Submitted by दिनेश. on 3 June, 2013 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत:
वरीलप्रमाणे.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसतंय!!
छान दिसतंय!!
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
छान. वेग्ळाच प्रकार आहे.
छान. वेग्ळाच प्रकार आहे.
व्वा गोडसे छानच दिसत आहेत. दा
व्वा गोडसे छानच दिसत आहेत. दा कणीक वगळता सगळे उपवासाचे पदार्थ दिसतात.
किशोर, अळशी पण नाही चालत
किशोर, अळशी पण नाही चालत उपासाला. पण हा प्रकार खाऊन नंतर अगदी ३/४ तास उपास केला, तरी चालेल.
मस्तच आहे. करून बघायला हवा,
मस्तच आहे. करून बघायला हवा, नवरा गोडखाऊ आहे, त्याला आवडेल. अंड्याच्या जागी अळशी,गुड आयडिया, आम्हीपण अंडे खात नाही.
मस्त आहे.....
मस्त आहे.....
किशोर, अळशी पण नाही चालत
किशोर, अळशी पण नाही चालत उपासाला. पण हा प्रकार खाऊन नंतर अगदी ३/४ तास उपास केला, तरी चालेल.>> काय राव तासाचे उपवासाची पध्दत आणत आहात तुम्ही !
२०/२० मॅचेस सारखं
२०/२० मॅचेस सारखं
हायला, पाकृमदे पन गोडसे
हायला, पाकृमदे पन गोडसे
व्वा! दिनेशदा. तुमच्या पा.कृ.
व्वा! दिनेशदा. तुमच्या पा.कृ. सोप्या आणि सुंदर असतात.
मस्त! वेगळाच प्रकार!
मस्त! वेगळाच प्रकार!
आगावा... हे राम !
आगावा... हे राम !
भारीये हे. (केळ्याचे गांधी पण
भारीये हे.
)
(केळ्याचे गांधी पण बनवा
प्रकार मस्त अन सोपा दिसतोय.
ब.मो. बनवले असते हो, पण
ब.मो. बनवले असते हो, पण "गोडसे" बाकी ठेवणार नाहीत
हो भारती, प्युअर का कसा म्हणतात ना, तसा आहे मी.