Submitted by दिनेश. on 16 September, 2013 - 03:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
तीन जणांसाठी
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, मस्तच. आजच करतेय.
दिनेशदा, मस्तच. आजच करतेय.
स्लर्प.......... केवळ तोंपासू
स्लर्प.......... केवळ तोंपासू
वॉव! दिसायला अगदी झक्कास आणि
वॉव! दिसायला अगदी झक्कास आणि तसाच लागतंही असणारच.
दिनेश्दा.. awesome..
दिनेश्दा.. awesome..
मला डिशमध्ये अंडं नीटपणे अलगद
मला डिशमध्ये अंडं नीटपणे अलगद फोडून ठेवल्यासारखं वाटलं पहिल्यांदा.
मला सुद्धा अंडच वाटलं. बहुतेक
मला सुद्धा अंडच वाटलं. बहुतेक अजून 2 दिवसांनी बाप्पा जाणार म्हणून मला अंड वै. ची स्वप्न पडता आहेत.
वा मस्त फोटो !!! पौर्णिमाच्या
वा मस्त फोटो !!!
पौर्णिमाच्या रेसिपीतली ती अॅपल रबडी पण मस्त लागेल ह्यात.
मलाही अंड वाट्लं .. मस्त नि
मलाही अंड वाट्लं .. मस्त नि सोप्पी आहे रेसिपी
अगदी पटकन होतो हा प्रकार आणि
अगदी पटकन होतो हा प्रकार आणि टीनमधला रसही फुकट जात नाही. करून बघाच सगळ्यांनी.
आयडिया आवडली. सध्या बाजारात
आयडिया आवडली.
सध्या बाजारात सरकी किंवा तांदळाचा बेस असलेली कृत्रिम क्रीम्स उपलब्ध आहेत. >> त्याने तुम्ही लिहिलेली consistency कशी येईल ? टीनमधल्या sugar syrup मूळे का ?
सनी साईड अप ऑम्लेटासारखं
सनी साईड अप ऑम्लेटासारखं दिसतंय.
पण हे खायची हिंमत मात्र मी करणार नाही. साखरेत भिजवलेलं फळ मी खाऊ शकणार नाही.
प्रचि अन कृती अगदी हिट्ट
प्रचि अन कृती अगदी हिट्ट नेहमीप्रमाणे.
छानच. टीनच्या ऐवजी कशाप्रकारे
छानच. टीनच्या ऐवजी कशाप्रकारे करायचा आणि फळांचे वेरिएशन कसं करता येईल तेपण लिहिलेत त्यामुळे समजायला सोपे गेले.
अत्यावश्यक टीप्ससाठी +१
अत्यावश्यक टीप्ससाठी +१
दिनेशदा, नेहमीप्रमाणे खूपच
दिनेशदा,
नेहमीप्रमाणे खूपच छान रेसिपी..सुचवलेले बदल खूपच छान आहेत.
फोटो छान, पण मी इतका गोड्ड
फोटो छान, पण मी इतका गोड्ड पदार्थ खाऊ शकेन असं वाटत नाही.
स्पर्धेत भाग घ्यायचा नाही तर नेमकी स्पर्धेदरम्यानच पाककृती लिहिण्याचे प्रयोजन काय? स्पर्धा संपल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधीही लिहिता आली असती. हे संयोजकांना मुद्दाम खिजवल्यासारखे वाटते.
>>स्पर्धेत भाग घ्यायचा नाही
>>स्पर्धेत भाग घ्यायचा नाही तर नेमकी स्पर्धेदरम्यानच पाककृती लिहिण्याचे प्रयोजन काय? स्पर्धा संपल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधीही लिहिता आली असती.<<
निव्वळ योगायोग असू शकतो की....
आणि हो मर्जी(कधी , कोणत्या क्षणी) हाही प्रकार असतोच की..
मी लाईट सिरप वापरलाय,
मी लाईट सिरप वापरलाय, त्यामूळे तितके गोड लागत नाही. शिवाय किती सिरप वापरायचा ते आपण ठरवायचे आहे.
भारती, मी काही वर्षांपूर्वी स्पर्धेचा परिक्षक म्हणून काम केलेय. एक तत्व म्हणून परत स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे माझे मीच ठरवले आहे.
असामी,
त्या टिनवर लिहिलेले असते म्हणून घटक कळतात. एरवी चवीत आणि कन्सिटंसी मधे फारसा फरक नसतो.
मंजूडी, तूम्हाला उत्तर
मंजूडी, तूम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, तरीही लिहितोच.
भाग न देण्याचे कारण मी लिहिलेले आहेच वर. संयोजकांना खिजवण्याचा विचार करण्याएवढी माझी मनोवृत्ती कुजकट नाही. तूम्हाला ते तसे वाटत असेल तर त्याला मी काय करू शकतो ?
गेल्या वर्षीदेखील मी तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ ( फिरनी आणि राईस सलाद, स्पर्धेच्या नियमात बसतील असेच ) लिहिलेले होते.
पाककृती कधी लिहायची यावर मायबोलीने अजून बंधने घातलेली दिसली नाहीत.
त्या टिनवर लिहिलेले असते
त्या टिनवर लिहिलेले असते म्हणून घटक कळतात. एरवी चवीत आणि कन्सिटंसी मधे फारसा फरक नसतो. >> नाही तसे नाही, राईस क्रीम मधे तुम्ही म्हणता ती कन्सिटंसी कशी आणायची ? टीनमधले सिरप वापरून का असे विचारत होतो.
ह्म्म!
ह्म्म!
गेल्या वर्षीदेखील मी तिखट आणि
गेल्या वर्षीदेखील मी तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ ( फिरनी आणि राईस सलाद, स्पर्धेच्या नियमात बसतील असेच ) लिहिलेले होते.
पाककृती कधी लिहायची यावर मायबोलीने अजून बंधने घातलेली दिसली नाहीत.
>>>
तेच मला म्हणायचे आहे. कशासाठी असे दरवर्षी करायचे? एक तत्त्व म्हणून तरी किमान स्पर्धेदरम्यान स्पर्धेच्या विषयाशी निगडीत पाककृती लिहू नका. मायबोलीने बंधन घातलेले नाही ना? मग स्पर्धा संपल्यावर किंवा स्पर्धा सुरू व्हायच्याआधी त्या पाककृती लिहायला काय हरकत आहे??
असो!
मंजूडी +१
मंजूडी +१
साखरेत भिजवलेलं फळ मी खाऊ
साखरेत भिजवलेलं फळ मी खाऊ शकणार नाही. >>> साधना, ही अशी फळं ऑस्सम लागतात. विशेषतः पीच!
दिनेशदा, मी अगदी सहज विचारलं
दिनेशदा, मी अगदी सहज विचारलं होतं. तुमचं तत्त्व अगदी बरोबर आहे, आम्ही मात्र एक मस्त पाकृ मिस केली :).
दिसायला मस्तच आहे. चवीलाही
दिसायला मस्तच आहे. चवीलाही असणार.
मला ती बासुंदी मस्त
मला ती बासुंदी मस्त खरवसासारखी वाटली, म्हणजे खरवसावर जायफळ पुड भुरभुरावी असे दिसतयं. आतापर्यंत आंबा आणी अननस सोडुन टिनमधले दुसरे फळ खाल्ले नाहीये, पण मामी म्हणतायत तसे आजमवायला हरकत नाही.:स्मित:
हेच का ते राइस सलाद? तिथे
हेच का ते राइस सलाद?
तिथे म्हणलंय , "यावर्षीच्या गणेशोत्सवासाठीच्या स्पर्धेच्या नियमात बसतील ( बहुतांशी ) असे २ पदार्थ मी लिहिले होते. सध्या माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो टाकायची सोय नाही. मला संयोजकांनी इतर सभासदांची मद्त घेण्याची सवलत देऊ केली होती, पण कुणासाठीही स्पर्धेचे नियम वाकवावेत, हे मला पटले नाही. शिवाय बाकिच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका बघितल्यावर, तो धीरही झाला नसता, म्हणा. आता लिहिलेच होते आणि करुनही बघितले होते, म्हणून हे दोन पदार्थ इथे देतोय."
मग " मी काही वर्षांपूर्वी स्पर्धेचा परिक्षक म्हणून काम केलेय. एक तत्व म्हणून परत स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे माझे मीच ठरवले आहे." हे त्यानंतर ठरवले का?
गाथाचित्रशती या स्पर्धेच्या वेळीही हा लेख आला होता. http://www.maayboli.com/node/37233
तिथे स्पर्धेत भाग न घेण्याचे तिसरेच कारण आहे.
"तसेही माझ्यासारख्या जून्या सभासदाने, स्पर्धेत भाग घ्यावा, हे मला पटत नाही."
पुढच्यावर्षी कोणते कारण असेल बरे?
असू द्या हो मयेकर. दरवर्षी
असू द्या हो मयेकर. दरवर्षी नवीन कारण शोधायलाही क्रिएटिव्हिटी लागते.
दिसायला खरंच
दिसायला खरंच फोडलेल्याअंड्यासारखं दिसतंय. पण फक्त गोडखाऊंना आवडेल.
माझ्यासाठी आता एक तिखट वेरिएशन पण येऊ द्या.
तिखट- दिनेश.
Pages