हैद्राबाद येथे तातडीने एबी+ रक्ताची गरज आहे

Submitted by आयडू on 1 February, 2013 - 11:14

माझ्या खूप जवळच्या मित्राच्या बाबांना तातडीने एबी+ रक्ताची गरज आहे. हैद्राबाद येथील अथवा जवळच्या परिसरातील एबी + रक्तगट असणा र्‍या माबोकरांनी शक्य असल्यास मदत करावी.

तुम्ही त्याला ह्या नंबरवर संपर्क करू शकता विरेंद्र खरबाळे - ८०९७८१०९७१

हॉस्पिटलचा पत्ता -

Usha Mullapudi Cardiac Center, Gajularamaram road, jeedimetla, Hydrabad - 500055.
Ph. 040 - 23090609 Fax. 040 23094426

Group content visibility: 
Public - accessible to all site users