अवीट गोडीची अशी हटके गाणी हवी आहेत.

Submitted by रश्मी. on 22 August, 2013 - 09:15

मला अशा गाण्यांची माहिती ( नावे, चित्रपट किंवा गायक सुद्धा) हवी आहे की जी गाणी बर्‍याच जणांना माहीत आहेत पण नेहेमीच्या लिस्टमध्ये नाहीयेत. मी खाली उदाहरणे देतेय्,कृपया तुम्हाला माहीत असलेली आणी आवडत असलेली नवी जुनी गाणी, त्यांचे चित्रपट किंवा गायक यांच्या नावासहीत लिहा.

धन्नोंकी आंखोमें रातका सुरमा हे किताब मधले आर डी बर्मनचे धम्माल गाणे, एकदम हटके. गंमत म्हणजे हे गाणे मला बरीच वर्षे माहीत नव्हते. एकतर माझ्या जमान्यातली अमिर, सलमान शाहरुखचीच गाणी माहीत होती किंवा मग अतीशय जूनी अशी मुकेश, रफी यांचीच गाणी माहीत होती.

तर कृपया तुम्हालाही अशी गाणी आणी असे आवडलेले चित्रपट इथे लिहा. ( खरच मी किताब पाहिलेला नाही, आता मात्र जरुर पाहीन्.:स्मित:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा अमिताभची बरीचशी गाणी मला आवडतात,कारण किशोरकुमार गायक होता. शराबी चालेल की. आणी तुला माहीत असलेली पण नव्या जुन्या गाण्यांची माहिती दे.

तसे काळाबद्दल मी आग्रही नाही, कारण माझी आवड कायम मिक्स असते. मोबाईलमध्ये एकाच वेळी मी बैजुबावराचे ओ दुनियांके रखवाले भरलेय आणी त्यापाठोपाठ सलमानचे ढिंग चिका ठेवलय.:फिदी:

तुझ्या आवडीबद्दल तू जरुर लिही वेळ मिळाला की.:स्मित:

मला त्यांची cd/audio वगैरे नकोत, फक्त माहिती हवी आहे.

My Love ह्या ईंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमा (शशी कपूर, शर्मिला टागोर) मधे मुकेश चं 'जिक्र होता है जब कयामत का' गाणं (रागः भैरवी) खूप सुरेल आहे. मला अचानक सापडलं आणि खूप आवडलं.

तसे काळाबद्दल मी आग्रही नाही, कारण माझी आवड कायम मिक्स असते. >>
रश्मी ..
सेम पिंच . माझ्याकडेही 'ढिंक चिका' व लगेच नंतर 'सीने मे सुलगते है अरमां' असाच प्रकार आहे .
'शाम ए गम की कसम' नंतर 'छम्मक छल्लो' वाजतं .

खाली काही गाणी देत आहे . मला तरी ती अवीट वाटतात .
---------
ये कैसी अजब दास्तां हो गई है ( रुस्तुम सोहराब - सुरैया ) - अवीट गोडी
बाबूल मोरा - स्ट्रीट सिंगर - कुंदनलाल सैगल
बाबूजी धीरे चलना - आरपार - गीता दत्त
दिल हुम हुम करे ( रुदाली - भुपेन हजारिका) -
छुपा लो युं दिल - हेमंत कुमार , लता
ओ नींद न मुझको आये - हेमंत कुमार , लता
तुम्हे याद होगा - हेमंत कुमार , लता
तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है - हेमंत कुमार , लता
याद किया दिल ने कहां हो तुम - हेमंत कुमार , लता
ये नयन डरे डरे -हेमंत कुमार
श्याम-ए गम की कसम - तलत मेहमूद ( अगदी मखमली गाणं)
चलत मुसाफिर मोह लिया - तीसरी कसम - मन्ना डे
दिखाई दिये युं - बाजार - लता
लागा चुनरी में दाग - दिल हि तो है - मन्ना डे
श्याम हुई चढ आई रे बदरिया - लता
खामोश सा अफसाना - लिबास - लता
ऐ जिंदगी गले लगा ले - सदमा - सुरेश वाडकर
चप्पा चप्पा चरखा चले - माचिस - सुरेश वाडकर
शरारा शरारा - मेरे यार की शादी है
दमा दम मस्त कलंदर - अबिदा परवीन
आज जाने की जिद ना करो - फरिदा खानूम
आ भी जा आ भी जा ऐ सुबह आ भी जा - सुर - लकी अली
आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये - कुर्बानी - नाझिया हसन
आप की नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे - लता
होठोंसे छू लो तुम - जगजित सिंग
तुझसे नाराज नही जिंदगी - मासूम - भुपेन्द्र / लता
शोला जो भडके - अलबेला
बाहोंके दरमियां दो प्यार - खामोशी - अलका याज्ञिक , हरिहरन
चुप तुम रहो चुप हम रहे - इस रात की सुबह नही - चित्रा , करीम
इक हसीन निगाह का दिल पे साया है - माया मेमसाब - लता /कुमार सानू
दिल तो बच्चा है जी - ईश्किया - राहत फतेह अली
दुष्मन न करे दोस्त ने वो काम किया है - आखिर क्यों - लता
एक बात कहू - गोलमाल - लता
इक परदेसी मेरा दिल ले गया - फागून - लता
हम न समझे थे बात इतनी सी - गर्दिश - एस.पी.बालसुब्रमण्यम
किसी नजर को तेरा ऐतबार आज भी है - ऐतबार - भुपेन्द्र , आशा
माना हो तुम बेहद हसीं - टुटे खिलौने - येसुदास (संगीत चक्क भप्पी ! )
मेरी याद मे तुम ना आसू बहाना - मदहोश - तलत मेहमूद
तुम्हे याद करते करते - आम्रपाली - लता
ओ वूमनिया - गँग्ज ऑफ वासेपुर - खुश्बू राज व रेखा झा
मै परेशान - इश्कजादे - शाल्मली खोल्गडे
फिर मोहब्बत करने चला हुं मै - मर्डर २
तेरी दिवानी - कैलाश खेर

अजून आठवेल तशी भर टाकेनच .

वाह! माशा, मस्त लिस्ट आहे.

माझ्याकडून एक अ‍ॅडिशनः कभी तनहाईयोंमे यूँ, हमारी याद आयेगी (हमारी याद आयेगी; मुबारक बेगम)

नवीन आलेल्या लुटेरा आणि रांझणा मधे काही गाणी फार छान आहेत. एकदाच ऐकली आहेत मैत्रिणीच्या कारमधून जाताना. नीट शब्द आठवत नाहीत पण चाल आणि एकंदरित मूड मस्त वाटला होता. आता सीडी विकत घेऊन ऐकेन.

दुपारी अजून काही भर टाकतेच. मनापासुन धन्यवाद सर्वांना.:स्मित: माशा सुरैय्याच्या गाण्याबद्दल खूप धन्यवाद. मला खूप आवडते, काही दिवसांपूर्वी विवीधभारतीवर ऐकले होते ते.:स्मित:

येसुदास, भुपेंद्र यांची गाणी तर बेजोड आहेत. आपण कधी कधी ऐकतो आणी नंतर विसरतो, पण याची यादी करावी असे वाटत होते म्हणून हा बाफ काढला.

रश्मी.

हि माझ्या कॅसेट मधली... मला 'तरी' खूप गोड वाटतात...मी बर्‍याच वेळा रात्री झोपताना एकते मूड असेल मस्त
बघा तुम्हाला आवडतात का?
मी नावं(गीतकाराची, संगीतकाराची) वगैरे लक्षात ठेवण्यात जरा हे आहे...

लग जा गले
जरासी आहट होती है
हम आपकि आंखो मे(खट्याळ वाटते मला)
सिलि हवा छू गयी
मुझे छू रही है तेरि गर्म सांसे...
कुछ दिल ने कहा.
ये नयन डरे डरे
मन रे तु काहे
तुम मेरे जिंदगी मे कुच इस तरह से आये
न जाने क्यु
ये दिल और कि
रिमझिम गिरे सावन..
छुपा लो तुम..

दुसरी सीडी- ( कॉलेज फ्लेवर म्हणते मी)
तन्हा दिल.. तन्हा सफर(शान)
कोइ तो बात है(साधना सरगम, खूप गोड आहे हे) if you are in love :))
पल पल है हलचल क्योन(फल्गुनि पाठक.. cute song)
परी हूं मै
सोचता हू उसका दिल कभी मुझ पे आये तो...(हे एका क्रश साठी म्हणायचे... सोचती हूं) Proud
आंखो मे तेरा हि चेहरा( क्यूट गाणं ... if you are in love)
डूबा डूबा रहता हू मै
तेरि ये सुरमयि आंखे...( हजारीका चे गाणे बहुतेक)

माझे चार पैसे -
फिर छिडि रात बात फुलो कि - (बझार)
तुम्हे देखती हु तो लगता है ऐसे - (फिल्म माहित नाही)
इस मोड से जाते है - (आन्धि)
ये आखे देखकर हम सारि दुनिया भुल जाते है - (फिल्म माहित नाही)

खामोश सा अफ़साना, पानी से लिखा होता ना तुम ने कहा होता, ना हम ने सुना होता
गीतकार : गुलजार, गायक : लता - सुरेश वाडकर, संगीतकार : राहुलदेव बर्मन, चित्रपट : लिबास

तुम्हें देखती हूं : तुम्हारे लिए : संजीवकुमार, विद्या सिन्हा , झरीना वहाब .बहुतेक जयदेव - नक्श लायलपुरी. (माहेही आवडते) पूर्ण पाठ आहे.

ये आँखे देखकर :धनवान : हृदयनाथ मंगेशकर

मोरा सय्या मोसे बोले ना.. मै लाख जतन कर हार गई.. >> कुठल्यातरी बॅण्ड च गाण आहे गुगल कर.मस्त गाण आहे,.व्हिडीओ पन छान आहे

अभिजीत च >>> कैसा था वो वादा,, कैसे निभा रही हु.. तेरे बिन कैसे जियु मै.. क्यु दुर जा रही हो ???

आर. डी. बर्मन आणि गुलज़ार ............

थोड़ी सी जमी, थोड़ा आसमाँ
तिनकों का बस एक आशियॉं..

YouTube वर Video पाहू नका... फक्त ऐका!

मोरा पिया मोसे बोलत नाही - राजनिती
कहना ही क्या - बॉम्बे
ये हसी बादिया, दिल है छोटासा - रोजा
तू मिले - क्रिमिनल
जरा जरा महकता है - रहना है तेरे दिलमें
क्यु ना बोले मोसे मोहन क्यु - रावन ???
जाने कितने दिनोंके बाद आज चांद निकला
ये कहा आगये हम - सिलसिला
दिल ढुंढता है फिर वही - मौसम
चुपके के लग जा गले रात की चादर तले - साथिया
इत्तीसी हसी इत्तीसी खुशी इत्तासा टुकडा चांद का - बर्फी
रोज रोज आखो तले - फक्त ऐकायला बघायला बोर आहे
जिया धडक धडक जाये
आपकी आखोमें कुछ महके हुये से ख्वाब है
बेजुंबा कबसे मै यहा -एबीसीडी
इस मोडसे जाते है
जी ले जरा कहता है दिल - तलाश
अजुन बरीच लिहिते सावकाश

शुभांगी ताई बस तूमही हो Wink
__
शुभांगीताईच्या लिस्टीत माझ्याकडून अ‍ॅडिशन -

पिया ओ रे पिया (जेनेलिया - रितेशचा मूव्ही कुठला तो? मला नाव आठवत नाहीये)
ओ रे पिया (आजा नचले)
सध्या आशिकीची सगळीच!

अजुन लिहिते

मराठी ऋतू हिरवाची सगळीच.. स्पेशली माझिया मना

घर मधील सगळीच....
आज कल पाव जमिन पर नही पड्ते मेरे
रात है ख्वाब की....
आपकी आखो मे कुछ महके हुसे से राज है...

१९४२ लव स्टोरी मधलली पण छान आहेत.
एक लडकी को देखा तो ऐसा लगा..
कुछ ना कहो....

कयामत से कयामत तक मधी ल पण एक्से एक आहेत.
पापा कहते है बडा नाम करेगा.
अकेले है तो क्या गम है....

अजुन भरपुर आहेत..... वेळ मिळेल आणि आठवेल तशी टाकीन....

दूरी ना रहें कोई - कर्तव्य.
लताचे अतिशय गोड आणि सुरेख गाणे.

My Love ह्या ईंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमा (शशी कपूर, शर्मिला टागोर) मधे मुकेश चं 'जिक्र होता है जब कयामत का' गाणं (रागः भैरवी) खूप सुरेल आहे. मला अचानक सापडलं आणि खूप आवडलं. >>> माझ्याकडे पुर्वी मुकेशची कॅसेट होती त्यात होतं हे. सगळी गाणी तोंडपाठ होती तेव्हा.

मला सगळ्यांचीच लिस्ट आवडली.:स्मित: झंपी मला तुमची पहिली सीडी जास्तच आवडली. ललिता तुमसे मिलके माझे कॉलेज जमान्यातले आवडते गाणे. मस्त हलके फुलके आहे.

दादा मधले दिलके टुकडे तुकडे करके
स्वामीमधले का करु सजनी
हैसीयतमधले धीरे धीरे सुबह हुई
सुरेश वाडकरचे सीनेमें जलन
बाजार आणी उमराव जान कायम फ्रेश.

रॉक स्टाईलमधले मि. एक्स इन बाँबे मधले किशोरकुमारचे हे गाणे ऐका रुक जा रोकता है ये दिवाना .
मि एक्स इन बाँबेची सगळीच गाणी आवडतात. तसेच चितचोर मधली सगळीच हिट. दुल्हन वही जो पिया मन भाये,बातो बातोंमे, रजनीगंधा, घरोंदा मस्त गाणी.

बोल ना हलके हलके एकदम मधूर वाटते. प्रीती झिंटा हिरव्या ओढणीत कातिल दिसलीय्.:इश्श:

माझी लिस्ट

ड्यूएट्स
१. देखो मौसम क्या बहार है, सारा आलम बेकरार है - ऑपेरा हाऊस
२. अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना
३. ऑसमा के नीचे हम आज अपने पिछे
४. सोजा निंदिया की बेला है.. हो आजा पंछी अकेला है
५. बडे है दिल के काले हा यही नीली सी आँखोवाले
६. चाँदरात तुम हो साथ क्या करे अजी अब तो दिल मचल मचल गया.
७. छोड दो आँचल जमाना क्या कहेगा
८. चाँद सा मुखडा क्यू शरमाया.
९. जमाने का दस्तूर है ये पुराना
१०. उधर तुम हसी हो, इधर दिल जवाँ है
११. तुमने पुकारा और हम चले आये.
१२ वो देखे तो उनकी इनायत ना देखे तो रोना क्या..
१३. ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
१४. तारों की जबाँ पर है मोहोब्बत की कहानी
१५. वो जब याद आये, बहोत याद आये.
१६. तसवीर तेरी दिल मे. जिस दिन से उतारी है.
१७. तेरे हुस्न की क्या तारिक करू, कुछ केहते हुए भि डरता हू,
१८. सुन सुन सुन सुन जालिमा प्यार हमको तुमसे हो गया..
१९. हम आपकी ऑंखोमें इस दिल को बसा ले तो..
२० सारा मोरा कजरा चुराया तुने, गरवा से ऐसे लगाया तुने.
२१. रिमझिम के तराने लेके आयी बरसात, याद आये किसिसे वो पहली मुलाकात.
२२. रंगत तेरी सुरत सी किसी मे नही नही.. खुशबु तेरे बदन सी किसिमें नही नही..
२३. ओ सनम तेरे हो गये हम, प्यार में तेरे खो गये हम
२४. मोहोब्बत कर लो, जी भर लो अजी किसने रोका है
२५. लेके पहला पहला प्यार भरके आँखोमे खुमार
२६. नैन मिले चैन कहाँ दिल है वही तु है जहाँ
२७. मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पुछो तुम
२८. मै चली मै चली, पिछे पिछे जहाँ. ये ना पुछो किधर, ये ना पुछो कहा
२९. तुझे जीवन की डोर से बाँध लिया है...
३० झुमता मौसम मस्त महिना चाँद सी गोरी एक हसिना...

रफी

१. आपके हसिन रूख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है.
२. ऐसे तो ना देखो, के हमको नशा हो जाए, खुबसुरत सी कोई, हमसे खता हो जाये.
३. हम और तुम और ये समाँ क्या नशा नशा सा है.. बोलिये न बोलिये सब सुना सुना सा है.
४. बंदा परवर, थाम लो जिगर, बन के प्यार फिर आया हू,
५. पुकारता चला हूं मै, गली गली बहार की..
६. चौदहवी का चाँद हो.. या आफताब हो..
७. छुपनेवाले सामने आ, छुप छुपके मेरा जी न जला
८. दिल मे छुपाके प्यार का तुफान ले चले..
९. दिन ढल जाये हाए रात ना जाए
१०. एहसान तेरा होगा मुझपर.
११. एक हसिन शाम को दिल मेरा खो गया..
१२. हुये है तुमपे आशिक हम भला मानो बुरा मानो
१३. जानेवालो जरा मुडके देखो इधर
१४. मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है
१५. कोई जब राह ना पाये मेरे संग आये
१६. हमदम मेरे मान भी जाओ, कहना मेरे प्यार का..
१७. जवानिया ये मस्त मस्त बिन पिये
१८. कभे खुद पे कभी हालात पे रोना आया..
१९. क्या से क्या हो गया... बेवफा तेरे प्यार में
२० किसी ना किसीसे कभी ना कभी कही ना कही दिल लगाना पडेगा.
२१. कोई सागर दिल को बेहलाता नही.
२२. मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
२३. नजर बचाकर चले गये वो, वर्ना घायल कर देता.
२४. मुझे दर्द्-ए-दिल का पता न था, मुझे आप किसलिये मिलगये
२५. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे.
२६. ये चाँद सा रोशन चेहरा जुल्फोंका रंग सुनहरा..
२७. तेरे मेरे सपने अब एक रंग है.
२८. तु कहा ये बता इस नशिली रात मे
२९. राही मनवा दु:ख की चिंता क्यू सताती है
३०. याहू चाहे कोई मुझे जंगली कहे.
३१. बदन पे सितारे लपेटे हुये..
३२. ए गुलबदन ए गुलबदन फुलोंकी महक काटो की चुभन
३३. लाखों है निगाह मे जिंदगी की राह मे.
३४. सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये.
३५. जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात.

आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक
तुम मिले दिल खिले ओर जिने को क्या चाहिये
चुप्के से सुन दिल कि ये धुन
जब कोइ बात बिगद जाय जब कोइ

व्वा दक्षिणा आणी अगो खूपच सुरेल गाण्यांची लिस्ट दिलीत्.:स्मित: बरीचशी संग्रहात नाहीयेत. आता ज्यांनी ज्यांनी इथे भर टाकलीय त्या गाण्यांची वर्डमध्ये मस्त लिस्ट बनवुन सीडी तयार करते.

धन्यवाद सर्वांना खूपच छान सुरेल प्रतीसाद मिळाले आणी अजून टाकत रहाणार्‍यांना पण आगाऊ धन्यवाद्.:स्मित:

माझ्या आवडीचं एक अतिशय मधुर पण कोणाला माहिती नसलेलं गाणं
देखो जी आंखोमे देखो, आंखे हमारी सपने तुम्हारे
चित्रपट - ज्वाला
कलाकार - मधुबाला, सुनील दत्त
हा मधुबालाचा शेवटचा (आणि रंगीत) चित्रपट. तिच्या निधनानंतर रिलीज झाला आणि लगेचच विस्मरणात गेला. पण youtube वर उपलब्ध आहे. वरील गाणं लताने म्हटलं आहे. अतिशय सुमधुर चाल आहे आणि मधुबाला कमालीची सुंदर दिसली आहे. youtube वर सर्च करून गाण्याचा जरूर आस्वाद घ्या.

माझ्या आवडत्या गाण्यांपैकी काही गाणी वरच्या लिस्टसमधे येऊन गेली आहेत.

इथे एक गाणं देतो. जे फारसं प्रसिद्ध नसावं.
पण ऐकायला (फक्त ऐकायलाच ;)) मस्त आहे.

"हाय रे तेरे चंचल नैनवा
कुछ बात करें रुक जाएँ "

चित्रपट : उँचे लोग
गीत : मजरूह सुलतानपुरी
संगीत : चित्रगुप्त
गायिका : लता मंगेशकर

१. रातोंके साये घने चित्रपट: अन्नदाता, लता मंगेशकर, एस. डी. बर्मन.
२. हुझुरेवाला
३. मुझे तुम मिल गये हमदम
४. ओ सजना बरखा बहार आयी
५. पिया ऐसो जिया में समाय गयो रे!
६. तस्वीर तेरी दिल में

जगजीत सिंग यांची एक सुरेख गझल आहे; मै कैसे कहूँ जानेमन मेरा दिल सुने तेरी बात .. मी फारशी कुठे ऐकलेली नाही पण अप्रतिम गझल आहे!

मराठी मध्ये
लता दीदींच एक गाणं आहे : कळले तुला काही (पं. हृदयनाथ मंगेशकर, शांता शेळके) फार अमेझिंग गाणं आहे!

मॅक्स, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

हिंदी नॉन फिल्मी गाण्यामध्ये
१. चांदनी राते
2. डेरे डेरे - शुभा मुद्गल (अब के सावन)
३. पिया बसंती रे

Pages