Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 01:10
मायबोली आयडी - रुणुझुणू
पाल्याचे नाव - सृजन
पाल्याचे वय - ६ वर्षे ४ महिने
आभारः संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनीचे कांतिलाल ओसवाल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरवातीचा म्युझिक पीस आणि
सुरवातीचा म्युझिक पीस आणि शेवटच हास्य जबरदस्त
सृजन, खूपच भीती वाटली बाबा तुझ्या बुमबुमबाची.
खूप छान पाठांतर आहे तुझं, शाब्बास!
सृजन, खूपच छान म्हणलं आहेस
सृजन, खूपच छान म्हणलं आहेस गाणं.
सगळ्या म्युझिकसकट ऐकताना अजूनच छान वाटलं. शाब्बास!
खुपच गोड !
खुपच गोड !
मस्तच रे सृजन
मस्तच रे सृजन
म्युझिकसकट ऐकताना अजूनच छान
म्युझिकसकट ऐकताना अजूनच छान वाटलं +१
हा तर एकदम हिरो आहे. मस्त
हा तर एकदम हिरो आहे.
मस्त म्हणतो..
अरे वा. मस्त म्युझीक सकट. सही
अरे वा. मस्त म्युझीक सकट. सही म्हटलेय.
अर्रे, कसलं मस्त म्हटलंय.
अर्रे, कसलं मस्त म्हटलंय. केवढं ते पाठांतर ! सुरुवातीचे म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्स, गाणं म्हणायची पद्धत आणि शेवटचं हसणं. खूप छान अभिनय गुण आहेत सृजनच्या अंगात.
शाब्बास सृजन ... keep it up !
शाब्बास सृजन! हे खास
शाब्बास सृजन!
हे खास तुझ्यासाठी
आईशपथ! सबकुछ सृजन... काय सही
आईशपथ! सबकुछ सृजन... काय सही म्हटलय... आणि एक्स्प्रेशन सकट. छान!
मस्त रे सृजन...
मस्त रे सृजन...
मस्त बुबुम्बुमा..
मस्त बुबुम्बुमा..
सृजन आणि आईचे हार्दिक
सृजन आणि आईचे हार्दिक अभिनंदन. केव्हडे पाठांतर आहे रे तुझे....
ब्येष्ट!
ब्येष्ट!
अर्रे, कसलं मस्त म्हटलंय.
अर्रे, कसलं मस्त म्हटलंय. केवढं ते पाठांतर ! सुरुवातीचे म्युझिक आणि साऊंड इफेक्ट्स, गाणं म्हणायची पद्धत आणि शेवटचं हसणं. खूप छान अभिनय गुण आहेत सृजनच्या अंगात. >>> अगो + १
शाब्बास सृजन!!!
अरे व्वा संयोजक,
अरे व्वा संयोजक, प्रशस्तीपत्रक भारीये. हे बघितल्यावर गाडी खुष होणार आज.
सर्व काका-मावश्यांना धन्यवाद.
गेल्यावर्षी जास्त छान म्हणायचा. आता टीव्हीमुळे जरा छोटी-छोटी शिंगे फुटल्याने काही उच्चार सदोष झाले आहेत. ह्या गाण्यामुळे 'भयानक शब्दसंपदा' मात्र फार वाढली आहे त्याची
गाणं म्हणायला परवानगी दिल्याबद्दल संदीप खरे आणि फाऊंटन म्यूझिक कंपनीचे कांतिलाल ओसवाल ह्यांचे आमच्याकडूनही मनःपूर्वक आभार
. अगो + १ . एक नंबार स्रुजन!
. अगो + १
. एक नंबार स्रुजन!
काय रे सृजन .....कित्ती
काय रे सृजन .....कित्ती घाबरले मी!
मस्तच म्हटलंस हं!
अगो +१ फार आवडले सृजन तुझे
अगो +१
फार आवडले सृजन तुझे गाणे!
काय पाठांतर आहे! खूप छान
काय पाठांतर आहे! खूप छान म्हंटलीय. आधीच फार डेंजरबाज कविता रे सृजन! शेवटलं विकट हास्य घाबरवतं!
सहिच्चे!!
सहिच्चे!!
वा वा वा...मस्त म्हटलय गाणं
वा वा वा...मस्त म्हटलय गाणं .व्केव्ह्ढे भारी भारी शब्द.... शेव्टचं विकट हास्य खासच
लय डेंजर ! खूप भारी म्हटलय ,
लय डेंजर ! खूप भारी म्हटलय , सृजन.
खूपच छान म्हटलय, सृजन.
खूपच छान म्हटलय, सृजन.
सृजन खरंच एक नंबर
सृजन खरंच एक नंबर !!!
बुंबुम्बा बुंबुम्बा बुंबुम्बा बुंबुम्बा
मस्तय. प्रत्येक ओळ संपताना
मस्तय. प्रत्येक ओळ संपताना लांबवलेले अक्षर मजेशीर वाटते आहे ऐकायला. जोरदार पाठांतर एकदम. शेवट पण धमाल...
बुंबुम्बा एकदम मस्त
बुंबुम्बा एकदम मस्त
जब्बरदस्त रे सृजन, all in one
जब्बरदस्त रे सृजन, all in one आहेस की. खरच भीति वाटली मलाही.
शब्दाभिनयाला खास दाद.
मस्तच रे सृजन. बुंबुम्बा
मस्तच रे सृजन. बुंबुम्बा खासच!
मस्त रे सृजन!!! कसलं
मस्त रे सृजन!!! कसलं पाठांतर आहे.. मानलं तुला हा!!
Pages