Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 03:40
मायबोली आयडी: नंदिनी
पाल्याचे नावः सुनिधी सतीश काणे
वयः २.५ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: नंदिनी
पाल्याचे नावः सुनिधी सतीश काणे
वयः २.५ वर्ष
*
*
'घोड्यावर बसले लाडोबा.. "
'घोड्यावर बसले लाडोबा.. "
एकदम ग्वाड...
लालोबा अगदी गोड गोड
लालोबा अगदी गोड गोड
गोड गाणे, गोड बाळ. आनखी
गोड गाणे, गोड बाळ. आनखी कोन ??
मला शब्द काही कळले
मला शब्द काही कळले नाहीत..!!
पण तुमचं पिल्लू एकदम गोड आहे.
चैत्राली, आम्हाला पण कळत
चैत्राली, आम्हाला पण कळत नाहीत काही शब्द, त्यावेळेला आम्ही तमिळ बोलतेय असं गृहित धरतो हल्ली.
शाब्बास सुनिधी! हे खास
शाब्बास सुनिधी!
हे खास तुझ्यासाठी
( त्यावेळेला आम्ही तमिळ
( त्यावेळेला आम्ही तमिळ बोलतेय असं गृहित धरतो हल्ली.):खोखो:
किती गोड पिल्लू मम्मी-पापी
किती गोड पिल्लू
मम्मी-पापी आणखी कोण असं म्हणते आहे का ?
कित्ती
कित्ती गोssssssssssssssssssssssssssssड्ड! अभिनंदन!!!
अग्गोबाई! कित्ती गोड!
अग्गोबाई! कित्ती गोड!
किती गोड. मम्मी-पापी आणखी
किती गोड.
मम्मी-पापी आणखी कोण....म्हणताना नाक काय मजेशीर उडवतंय पिल्लू
लाडोबा घोड्यावर उलटे बसलेत
लाडोबा घोड्यावर उलटे बसलेत की!
मम्मी, पापी आंखी कोन? .... किती गोड म्हटलंय गाणं. आधीचे शब्द काही कळले नाहीत त्यामुळे ते तामिळ.
शाब्बास सुनिधी.
आधीचं शेपटीवाल्या प्राण्यांची
आधीचं शेपटीवाल्या प्राण्यांची म्हणत होती. घोडा म्हणाला पासून खबडक खबडक चालू केलंय.
संयोजक, प्रशस्तीपत्रकाबद्दल धन्यवाद. खूप छान आहे प्रशस्तीपत्रक. सुनिधी म्हणते "थांकलू"
. जबरी ! मस्त सुनिध
. जबरी ! मस्त सुनिध
आधीचं शेपटीवाल्या प्राण्यांची
आधीचं शेपटीवाल्या प्राण्यांची म्हणत होती. >>>>> हं........ तरीच मला शेपटी शेपटी ऐकू येत होतंच!
सुनिधी तुला शब्बासकी हं!
शाब्बास सुनिधी! घोड्यावर उलट
शाब्बास सुनिधी!
घोड्यावर उलट बसलेलं बाळ एकदम गोड आणि गाणही गोड!
मस्त. फक्त मम्मी पापी आणखी
मस्त. फक्त मम्मी पापी आणखी कोण एवढंच कळलं.
एक्दम गोड...लालोबा
एक्दम गोड...लालोबा
मम्मी, पापी आणि आंटी कळलं.
मम्मी, पापी आणि आंटी कळलं. लालोबा पण समजलं.
फारच गोड!
मम्मी पापी लालोबा खुपच
मम्मी पापी लालोबा खुपच आवडले.
लालोबांना शाबासकी.
मम्मी पापी आन्खी कोन मस्त
मम्मी पापी आन्खी कोन
मस्त सुनिधी !
गोड!!
गोड!!
खुपच गोड!
खुपच गोड!
गोड. आंकी कोन
लालोबाचे लाल एकदम जोलात
लालोबाचे लाल एकदम जोलात
सुनिधी, कित्ती छोटीशी तू आणि
सुनिधी, कित्ती छोटीशी तू आणि गाणं कसं ठसक्यात म्हणलंय! मला कळले सगळे शब्द!
छानच ग!!!!
छानच ग!!!!
गोड.. क्युट आहे हं एकदम
गोड.. क्युट आहे हं एकदम
कसलं गोड पिल्लू आहे गं.<<
कसलं गोड पिल्लू आहे गं.<< "मम्मी पापी आंखी कोण?">> सॉलिड आवडलं.
Pages