Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:05
मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ६ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ६ वर्षे
*
*
कित्ती गोड लिहिलय मस्त एकदम!
कित्ती गोड लिहिलय
मस्त एकदम!
बाहुलीचे पत्र आवडले.. ऊन्हाळी
बाहुलीचे पत्र आवडले.. ऊन्हाळी सुट्टीचा कार्यक्रम ठरलेला दिसतोय..
छान लिहिलयं पत्र
छान लिहिलयं पत्र
सावलीची बाहुली किती छान पत्र
सावलीची बाहुली किती छान पत्र लिहीते!
खरंच लवकर यायला पाहिजे सुट्टी.
खूप छान. तू इतक सुंदर मराठी
खूप छान.
तू इतक सुंदर मराठी लिहीतेस, त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटल
बाहुलीचे पत्र छान आहे.
बाहुलीचे पत्र छान आहे.
सावली मस्तच गं बाहुलीचे
सावली मस्तच गं बाहुलीचे पत्र..
छानच लिहिले आहे मराठीतून. शाळेत मराठी आहे का?
मस्तच. बाहुलीला कोकणात जायला
मस्तच. बाहुलीला कोकणात जायला आवडतं असं दिसतंय.
लहान माझी बाहुली.. मोठी तिची
लहान माझी बाहुली.. मोठी तिची सावली
बाहुली, मस्तच लिहिलं आहेस
बाहुली, मस्तच लिहिलं आहेस पत्र. आता परीक्षा, मग सुट्ट्या ह्यांच्या नादात मे महिना इतका भरभर येईल की तुला कळणारही नाही
खुप गोड, यावर्षी मे महिना,
खुप गोड, यावर्षी मे महिना, लवकरच येणार !
बाहुलीला रानमेवा आवडतो वाटते.
बाहुलीला रानमेवा आवडतो वाटते.
मस्त हा.
बाहुली, शाब्बास! हे खास
बाहुली, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
कित्ती मज्जा करणार आहेस तू
कित्ती मज्जा करणार आहेस तू सुट्टीत बाहुली.
मस्त पत्र.
मस्त
बाहुली तुझं पत्रं खूप आवडलं.
बाहुली तुझं पत्रं खूप आवडलं. सुट्टीत कोकणात जायचा बेत दिसतोय!!
फार गोड लिहिलंय! सुट्टीचे बेत
फार गोड लिहिलंय! सुट्टीचे बेत भारी!
छान लिहीलय
छान लिहीलय
बाहुली, छान पत्र.
बाहुली,
छान पत्र.
किती गोड लिहिलं आहे पत्र!
किती गोड लिहिलं आहे पत्र!
शाब्बास बाहुली.
मस्त लिहिलंय बाहुलीने.
मस्त लिहिलंय बाहुलीने.
कित्ती मस्त बेत सुटीचे! मला
कित्ती मस्त बेत सुटीचे! मला पण अशी सुटी घालवायला आवडेल.

छान लिहिलसं हं बाहुली.
शाब्बास बाहुली ! खुप छान पत्र
शाब्बास बाहुली ! खुप छान पत्र लिहिलयसं !
बाहुलीचं पत्र आवडलं.
बाहुलीचं पत्र आवडलं.
बाहुली, कित्ती गं गोडं पत्र
बाहुली, कित्ती गं गोडं पत्र लिहिलं आहेस
तुझा उम्हाळ्याच्या सुट्टीतला प्रोग्रॅम एकदम मस्त! मी पण येऊ का गं
मला पण करवंद खुप आवडतात 
तुझं पत्र मी वाचलं. मला
तुझं पत्र मी वाचलं. मला रातांबे माहित नव्हते. आईने सांगितलं तर प्लम सारखं वाटतं आहे हे फळ. - पर्णिका (टंकलेखन - मोहना)
बाहुलीला निसर्गात रमायला
बाहुलीला निसर्गात रमायला आवडतं असं दिसतंय. पत्र खूप छान लिहिलंयस बाहुली. शाब्बास!
मस्त पत्र लिहिलयस बाहुली
मस्त पत्र लिहिलयस बाहुली
उन्हाळ्याच्या सुट्टीमधला प्रोग्रॅम एकदम जोरदार आहे.
मस्त आहे बाहुलीचं पत्र
मस्त आहे बाहुलीचं पत्र
Pages