Submitted by mansmi18 on 2 June, 2013 - 09:06
नमस्कार,
नेटवर भटकताना प्रा. राम शेवाळकरांच्या आवाजात्/शब्दात ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानावरचे निरुपण सापडले.
आधी ऐकलेले नसेल तर हे ऐकणे आणि समजावुन घेणे हा एक सुंदर अनुभव इतर मायबोलीकरांनाही मिळावा म्हणुन शेअर करत आहे.
http://www.youtube.com/watch?v=0jZiPiAx1pA (भाग १)
http://www.youtube.com/watch?v=9HrFLz25-Hw (भाग २)
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मनस्मि. ॐ शांती:
धन्यवाद मनस्मि. ॐ शांती: शांती: शांती: ! शांत वाटलं.