जाळी पडते, त्यामूळे खायला फार भारी होत नाहीत. मी शेवटचा नान केल्यानंतर २४ तासांनी खाल्ला. तसाच राहिला होता. सोबत ग्रेव्हीवाली भाजी असेल तर ग्रेव्ही छान शोषली जाते.
चार सहाच करायचे असतील, तर तंदूर तापायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात तव्यावर ( माझे तरी ) करून होतील.
>>चार सहाच करायचे असतील, तर
>>चार सहाच करायचे असतील, तर तंदूर तापायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात तव्यावर ( माझे तरी ) करून होतील.
बरोबर. घरी आणि कमी प्रमाणात करायचे तर तवा बरा.
laeech bhaaree
laeech bhaaree
आईशपथ दिसतंय हे प्रकरण! याना
आईशपथ दिसतंय हे प्रकरण!
याना आतून पावासारखी जाळी पडते, त्यामूळे खायला फार भारी होत नाहीत >>>> फार जड होत नाहीत असं म्हणायचंय तुम्हाला, पण मला घाईत वाचताना फार चांगले होत नाहीत असं वाटलं!
पण फोटो आणि कृतीत मैदा बघून खरंच मला वाटलं की हे खाल्ल्यावर दोन दिवस जागचं हलता येणार नाही इतकं जडत्व येईल.
सई, एक नान म्हणजे एक जेवण
सई, एक नान म्हणजे एक जेवण होईल तुझे. या पिठाची धिरडी पण चांगली होतात. आपोआप जाळी पडते. ( उगाच नाही त्याला सेल्फ रेझिंग म्हणत. )
मस्तच.
मस्तच.
सारणं करताना सगळ्यांच्या
सारणं करताना सगळ्यांच्या आवडीची करता येतील, एकंदरीत करून बघायलाच हवा हा प्रकार.
मस्त !
मस्त !
रेसिप्या भारी आणि फोटो तर
रेसिप्या भारी आणि फोटो तर सुपर्भारी!!!
करून पाहण्याच्या यादीत अजून एक पदार्थ.
असा पदार्थ रतलाम्च्या आसपास कोणत्यातरी स्टेशनवर खाल्ला होता. टेस्टी होता आणि बराच काळ मऊ होता, घरी जमला तर खासच!
हे कुलच्यांसारखे वाटताहेत.
हे कुलच्यांसारखे वाटताहेत. आमच्याकडे मिळणारे कुलचे असेच असतात. नानना मात्र पराठ्यांसारखे पदर असतात.
बाजारात मिळणार्या अमृतसरी छोल्यांबरोबर असेच प्लेन कुलचे असतात.
Pages