सा.न.वि.वि: वत्सला

Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 09:43

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी : वत्सला
पाल्याचे नाव : गार्गी
वय : साडेसात वर्ष

Gargi sa na vee vee.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! पत्रामधून पाप्या, मिठ्या, स्टार्स वगैरे बरंच काय काय पाठवलेलं दिसत आहे! Happy मस्तच गं गार्गी! Happy

खुप खुप छान गं गार्गी Happy शाब्बास!!

मस्त आहे पत्र. आजी आजोबा तुझ्या पाप्या आणि स्माइलीज ने एकदम खुष होउन जाणार बघ Happy

धन्यवाद! गार्गीला सगळे प्रतिसाद वाचुन दाखवते!

मुळात इंग्रजीत लिहीलेले पानभर पत्र मराठीत अर्धे पान झाले. त्यातही काटछाट करुन ४ ओळी (कशातरी) लिहिल्या बाईसाहेबांनी. आत्ताच देवनागरी शिकायला सुरुवात केली आहे.इतर मुलांचे सुंदर अ़क्षर (उदा. संपदाची मैत्रेयी) आणि मांडणी बघुन मीही असा प्रयत्न करुन बघते इतपत तयारी झाली आहे. पण या निमित्ताने एव्हढे लिहीले हेही नसे थोडके!

भावी मायबोलीकर दिसतात हे.>>>>> स्वाती, हो! मायबोलीकर बनण्यासाठी आवश्यक असणारे बरेच गुण आहेत! Wink

गार्गी, तुझं पत्र आवडलं. पत्रासोबत खूपसं हसू आणि पाप्या पण पाठवलेल्या दिसतायंत. >>> अगो +१.

शाब्बास, गार्गी. Happy