Submitted by संयोजक on 23 February, 2013 - 10:17
मायबोली आयडी - Sheetal P dighe
पाल्याचे नाव - राज दिघे
वय - १२ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*
*
ती. बाबा आणि सौ आई.. वाले
ती. बाबा आणि सौ आई.. वाले पहिले पत्र.
क्रिकेटच्या सामन्यांसाठी शुभेच्छा राज.
राज, तुझं क्रिकेटमय पत्र छान
राज, तुझं क्रिकेटमय पत्र छान आहे. खूप शुभेच्छा
वाह! पहिल्याच पत्रात
वाह! पहिल्याच पत्रात षटकार!
>>ती. बाबा आणि सौ आई.. वाले पहिले पत्र
+१००
गुड जॉब, कॅप्टन क्रिकेटच्या
गुड जॉब, कॅप्टन
क्रिकेटच्या सामन्यांसाठी भरपूर शुभेच्छा.
छान लिहिलंय कॅप्टन
छान लिहिलंय कॅप्टन
राज, शाब्बास! हे खास
राज, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
मस्त लिहिले आहे पत्र. अक्षर
मस्त लिहिले आहे पत्र. अक्षर छान आहे.
किती व्यवस्थीत लिहिलंय पत्र!
किती व्यवस्थीत लिहिलंय पत्र! मजकूर आणि अक्षर, दोन्ही आवडलं.
अभिनंदन, कॅ प्टन !
अभिनंदन, कॅ प्टन !
छान पत्र.
छान पत्र.
खूप छान भाषा
खूप छान भाषा
शाब्बास राज. छान
शाब्बास राज. छान लिहिलंय.
भारतात असलास तर आता शाळेत पेपरमधे पत्रलेखन असेल.
त्यात मार्क मिळवायची आयडिया सांगतो, लक्षात ठेव.
मायना लिहिताना ती. (म्हणजे तीर्थरूप) असं फक्त आई बाबांना लिहावे. बाकी सगळे ती.स्व. (तीर्थ स्वरूप) असतात, असं आमच्या मराठीच्या परांजपे बाईंनी शिकवलं होतं.
सही, कॅप्टन!
सही, कॅप्टन!
कॅप्टन, मस्त लिहिलयस पत्र
कॅप्टन, मस्त लिहिलयस पत्र
सुरेख लिहीलंय!!
सुरेख लिहीलंय!!
मोठठ आणी पत्र लिहण्याचे सगळे
मोठठ आणी पत्र लिहण्याचे सगळे नियम पाळुन लिहलय! आवडल.
राज क्रिकेट्मध्ये मध्ये
राज क्रिकेट्मध्ये मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन , खुप छान पत्र लिहिलं आहेस , शाब्बास !
कॅप्टन, मोठ्ठ आणि मस्त पत्र
कॅप्टन, मोठ्ठ आणि मस्त पत्र लिहिलयस.
मजकूर आणि अक्षर, दोन्ही आवडलं.<<<<<<< + १
>>ती. बाबा आणि सौ आई.. वाले
>>ती. बाबा आणि सौ आई.. वाले पहिले पत्र >> +१
मस्त अहे पत्र! अभिनंदन कॅप्टन! आणि उत्तम सांघिक आणि वैयक्तिक खेळासाठी खूप शुभेच्छा
छानच. आजी आजोबा एकदम खूष
छानच. आजी आजोबा एकदम खूष होणार पत्र वाचून.
छाने पत्र...
छाने पत्र...
राज तुझं पत्र खास आवडलं...
राज तुझं पत्र खास आवडलं... मस्तच
मस्त आहे तुझं पत्रं राज. बॅट
मस्त आहे तुझं पत्रं राज. बॅट आणि लेखणी दोन्ही छान चालवतोस!!
वेल डन कॅप्टन !!!!
वेल डन कॅप्टन !!!!
मस्त राज, मराठीच्या बाई (मी)
मस्त राज, मराठीच्या बाई (मी) खूप खूश!!!
राज विश यु द बेस्ट.
राज विश यु द बेस्ट.