Submitted by mansmi18 on 14 December, 2009 - 11:22
नमस्कार,
(मी गूगल इ. मधे शोधतच आहे पण इथे कोणाला ठाउक असेल तर विचारावे म्हणुन मी विचारत आहे).
१. अमेरिकेहुन भारतात कोणी एल सी डी टीवी नेला आहे का? असल्यास ड्युटी किती भरावी लागली?
२. आपल्या सामानाबरोबर चेक इन करता येतो का?
३. तिथे नेउन कन्वर्टर इ घेण्यात किती खर्च आला?
४. इथुन मल्टी सीस्टीम टीव्ही घेउन गेले तर कसे पडते?
(वरील उत्तरांव्यतिरिक्त इतर काही कॉमेंट्स असल्यास जरुर सांगाव्यात).
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
३. तिथे नेउन कन्वर्टर इ
३. तिथे नेउन कन्वर्टर इ घेण्यात किती खर्च आला? >>
- कन्वर्टर लागत नाही if voltage input range is 100-240V, check this on TV's box or manual.
only thing reqd is pin convertor ( US to Indian socket pin), you will get this for 15-25 Rs. in any electronic store in India)
- जर 100-240V मध्ये नसेल तर कन्वर्टर लागेल, usually 150-200 Rs ला मिळुन जातो (१ वर्षापूर्वीची किंमत)
अजुन १ फुकटचा सल्ला :-),
ईकडे घेण्यापेक्शा भारतात घेतला तर service पण भेटेल. Price diff 5-10 हजार चा असावा ($ == ५० रुपये धरुन)
ईकडे घेण्यापेक्शा भारतात
ईकडे घेण्यापेक्शा भारतात घेतला तर service पण भेटेल.
----------------------------------------------
गौतम धन्यवाद! हा मार्ग आहेच पण भारतात किमती जरा भारी आहेत राव
मागे एका बाफ वर ही लिंक होती
मागे एका बाफ वर ही लिंक होती custom & check in baggage rules,
http://www.cbec.gov.in/homepg-hindi.htm
एल सी डी कोठून कोठेही न्या पन
एल सी डी कोठून कोठेही न्या पन भारतात वापरणार असाल तर आधी व्होल्टेज स्तॅबिलायझर बसवा मगच टीव्ही ऑन करा. मी तसेच केले आहे. बहुतेक इक्विपमेन्टला लोक स्टॅबिलायझर घ्यायचे टाळतात उगीच खर्च म्हणून. पण एखदे वेळेज जळाला तर अख्खा टीव्ही रिप्लेस करावा लागेल. त्याचे पार्ट बदलता येत नाहीत. स्टेबिलायझर १ते दीड हजारात येतो.
अमेरिकेत स्थानिक दुकानातून
अमेरिकेत स्थानिक दुकानातून (वॉलमार्ट्/बेस्टबाय/कॉस्टको इत्यादी) घेऊन भारतात फार सोपस्कार करायला लागणार नाही असा टिव्ही इतक्यात कोणी नेला आहे का? साधारण ३२ ते ४० इंच या आकारात. असल्यास कुठला घ्यावा/कुठल्या ब्रँडचा? काय गोष्टी बघ्याव्यात? PAL capability इत्यादी भानगडी आहेत का?
धन्यवाद!
नात्या, PAL/NTSC कन्व्हर्जन
नात्या, PAL/NTSC कन्व्हर्जन करावे लागेल बहुधा. मी येथून एक कन्वर्टर नंतर मागवला. मात्र तो एकदम व्यवस्थित चालला आणि क्वालिटीही चांगली होती. ब्रॅण्ड आठवत नाही, जुन्या मेल्स चेक करून लिहीतो येथे.
नेणार कसा तिकडे? २ वर्षांपेक्षा जुना टीव्ही असेल तर शिपिंग वाले इन्शुरन्स मधे धरत नाहीत तो (जे लोक बरेच सामान शिफ्ट करतात त्यांच्या सामानात). नुस्ता टीव्ही वेगळा शिप करायचा असेल तर कदाचित पर्याय असतील.
नाक्यावरच्या क्रोमा नैतर
नाक्यावरच्या क्रोमा नैतर रिला. रिटेल मध्ये मिळेल ना. का फ्रेट भरता? बरोबर होम थिएटर फ्री अश्या ऑफर्स आहेत.
अश्विनीमामीशी सहमत आहे. एवढा
अश्विनीमामीशी सहमत आहे.
एवढा खटाटोप का करताय?
नात्या.. सॅटेलाइट टिव्ही
नात्या.. सॅटेलाइट टिव्ही कनेक्शन असेल तर NTSC/PAL चा फारसा फरक पडत नाही बहुतेक. ४० इंची आणलास तर जास्त चांगले. कुठलाही ब्रँडेड घे. घ्यायच्या आधी एकदा भारतातल्या किंमतीशी कंपेअर करून घे (शिपिंग, कस्टम्सचे चार्जेस धरून).
नात्या आजकालच्या बहुतेक TV
नात्या आजकालच्या बहुतेक TV मधे NTSC/PAL/secam तिन्ही चालतात. भारतातच का घेत नाहियेस ? फक्त TV ची किम्मत महाग वाटली तरी S&H, insurance धरून सारखे होत नाहित का ?
>>सॅटेलाइट टिव्ही कनेक्शन
>>सॅटेलाइट टिव्ही कनेक्शन असेल तर NTSC/PAL चा फारसा फरक पडत नाही
+१
आणि भारतात पण आजकाल डिजिटल टिव्ही सुरू झाला असे ऐकले आहे..त्यासाठीच सेट टॉप बॉक्स आहे म्हणे.. तसे असेल तर NTSC/PAL असले conversion करावे लागणार नाही.
जाताना तुमच्या बरोबर चेक्-इन करू शकता पण त्यासाठी टिव्ही ४०/४२ इं पर्यंतच चालतो नाहितर तो oversize baggage सारखा समजून जास्त पैसे लावतात. चेक्-इन करायचा असेल तर टिव्ही सोबत असलेले मूळ पॅकींग [थर्माकॉल इ.] असलेले चांगले, नसेल तर अगदी व्यवस्थित पॅकींग करून त्यावर fragile लावून टाका
भारतात सर्व प्रकारचे टिव्ही
भारतात सर्व प्रकारचे टिव्ही मिळतात...
[अमेरीकेतला भारतात बहुतेक चालणार नाही voltage specs are different I believe.]
लोकहो, PAL/NTSC आणि सॅटेलाईट
लोकहो, PAL/NTSC आणि सॅटेलाईट कनेक्शन बद्दल जे म्हणताय त्याबाबत स्वतः निर्णय घेण्याआधी खात्री करून घ्या. मी साधारण दीड वर्षांपूर्वी हे सगळे चेक केले होते. नंतर काही बदल झाला असेल तर माहीत नाही.
सॅटेलाईट कनेक्शन असले की PAL/NTSC बघावे लागत नाही हा बहुधा पूर्वीचा- हाय डेफिनिशन येण्याआधीचा- समज आहे. एचडी साठी तुम्हाला कन्व्हर्टर लागेलच. भारतात मोठ्य शहरात डिजिटल गेल्या काही महिन्यांत चालू झाले - त्यामुळे काही फरक पडला असेल तर माहीत नाही.
नात्या - मात्र अ.मा/ज्ञानेश यांनी सांगितल्याप्रमाणे साधारण त्याच स्पेक्स चा टीव्ही भारतात केवढ्याला मिळेल ते बघून तुलना केली आहेस का? शिपिंग आणि कन्व्हर्टर्स (PAL/NTSC व २४०->११० वोल्ट वाले) सगळे धरून तुलना कर.
आठवले - ATLONA कंपनीचा कन्वर्टर नंतर येथून मागवला होता.
सर्वांचे आभार. क्रोमाची साईट
सर्वांचे आभार. क्रोमाची साईट चांगली आहे. भारतातील किंमतींची कल्पना आली. एअर इंडीया २ नग नेऊन देते आणी बाकी फार सामान नव्हते आणी ३२ इंची टिव्ही हवा होता म्हणुन विचार होता. तसेच भारतात भावाला आवडलेल्या ३२ इंची टिव्हीची ३८ हजार किंमत ऐकुन इथुन नेणे स्वस्त पडेल असे वाटले होते पण त्या टिव्हीचे स्पेक्स पण बरेच चांगले आहेत त्यामुळे तश्या प्रकारचा टिव्ही इथुन नेला तरी फार स्वस्त पडणार नाही त्यामुळे बहुतेक विचार रहीत.
If you are serious about
If you are serious about great entertainment, buy a high end LED plus home theater after consulting company people. There are very good demo rooms in major showrooms. and also consider buying a smaller cheaper tv to keep in the public areas of the house for maids and other Indian contacts. for watching daily soaps etc.
once you come back from work you can retire and relax in your room with a good movie, news and great serials. go for HD recordable set top box hv fun.
no duty if you are doing TR.
no duty if you are doing TR. Transfer of residence.
Check sony LED TVs Bravia series. They have 110 - 240 V range. so no voltage convertors.
But may need pal-ntsc convertor. Atleast I had to. cost Rs 4000/- check on ebay.
Airtel dish needs this convertor. I am not sure if Videcon / Tata supports NTSC tvs.
अभि१ - माझ्या माहितीप्रमाणे
अभि१ - माझ्या माहितीप्रमाणे टीव्ही ड्यूटीतून वगळलेला नाही, ट्रान्सफर ऑफ रेसि. ला सुद्धा. फक्त ते प्रत्येकी २५,००० की काय ड्यूटी फ्री लिमीट आहे त्यात टीव्ही 'बसला' तर तो ही त्यात येतो.
आजच फेसबुकवर बघितलं की
आजच फेसबुकवर बघितलं की ३६.०५% सेस धरुन टॅक्स द्यावा लागेल. हा फक्त टिव्ही साथी आहे, बाकी बाबतीत माहिती नाही.
Effective from 26-08-2013
हे आत्ताच पाहिले. सध्या गरज
हे आत्ताच पाहिले. सध्या गरज नाहिये कोणाला पण भविष्यात कोणाला उपयोग झालाच तर - आम्ही दिड वर्षापूर्वी भारतातून अमेरिकेत आणलेला टीव्ही काहिही प्रॉब्लेम न येता, अॅडॅप्टर इत्यादी न लावता सुरळीत चालू आहे. ड्युअल व्होल्ट्टेज होता सो तो प्रॉब आला नाही. भारतात सध्या इंटरनॅश्नल स्टँडर्ड चे च टीव्ही मिळतात. (आता भारतातून का आणला तर तो तिथे जस्ट १ वर्षापूर्वी घेतला होता सो विकत बसण्यात पॉईंट नव्हता. )
(No subject)
३६% म्हणजे काहीच्या काही आहे.
३६% म्हणजे काहीच्या काही आहे. नुसती कस्टमस ड्युटी धरली तरी भारतातूनच घेणे जास्त स्वस्त पडेल असे वाटते. क्रोमाची साईट पाहिली. रिलायन्सची मिळाली नाही.
कस्टम लॉज तुमच्या-आमच्या
कस्टम लॉज तुमच्या-आमच्या सारख्या परदेशातून वस्तू स्वस्तात इकडे आणणार्यांसाठी नसतात. तयार वस्तू आयातीवर जास्तीत जास्त कर लावून कंपन्यांना भारतात अटलिस्ट अॅसेंबल करायला लावून विकायला लावण्यासाठी असतात. त्यामुळे इथं रोजगार उपलब्ध होतो.
वापरातील वस्तूंवर कस्टम्स ड्युटी कमी असते त्यामुळे बहुतेक मंडळी नवीन वस्तू घेउन वरचे बॉक्स फेकून देतात. एका सहकार्याने निर्लज्यपणे बायका-पोराच्या प्रत्येक बॅगेत एक असे तीन शेवर जूने म्हणून आणले होते.
एका मित्राने सांगितलेला
एका मित्राने सांगितलेला अनुभव... टॅक्स कसा मोजतात..
१ इंच = रु.१,०००/- त्यामुळे ३२" वर ३२ x रु.१,००० = रु.३२,०००, ही झाली टीव्हीची किंमत. यावर ३६.०५% येईल तो टॅक्स द्यावा लागेल. ही मोजमाप LCD/Plasma टीव्ही साठी. LED साठी रु.१,५००/- प्रति इंच अश्याप्रकारे टीव्हीची किंमत काढून त्यावर ३६.०५%.
अश्याप्रकारे मोजमाप करायचे कारण म्हणे... टीव्हीची सगळीच मॉडेल्स भारतात मिळत नाहीत !!!
अर्थात हा अनुभव गल्फमधून जाणार्या मित्राचा आहे.. पण एकंदरच अश्या प्रकारे टॅक्स लावत असावेत
Check TR laws Transfer of
Check TR laws
Transfer of Residence
Also my Sony Bravia ( 110 / 240 V Dual from COSTCO ) is working fine after PAL / NTSC convertor , price for this convertor 4 K approx.