Submitted by दिनेश. on 8 April, 2013 - 05:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
माणशी एक कांदा.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
माझी मैत्रिण, ज्योति सिपाहीमालानी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या रेस्पीला माझा पहिला
या रेस्पीला माझा पहिला प्रतिसाद हव्वाच नै????????![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे लोणचं आजही उन्हाळ्याच्या
हे लोणचं आजही उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात हमखास वापरलं जातं.. दाल+ चावल + हे लोणचं
फ्लॉवर+गाजर हे दुसरं काँबी.. आणी टर्निप / शलगम (मराठी नांव काय बरं??) हे तिसरं ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणी अर्थातच अर्धा टिस्पून साखर,व्हीनीगर आणी हिंगाशिवाय
वर्षू ज्योति. २५
वर्षू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्योति. २५ वर्षांपूर्वी माझी सहकारी होती. तिच्या टिफीनमधे असायचे हे.
शलगम ला मराठीत नाव नाही, काही जण पांढरे बीट म्हणतात
मस्तच आजच करते. व्हीनेगरचा
मस्तच आजच करते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
व्हीनेगरचा वास आवडत नाही
लिंबाचा रस चालेल काय?
हा प्रयोग उद्याच करुन बघतो.
हा प्रयोग उद्याच करुन बघतो. लहान कांदे पडूनच आहेत आणि माझ्या पथ्यालापण हा प्रकार चालणारा आहेच.
- पिंगू
सारीका, गरज नाही. मोहरीने
सारीका, गरज नाही. मोहरीने आंबटपणा येतोच. आणि हो पत्थ्याचे तर आहेच.
व्वॉव दिनेश! मस्तच
व्वॉव दिनेश!
मस्तच
करून बघणार... असे टिपिकल
करून बघणार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे टिपिकल सिंधी लोणचे खाल्ल्याला बरीच वर्षे झाली!
मस्त! मैत्रिणीच्या डब्यातले
मस्त! मैत्रिणीच्या डब्यातले खल्ले आहे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा, टर्निप/शलगम म्हणजे अल्कोल / नवलकोल ना??//![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कोहलरबी म्हणजे अलकोल /
कोहलरबी म्हणजे अलकोल / नवलकोल. शलगम / शलजम ची चव साधारण पांढर्या मूळ्यासारखी असते. शिजवला कि गोड लागतो.
दा - तों. पा.सु हे
दा - तों. पा.सु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे कुरियरने पाठवण्यासारखे आहे का ?
व्हिनीगर ऐवजी कैरीचा कीस
व्हिनीगर ऐवजी कैरीचा कीस चालेल का?
प्रभा, व्हीनीगर नाही वापरले
प्रभा, व्हीनीगर नाही वापरले तरी चालेल. मूळ कृतीत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नितीन, फार द्रव पदार्थ असतो म्हणून, नाहीतर नक्कीच पाठवले असते
यम्मी!
यम्मी!
व्वा! मस्त! शलगम म्हणजे
व्वा! मस्त! शलगम म्हणजे नवलकोल तर नव्हे?
आम्ही आपलं हे पांढरे कांदे अश्याच ४ स्लिट्स देऊन लिंबाच्या लाल तिखट, भरपूर साखर आणि मीठ घातलेल्या रसात बुडवतो. एक दोन दिवसात खायला तयार.
मस्त लोणचे. नक्की करून बघणार.
मस्त लोणचे. नक्की करून बघणार. उन्हातच मुरवतो.
शलगम - पांढरे छोटे मुळे. सलाद
शलगम - पांढरे छोटे मुळे. सलाद मध्ये खाता येतात आणि यांची भाजी पण करतात.
नवलकोलाला हिंदीमध्ये गांठगोबी म्हणतात. आमच्याकडे पंजाबीमध्ये कडंब म्हणतात.
अश्या कांद्याचं लोणच्याला आमच्याकडे सिरकेवाले प्याज म्हणतात.