मॅरिनेशन :
चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून
ग्रेव्ही :
बारीक चिरलेला कांदा – २ कप
लसूण पेस्ट – १ टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा कप
पुदीना – अर्धा कप
हळ्द – १ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
गरम मसाला – २ टी स्पून
मीठ – चवीनुसार
तळलेले काजू १०-१२
तेल – ४ टेबल स्पून
१. मॅरीनेशन चं साहित्य चिकनला चोळून चिकन साधारण दीड तास मॅरीनेट करा.
२. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या.
३. मग त्यात लसूण घालून थोडं परता.
४. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.
५. आता त्यात चिकन चे मॅरीनेट झालेले तुकडे घालून परता.
६. मग त्यात अर्धा कप पाणी घालून नरम शिजवून घ्या.
७. शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना आणि काजू घालून आणखी एक उकळी काढा.
८. मस्त चमचमीत तयार झालेलं चिकन कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून सर्व्ह करा. तबीयत खुश होणारच
दह्याचं मॅरीनेशन थोड्या आंबटपणासाठी. कारण ह्यात आपण बाकी काहीही आंबट घालणार नाही.
दही घातल्यामुळे छान मस्त तेल सुटतं असा माझा अनुभव आहे.
पुदीन्यामुळे एक मस्त आणि वेगळाच फ्लेवर येतो.
पिल्लाच्या वाढदिवसाला हा वेगळा प्रयोग एकदम सुपर डुपर हीट झाला त्यामुळे पिल्लु खुश ......पिल्लु खुश म्हणून आई पण खुश खुश
super..
super..
दह्याचं मॅरीनेशन थोड्या
दह्याचं मॅरीनेशन थोड्या आंबटपणासाठी. कारण ह्यात आपण बाकी काहीही आंबट घालणार नाही.
रिनेशन :
चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून
^^^
लिम्बे गोड पाहून घ्यावीत का?
लिम्बे गोड पाहून घ्यावीत
लिम्बे गोड पाहून घ्यावीत का?>>>>>>>>>..
इब्लिस.... सहि...नाव शोधुन ठेवलं आहेस....
वा वा व्वा मस्त दिसत आहे.
वा वा व्वा
मस्त दिसत आहे. पिल्लूच काय पिल्लाचे मित्र मैत्रिणीही खुष झालेले असणार.
धन्यवाद
तयार डीश कसली भयंकर टेस्टी
तयार डीश कसली भयंकर टेस्टी दिसतेय. मस्त पाकृ. करणारच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जयवी डिश तोंपासुच चिकन मी
जयवी
चिकन मी खात नाही त्याऐवजी फ्लॉवर वापरेन. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिश तोंपासुच
इब्लिसपणा यालाच म्हणतात ....
इब्लिसपणा यालाच म्हणतात ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे ...एक किलो चिकनला दोन चमचे लिंबाचा रस काय पुरणार...... आंबटपणा दह्याचाच येतो ....कळल्ल्ल्ल्ल्ल्लं....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दस्तरखान बिछ गया !
दस्तरखान बिछ गया !
बढिया .... तोंपासु.
बढिया .... तोंपासु.
जयवी.. तू तर या कलेतही माहीर
जयवी.. तू तर या कलेतही माहीर दिसतेस.. तोंपासु आहे चिकन.. स्लर्पी!!!
द>>क्षे... ग्रेवी तरी खाऊन बघ गं .. बाकीचं आम्ही खाऊ हाकानाका...
मस्त दिसतंय. इब्लिस, भारीच
मस्त दिसतंय.
इब्लिस, भारीच इब्लिसपणा चाललाय अं!
शुक्रिया जी शुक्रिया
शुक्रिया जी शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु!
तोंपासु!
स्लर्प्..स्लर्प्..स्लर्प
स्लर्प्..स्लर्प्..स्लर्प![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु रेसीपी आहे,
तोंपासु रेसीपी आहे,
अफलातुन.....
मस्त रेसीपी फोटो नव्हता
मस्त रेसीपी
फोटो नव्हता टाकायचा, तोंडाला पाणी सुटत.
जयवीतै ग्रेट आहेस एकदम
जयवीतै ग्रेट आहेस एकदम
येकदम सह्ही
येकदम सह्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे हे हे........कंसराज फोटो
हे हे हे........कंसराज फोटो नव्हता टाकायचा......अरे असं कसं.......इतकी मेहेनत केल्यावर, खाल्ल्यावर थोडा तो जलाना बनता है ना ....;)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रेशिपी मधे स्माइल तडका
रेशिपी मधे स्माइल तडका दिल्याबद्दल आम्हाला चिकनचा नैवेद्य मिळाला अस्ता तर गोड वाटलं असत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ओह जयु ! काय अल्टिमेट दिसतय
ओह जयु ! काय अल्टिमेट दिसतय ते चिकन ! वाह !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हम इस रविवार को ट्राय करेंगे
वेगळी वाटतेय रेस्पि...मी
वेगळी वाटतेय रेस्पि...मी चिकनला नेहमी आलं-लसूण दोन्ही लावते.एकदा हे विदाउट काजू टृआय करून पाहेन.( पिल्लाला अलर्जॉ)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो जास्तच टेम्प्टींग आहे..म्हणून खास कमे'ट
मस्त आणि विना कट्कट रेसिपि.
मस्त आणि विना कट्कट रेसिपि. ह्य रविवारी केली होती..एकदम हिट. आणि दिनेशदा च्या रेसिपी ने नान
काय दिसतय सही ग !
काय दिसतय
सही ग !
मी केली होती काल हि
मी केली होती काल हि रेसिपी...माझा हात तेलाला खुप कमि चालतो..४ टेबल स्पून ऐवजी मी एकाच वर भागवल्..आधी त्यात काजु तळले आणि मग कांदा परतला ... पण एकदम हिट ..नवरा खुश्...मलाही आवड्ली...thank you