Submitted by गीतान्जली on 25 January, 2013 - 00:22
Philips Air Fryer कोणी वापरला आहे का? कसा आहे? एका blog वर त्याबद्दल वाचले होते. तळणी चान्गली व कमी तेलात होते म्हणे. केक पण अगदी ३-४ मीनीटात होतो असे लीहीले होते. तुमचे अनुभव सागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गीतांजली, मीही हे fryer
गीतांजली, मीही हे fryer पाहिले shop मध्ये. तळणी कमी तेलात आणि पट्कन होतील पण केक वगेरे च्या taste ची guarantee नाही असे म्हणाला.
Thanks Chinnu. केक नाही तरी
Thanks Chinnu. केक नाही तरी कमी तेलात तळणी चांगली झाली तरी चालेल. भारतात कींमत काय आहे?
काल एका प्रदर्शनात
काल एका प्रदर्शनात एलेक्ट्रिसिटीवर चालणारा अन अजिबात तेल न वापरता पॉपकॉर्न, फ्रायम्स, पापड, ज्वारीच्या लाह्या, शेंगदाणे, साबुदाणा इ वस्तु भाजायला एक उपकरण बघितलं. ते भाजल्यावर दिसायला तरी साबुदाणा, पापड इ. तळल्यावर कसा दिसतो तसाच दिसत होता, चव सुद्धा चांगली होती. परंतु ते लोक दुकानात ते उपकरण विकायला ठेवत नाहीत, ऑर्डर सुद्धा तिथल्या तिथेच द्यावी लागते. सकाळ फेस्टिवल मधे असतो म्हणे त्यांचा स्टॉल.. याबद्दल अजुन कोणाला माहिती असल्यास नक्की सांगा..
अवांतराबद्दल सॉरी, पण याच्याशी संबंधीत वाटलं म्हणुन विचारलं. या उपकरणाची किंमत १६९० रुपये सांगितलेली
एका मैत्रिणी कडे पाहिला होता
एका मैत्रिणी कडे पाहिला होता व वापरुन पण बघीतला. बराच तेल कमी खातो. चवीत काहीच फरक नाही.. पण किंमत जास्त वाटली. साइट वर पाहिलं तर १५,००० आहे. ही लिंक बघा
http://www.philips.co.in/c/airfryer-frying-without-oil/182774/cat/
क्रोमा मधे पाहिला पाहिजे... उपकरण चांगले आहे. फक्त पुरी वगैरे तळल्या जातिलला ही शंका वाटते.... आर्थात त्यांचं बुकलेट पाहिलं पाहिजे. रेसेपी बुक पण फ्री देतात. ते विकत घेण्या आधी जरुर वाचा...
चिमुरी ने वर म्हंटला तो
चिमुरी ने वर म्हंटला तो इलेक्ट्रीक फ्रायर. तो माझ्या कडे आहे. पण त्यात काही काही वस्तू कच्च्या रहातात. जास्त वेळा उपयोग केला तर भांडे खुप गरम होते. त्यात तेल अजिबात वापरत नाहीत.
चिमुरी, तो फ्रायर आहे
चिमुरी, तो फ्रायर आहे माझ्याकडे. शेंगदाणे, पॉपकॉर्न वगैरे साठी चांगला आहे . पण वर मीराने सांगितल्याप्रमाणे भांडे गरम होते. आणि आवाज पण जास्त आहे (जवळ जवळ मिक्सरसारखा). तु जर मावे वापरत असशील तर फारसा उपयोगाचा नाही.
धन्स मीरा, आस.. मावे ला
धन्स मीरा, आस..
मावे ला एलेक्ट्रिसिटी जास्त लागते ना पण? आवाजाचा मुद्दा बरोबर आहे.. शिवाय एका वेळी जास्तीत जास्त २०० ग्रॅम त्यात टाकता येतं.
मीरा, कोणकोणत्या वस्तु त्यात कच्च्या राहतात सांगणार का?
थॅक्स मीरा. किंमत जरा जास्त
थॅक्स मीरा. किंमत जरा जास्त आहे. पण wishlist वर टाकायला हरकत नाही.
फुड-फुडवर संजीव कपूरने
फुड-फुडवर संजीव कपूरने वापरलेला पाहिला.