Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2013 - 05:16
उनाड वार्याचे उनाड पाऊल
झिम्माड रान थर्रारे पान
वर्षाराणीही झाली बेभान
मायबोलीवरही और थरार
आला हो आला `वर्षाविहार'!!!

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'कर्टन रेझर' मस्त!! फोटो भारी
'कर्टन रेझर' मस्त!!
फोटो भारी आहे.
'कर्टन रेझर' मस्त!! >>>
'कर्टन रेझर' मस्त!! >>> +१
विन्याचा फोटो मस्त आलाय. त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.
मस्त!
मस्त!
'कर्टन रेझर' मस्त!! >>> +१
'कर्टन रेझर' मस्त!! >>> +१
छान
छान
अरे वा, ववि स्पेशल कविताही!!
अरे वा, ववि स्पेशल कविताही!!
सह्हिए!!!! त्या वविला मुसळधार
सह्हिए!!!!
त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.>>>>+१
मस्त!
मस्त!
त्या वविला मुसळधार पाऊस होता
त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.>>>>
ह्या वविला दिखिल असेच होवो!
पाऊस चालेल पण ते थ्रील नको
पाऊस चालेल पण ते थ्रील नको
मस्त
मस्त
ववि कब हय? कब हय ववि? मेर्कू
ववि कब हय? कब हय ववि?
मेर्कू आनेका हय.
मस्त..
मस्त..
सहीच
सहीच
मालकान्च्या पायाखाली काय
मालकान्च्या पायाखाली काय वळवळत होत की काय?
मालक काहून पाय झाडताहेत?
या ३० ला आहे का?
या ३० ला आहे का?
अरे वा! मस्त!
अरे वा! मस्त!
पाऊस चालेल पण ते थ्रील नको
पाऊस चालेल पण ते थ्रील नको >>>>>>>>>>> हो रे हो ........... आणि थ्रिल आपणहुन केलं तर ठिक आहे आपली शक्यतो तयारी तरी असते, पण अचानक, नकळत नको रे बाबा
मस्त कर्टन रेझर. यंदापण
मस्त कर्टन रेझर.
यंदापण आमच्या शुभेच्छाच.
छान! खूsssप शुभेच्छा!!
छान! खूsssप शुभेच्छा!!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
मस्त!.... भरपूर शुभेच्छा!
मस्त!....
भरपूर शुभेच्छा! आम्ही नेहमीप्रमाणेच मिसणार
ववि कुठेही ठेवा.... पण मोबाईल रेंज येत्येय ना याची खात्री करा... कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला...
कधी कुणाचा फोन लागत नाही
कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला... > त्या पेक्षा तुम्हीच वविच्या रेंज मधे या...
पण मोबाईल रेंज येत्येय ना
पण मोबाईल रेंज येत्येय ना याची खात्री करा... कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला...>>>>>
ववि असतोच मोबाईच्या रेंजबाहेर येण्यासाठी!
या सार्यानो या रे या लवकर
या सार्यानो या रे या
लवकर भरभर सारे या
बागल्या बालवाडीतल्या कविता का
बागल्या बालवाडीतल्या कविता का गातोयस?
इंद्रा, शक्य असतं तर नक्की
इंद्रा, शक्य असतं तर नक्की आलो असतो रेंज मधे
कृष्णा... अरे, प्रत्यक्षात नाही पण फोनवरून तरी वविकरांशी बोलुन मजा अनुभवता आली तर म्हणून फोन च्या रेंज मधे असा....
प्रत्यक्षात नाही पण फोनवरून
प्रत्यक्षात नाही पण फोनवरून तरी वविकरांशी <<<< अगदी अगदी.
माझे तर नेहेमीचे सजेशन आहे की लाईव्ह चित्रिकरण दाखवा!
फोन च्या रेंज मधे
फोन च्या रेंज मधे असा....>>>>>
ओक्के! असे रेंजमधले मोबाईलवाले असावेत ववित!
माझे तर नेहेमीचे सजेशन आहे की लाईव्ह चित्रिकरण दाखवा! >>>>
नुसता क्यामेरा गळ्यात अडकवून फिरण्यापेक्षा तुझ्या क्यामेर्यात करत जा बरे चित्रीकरण! आपण एखाद्या च्यानेलवरून प्रक्षेपित करुया! माबोवरचे बरेच जण असावेत टीव्ही च्यानेल वाल्यांशी जवळीक असलेले!
मजा करा रे मजा करा तोच* दिवस
मजा करा रे मजा करा
तोच* दिवस तुमचा समजा.
* वविचा दिवस
Pages