Submitted by तनू on 25 July, 2011 - 02:41
मि असे ऐकले आहे कि, bank auction मध्ये आपण एखादा flat घेतला तर तो market rate पेक्शा स्वस्त असतो. यात किति तथ्य आहे??
तसेच जर आपल्याला असा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? त्यासाठी कोणत्या कागद्पत्रांचि पुर्तता करावी लागते? त्यात किती रिस्क आहे, किंवा ते किती फायदेशीर आहे??
याबद्द्ल कुणाला काहि माहिति असेल तर प्लीज शेअर करा.
Thanks
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाजारभावापेक्षा ५-१० % फायदा
बाजारभावापेक्षा ५-१० % फायदा होऊ शकतो.
बँक authorised valuer तर्फे valuation करुन घेते व स्वत:ची reserve price ठरवते.
ह्यात bid or tender ह्याप्रकारे लिलाव होऊ शकतो.
खरेदीदाराला KYC formalities पुर्ण कराव्या लागतात.
अजुन काही माहिती हवी असल्यास कळवा , मी अधिकार्यांना विचारुन कळवेन.
its good to go for bank
its good to go for bank property.But all the properties are not good which are in auction.Also there are chances to have tie up of bank officials with agents.you have to search very hard for that.You have to pay the 10% amount of the bak decided value and submit relevant documents to enter for e-bidding.
फंदात न पडलेले बरे. कर्ज
फंदात न पडलेले बरे.
कर्ज बुडवल्याने विकायला काढलेल्या प्रॉपर्ट्या सहसा सभ्य पापभीरू लोकांच्या मालकीच्या नसतात. एकावेळी ३-४ बँका+खासगी सावकाराचे कर्जही त्यावर असू शकते. शिवाय पझेशन घेताना प्रचण्ड त्रास होऊ शकतो.
मी मुंबई (अंधेरी - दहिसर )
मी मुंबई (अंधेरी - दहिसर ) मधे Bank Auction Flat खरेदी करण्याचा विचार करत आहे. Bank Auction Flat घेताना कुठली कागदपत्रे तपासून पहावीत? काय काय Scrutiny करावी?
कोणाला मुंबई (अंधेरी - दहिसर ) मधले Bank Auction Flat माहित असतील तर please सांगा.
Bank Auction Flat चे पूर्ण payment Cash मधे करायचे असते का?
Bank Auction Flat चे पूर्ण
Bank Auction Flat चे पूर्ण payment Cash मधे करायचे असते का? -> असे कशाबद्दल म्हणे... ती बँकच तुम्हाला लोन देईल की... तसे देत असतील तरच घ्या.... फक्त तुमची फायनान्शीयल्स तपासावी लागतील त्या बँकेला.. बाकी घराची सगळी माहिती कागदपत्रांसकट बँकेकडे असतीलच.. तेव्हा.. काम पटकन पण होईल..
या विषयाशी संबंधित सगळ्या
या विषयाशी संबंधित सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारा लेख
http://www.business-standard.com/article/pf/bank-auctioned-homes-may-be-...
कर्ज बुडवल्याने विकायला
कर्ज बुडवल्याने विकायला काढलेल्या प्रॉपर्ट्या सहसा सभ्य पापभीरू लोकांच्या मालकीच्या नसतात. >>>>> अगदी खरय!