Submitted by प्रगती जाधव on 22 January, 2013 - 01:17
आपल्याला नेट वर लग्नामधे वधु-वरच्या मेक्-अपची माहिती भरपुर मिळते, पण वधु-वरच्या करवलीने कशी मेक्-अप करावी? हे कुठेच मिळत नाही.......
कारण वधु-वरच्या करवलीची मेक्-अप ही छानच असावी लागते.....
थोडि हेर्-स्टाइल/ चेहर्याच्या मेक्-अपची माहिती टाकावि.......
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ लग्न आहे.मला कोनितरी
माझ लग्न आहे.मला कोनितरी पीम्पल्स जान्यासथी घरगुती उपाय सान्गा.
तुशपी, इथे शोधा
तुशपी, इथे शोधा http://www.maayboli.com/node/2217
नवरीच्या करवलीने मेकप करावा
नवरीच्या करवलीने मेकप करावा पन नवरीपेक्शा जास्त करु नये.नाहीतर लोक नवरीला सोदुन करवलीकदे बघत बसतील.
वाईट्ट मराठी!
वाईट्ट मराठी!
Pages