Submitted by दिनेश. on 4 March, 2013 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन वाट्या लोणचे होईल.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
खुप वर्षांपुर्वी एका मासिकात वाचली होती. बहुतेक पारसी प्रकार आहे हा.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त...
मस्त...
सुरेख रन्ग दिसतो आहे
सुरेख रन्ग दिसतो आहे लोणच्याचा. विचारही केला नव्हता कधी ह्याही शेन्गान्चे लोणचे होते.
एक सान्गा, पन्च पुरण मिळते त्यात सोफ, जिरे, मोहरी, कलोनजी, उडीदाची डाळ इतके घटक असतात. तेच फोडण का?
बी, उडदाची डाळ नाही, त्याऐवजी
बी, उडदाची डाळ नाही, त्याऐवजी तीळ घालायचे.
दिनेशदा, तुम्ही पन्च फोडण
दिनेशदा, तुम्ही पन्च फोडण नक्की कशाला म्हन्टलेले आहे ते सान्गा ना प्लीक..
मी वर सोफ लिहिलीच आहे. .. तिच ना बडीशेप?
. मस्त
. मस्त
बडीशेप, जीरे, मोहरी, कलौंजी
बडीशेप, जीरे, मोहरी, कलौंजी आणि मेथ्या हे घटक वापरते मी पंचफोडणमध्ये.
मस्त दिसतंय लोणचं. थोड्या प्रमाणात करून बघेन.
आजच्या आज करायचं तर मश्रुमचं करून बघता येईल. मश्रूमचं लोणचं करायचं असेल तर काही वेगळं करावं लागेल का?
अरे सुधारलं बघ. तीळ घ्यायचे
अरे सुधारलं बघ. तीळ घ्यायचे असतात.
फोटो मस्त. पांच फोरन बंगाली
फोटो मस्त. पांच फोरन बंगाली रेसिपीत जास्त असते ना?
पंच फोडण - मोहरी, जिरे,
पंच फोडण - मोहरी, जिरे, कलौंजी, मेथ्या, बडीशेप
अल्पना, मश्रुम फार परतायचे
अल्पना, मश्रुम फार परतायचे नाहीत, नाहीतर आक्रसतात.
वरदा, आभार.. पंचफोडणचा ऑथेंटिक अर्थ मिळाला
अमेय, आता बंगाली वगैरे सीमा कधीच पार झाल्या. आपल्याकडे कांद्याचे पिक अमाप आहे तरी कलौंजी नव्हती वापरात. आता आली ती पण.
बापरे..सीमा? या अर्थाने
बापरे..सीमा? या अर्थाने नव्हते म्हटले. केवळ पाकवैशिष्ट्य म्हणून विचारले
धन्यवाद.
धन्यवाद.
हो अमेय, शब्द आणि कल्पनाही
हो अमेय, शब्द आणि कल्पनाही बंगालीच. पण आता आपणही वापरु लागलोय, असे म्हणायचे आहे.
दिनेश, अमेझिंग
दिनेश, अमेझिंग
तोंपासू
तोंपासू
दिनेशदा, माझ्या आईला
दिनेशदा, माझ्या आईला पथ्यामुळे हिंग,मोहरी,मेथी चालत नाहीत त्यामुळे सर्वच लोणची बाद होतात तिच्यासाठी. पर्यायी घटक सुचवू शकाल का तुम्ही ?
दिनेशदा, शेवग्याच्या
दिनेशदा, शेवग्याच्या शेंगांचे लोणचे मस्त दिसतेय.
भारती, अशी ताजी लोणची करताना,
भारती,
अशी ताजी लोणची करताना, पांढरे तीळ, तीळकूट किंवा अळशीची पूड वापरता येईल.
आंबटपणासाठी लिंबाचा रस वापरायचा. तिखट जेवढे चालत असेल तेवढेच वापरायचे.
तेल देखील तीळाचे किंवा करडईचे वापरता येईल. शेवग्याच्या शेंगा मात्र पथ्यकरच आहेत.
खुप छान प्रकार. खुपच वेगळा.
खुप छान प्रकार. खुपच वेगळा.
फोटो कसला भारी आहे दिनेश....
फोटो कसला भारी आहे दिनेश.... पाणी सुटलं तोंडाला
मस्त....
मस्त....
मस्त तोंपासू
मस्त तोंपासू
दा तोंपासु , रंग अप्रतिम
दा तोंपासु , रंग अप्रतिम जमलाय
सगळ्यांना खाऊ घालू शकेन,
सगळ्यांना खाऊ घालू शकेन, त्यावेळी सार्थक झाले असे वाटेल.
तोंडाला पाणी सूटले......
तोंडाला पाणी सूटले......
वा मस्तच! मी एकदा एका तेलगू
वा मस्तच!
मी एकदा एका तेलगू घरात हे शेवग्याचं लोणचं खाल्लं होतं! अहाहा अजून चव आहे जिभेवर!
काल केले मी लोणचे.....मस्त
काल केले मी लोणचे.....मस्त झाले.....धन्यवाद दिनेशदा. लोणचे हा प्रकारच पहिलेंदा केला.
आजच करुन बघणार .
आजच करुन बघणार .
दिनेशदा, तुमच्या कृतीबरहुकुम
दिनेशदा, तुमच्या कृतीबरहुकुम ही अळशीची पूड चटणी -सोपी,पथ्यकर, चविष्ट अन पौष्टिकही - धन्स
मस्त रेसिपी! तोंपासु!
मस्त रेसिपी! तोंपासु!
Pages